Пікірлер
@arunjadhav1008
@arunjadhav1008 2 сағат бұрын
कले सरोज विरूध पोलिश केश केली फाहीजे मुर्ख बाई आहे कला आदवेत सतत भाडंत आसतात हे किती दिवस हे चालणार
@ajaywaghchoure697
@ajaywaghchoure697 2 сағат бұрын
खूप छानच आहे आज
@meghachavan2809
@meghachavan2809 3 күн бұрын
Falatupana aahe
@VishwasDevji
@VishwasDevji 3 күн бұрын
सासुरवाडीत येणाऱ्या जावयाचा मजाक करायला जराही शरम वाटत नसते.
@SumandeviMarulkar
@SumandeviMarulkar 2 күн бұрын
Agdi khara kalala manners pan nahi Adwaitshi kiti rudely bolatastye
@chitraphadnis4750
@chitraphadnis4750 3 күн бұрын
Faltu story
@ParvatiPopkar
@ParvatiPopkar 3 күн бұрын
P s popkar macta paithani nice
@aaparanadhumak1496
@aaparanadhumak1496 3 күн бұрын
तिथे तिलांच झोपायला सांगा आणि तिच्या पोटावर भांडे ठेवा अशी पहील्यातली पण लोक पोटावर भांडे ठेवून झोपत नव्हते आणि ही कुटल्या जमाण्याच शिकवतेय स्वताला शाहानी समजते एवढी आगाव
@abhirajmane4911
@abhirajmane4911 3 күн бұрын
गरीब आणी श्रीमंत यातील भेदभाव समजतो कला आणी
@narayanpansare3727
@narayanpansare3727 3 күн бұрын
खूप समजवल काकू पैठणी 1:44
@kamleshkhanna1565
@kamleshkhanna1565 3 күн бұрын
कला जरा अतीच करते, प्रत्येक वेळी असा अपमान कोण सहन करणार
@sunandakhandagade6249
@sunandakhandagade6249 3 күн бұрын
खूप छान सिरीयल दाखवत आहे पैठणी
@DeepakNewalkar
@DeepakNewalkar 3 күн бұрын
पकाव सिरियल आहे माजखोर सरोजबाई संपूर्ण केली भरपाई घ्यावी कलाने.😂😂😂😂
@mohitmore9425
@mohitmore9425 3 күн бұрын
आम्हाला मालिका खुप आवडते आम्हाला कला अद्धैत आवडतो पैठणी कधी भेटणार सोहम रजनी आबा कला खरे फामिली आवडते❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤
@anitasathe1413
@anitasathe1413 4 күн бұрын
खुप छान आहे मालीका ❤🎉 पैठणी
@vidyagokhale2777
@vidyagokhale2777 4 күн бұрын
मोठी लोक इतक्या खालच्या पातळीवर येतात फालतुक पणा दाखवू नका चांदेकराना शोभत नाही मोठे प्रती शठीत वाटत नाही गरीबाची अशी परिस्थिती करतात म्हणजे फालतुक चादेकर आहे त आज लोक तुमच्या कडे सोन चादी घेतात म्हणून तुम्ही मोठे झाला आहे हे लक्षात ठेवा गरीबाना त्रास देऊन तुम्ही मोठे होणार नाही मुलाची बायको नको तर मुलाच लग्न कशा साठी केलत फालतुक चांदेकर
@arunjadhav1008
@arunjadhav1008 4 күн бұрын
कले बस झाले आती झाले चांदेकर सरोज रोहिणी नयना धडा शिकवलाच फाहिजे नाहीतर बसील नयना थाई सासू बाई करत त्या नालयक बायका चागंली शिकक्षा दिली फाहीजे रश्तावर फरपट आनले फाहीजे
@sunandakhandagade6249
@sunandakhandagade6249 4 күн бұрын
मालिका खूप छान दाखवत आहे अद्वैत,कला फार छान काम करत आहेत पैठणी
@sunandakhandagade6249
@sunandakhandagade6249 4 күн бұрын
मालिका खूप छान दाखवत आहे मला फार आवडते, पैठणी
@ShobhaShitole-fq8it
@ShobhaShitole-fq8it 5 күн бұрын
Paythni ❤❤❤❤❤
@ShobhaShitole-fq8it
@ShobhaShitole-fq8it 5 күн бұрын
Kala karc kala ahy
@shloktelore5569
@shloktelore5569 5 күн бұрын
मस्त होती सीरिअल पण आता नाही आवडत बघायला भांडण बंद करा
@shailakamble473
@shailakamble473 5 күн бұрын
कलाअद्धैव. आणि आबांच. काम. खूप. छान आहे. पैठण
@GeetaIngwale
@GeetaIngwale 5 күн бұрын
कला आणि अद्वैत ची जोडी खूप छान आहे आणि आबाच काम खूप छान आहे पैठण
@jayantikotian8321
@jayantikotian8321 5 күн бұрын
Kai go tula past bolaila hot l nahi ka slow kashala bolte
@chhayapawar5707
@chhayapawar5707 6 күн бұрын
नैना चे प्रकरण बंद करा
@VishwasDevji
@VishwasDevji 6 күн бұрын
कलाचा गु खाणारी रोहीणी मालिकेत पाहिजेत का ॽ
@arunjadhav1008
@arunjadhav1008 6 күн бұрын
सरोज रोहिणी नयना संगिता सगळ्या फालतू बायका आहेत.चांदेकर सगळे लफडेबाज माजुरडे पैसाचा माज करतात .रावना किती पैसा होता काय झाले माज ऊतरलाचन सेवटी खरे खोठे खरे जिकंतात कटखारस्थान करनारे कधीच शूक नाही मिळत
@RohiniSalunkhe-b9b
@RohiniSalunkhe-b9b 6 күн бұрын
कला ची भुमिका खुप खुप छान दाखवले आहे मी रोज पाहते.पैठणी
@akshadapatil8305
@akshadapatil8305 6 күн бұрын
कला आणि अद्वैत चं सारख सारख होणार छोटसं भांडण खुपच बघावं वाटतं पैठणी
@MahendraHajare-b1r
@MahendraHajare-b1r 6 күн бұрын
😅😂
@VishalBorghare
@VishalBorghare 6 күн бұрын
हे छान मालिका आहे मला आवडते
@atharvshinde5945
@atharvshinde5945 7 күн бұрын
कला ने आता सोहम आणी तिच्या गुंड्या च म्हणजे काजल च लग्न लावून दयायला पाहिजे सगळ्यांना विश्वासात घेउन् कला ने च सगळ्या चांदेकरांना योग्य वेळ आल्यावर सांगून टाकायला पाहिजे.सगळ्यांत पहिल आबा ना सांगायला पाहिजे. मग आबा आहेत ना आपोआप च सगळ्यांना सांगतील.आणि त्या दोघणं च म्हणजे सोहम आणि काजल च लग्न लावून दयायला तयार होतील.
@amolwani5154
@amolwani5154 9 күн бұрын
Kup chhan aahe anch bhag
@roshnirakhade9464
@roshnirakhade9464 9 күн бұрын
खुप झालं कला आणि अद्वैत चे भांडण . सिरीयल ला समोर जाऊ द्या. रोजच्या भांडणाचा कंटाळा आला
@neelamparadkar4768
@neelamparadkar4768 11 күн бұрын
Chandekar cha maaj kami dakhva
@sandhyapavate2552
@sandhyapavate2552 11 күн бұрын
Asalya bhandanani premacha ankur fulato ka😂
@geetachander2247
@geetachander2247 11 күн бұрын
Very interesting serial
@arunakathar5005
@arunakathar5005 11 күн бұрын
बरोबर आहे कलाला घर कामासाठी आणली की काय? तिने स्वयंपाक करू नये , मरु दे सगळ्यांना उपाशी
@niveditagangurde844
@niveditagangurde844 11 күн бұрын
बोर सिरीयल 😴😴😴
@sandhyapavate2552
@sandhyapavate2552 11 күн бұрын
Adwait hero ahe ka villain Kalaacha ragawar control nahi mhnun ashi murkhasarkhi wagte Tichya kakana marnarya lokana itki bolali jar tine konacha accident kela asata tar Tichyat Ani shrimant manasat Kay farak rahila asata Tine bekaydeshir krutya kele ahe Kalaa evadhi murkha kshi
@atharvshinde5945
@atharvshinde5945 12 күн бұрын
खर आहे हे आबा आणी रजनी सोडले तर घरातील बाकी इतर माणस कला चा राग रागच् करतात.मग् एवढा राग करतात तरी बिचारी कला कोणाला काहीच न बोलता उलट उत्तर न देता मुकाट्याने सगळं सहन करते.असो पण आधी नयनाला,त्या रोहिणीला आणी त्या नालायक कुठल्या राहुलला आधी तुमच्या चांदेकराण च्या घरातून धक्के मारून बाहेर काढा ना.त्या तिघान् ची लायकी नाहीय चांदेकरण च्या घरात राहण्याची.
@krishnakashinathkanake8696
@krishnakashinathkanake8696 12 күн бұрын
अजून किती दिवस कला आणि अद्वेत मध्ये वाद होत. राहणार 😢 या वादामुळे मालिका पाहण्यात काहीही. रस नाही💔💔
@parvatikarekar5628
@parvatikarekar5628 12 күн бұрын
Aaj kal Rikel khote milte black made ghetle ter 100 rs liter. Ya khare kade ter ek ghelan
@arunjadhav1008
@arunjadhav1008 12 күн бұрын
आबा आणी रजनी सोडले तर सगळे कलाचा येवडा रागराग करतायत कलाने या पुढे किचन मधे जाऊ नये ऊपासी मरूदेत रजनी कलाने किचन मदे जाऊ नये यानालयकाना ऊपासी ठेवले पाहीजे नयना रोहीणी सरोज करतील सर्व कामे
@MahendraHajare-b1r
@MahendraHajare-b1r 11 күн бұрын
😅
@sudarshandeshpande7428
@sudarshandeshpande7428 12 күн бұрын
Sagle je Rohini karasthan karte te successful hote,ani Rohini ne Kala la lagnala ubhe kele,Kajal vr khota aarop kela Ashok la sangun he ka reavel hote nahi.
@MohiniBhandari-ri8zc
@MohiniBhandari-ri8zc 13 күн бұрын
या निच नौनाच सत्य कधी बाहेर आणणार
@MohiniBhandari-ri8zc
@MohiniBhandari-ri8zc 13 күн бұрын
या निच नौनाच सत्य कधी बाहेर आणणार
@MohiniBhandari-ri8zc
@MohiniBhandari-ri8zc 13 күн бұрын
या निच नौनाच सत्य कधी बाहेर आणणार
@arunjadhav1008
@arunjadhav1008 13 күн бұрын
चादेंकराणीच मारले तूझा काकाल आता काय करणार ईकडे नयना संगिता मुळे वाट लागली त्याच काय करणार आता जाळून गेणाचे नाटक करतेय लालची बाई
@anupamamohite2023
@anupamamohite2023 13 күн бұрын
सिरीयल बंद करा काहीच चांगले दाखवत नाही नैना खोटी आसुन राहुल आणि त्याच्या आई सोबत राहते कला खरी असुन तिला आजुन आदवेत चे प्रेम मिळाले नाही एकदम बकवास आहे