बापरे,डोळ्यात पाणी आले.. असं ही घडू शकते यावर विश्वास बसत नाही. मी संगीता
@neelimabakre70418 күн бұрын
छान आहे कथा
@spandan2867 күн бұрын
धन्यवाद🙏
@neelimabakre70419 күн бұрын
सुंदर कथा
@bharatidhuri29269 күн бұрын
Sunder
@spandan2869 күн бұрын
@@bharatidhuri2926 धन्यवाद🙏
@AshaUbhe-h8v10 күн бұрын
Nice. Story
@manishavaidya105910 күн бұрын
Sunder
@manishavaidya105911 күн бұрын
Emotional
@manishavaidya105911 күн бұрын
Emotional story
@ashokmodak753711 күн бұрын
फारच छान कथा आवडली. शेवटी प्रतीकला आपल्या माणसांची किंमत समजली.ऐहीक सुख म्हणजे सर्वस्व नव्हे.
@ushaphatak653912 күн бұрын
" Touching story 😢 😢 " ... !
@ushadadhe388813 күн бұрын
खूप सुंदर कथा आहे .माणुसकीचे नाते जपणारी ,मागील जन्मी ऋणानुबंध असावेत ,अशा काका पुतण्याला त्रिवार सलाम .
@sumatipotdar757214 күн бұрын
खरंच कथा खूपच सुंदर आहे वाचून अशी मुले ही जीव लावणारी असतात
@spandan28614 күн бұрын
@@sumatipotdar7572 धन्यवाद🙏
@sadhanamahamuni949716 күн бұрын
Very good ❤❤
@sadhanamahamuni949716 күн бұрын
Very nice ❤❤❤
@spandan28616 күн бұрын
@@sadhanamahamuni9497 धन्यवाद🙏
@rohinidevang946217 күн бұрын
Apratim ahe katha 🙏🙏
@rohinidevang946217 күн бұрын
Khup. Chan katha ahe
@mrunmaim.patil.58018 күн бұрын
रोज वाचून झाल्यावर आरती करायची की शेवटचा दिवशी करायची
@spandan28617 күн бұрын
आरती रोज केली तरी चालते .
@ushadadhe388818 күн бұрын
हल्ली मुलांना आई,वडील, लहानपणा पासून संगोपन करणारे आजी,आजोबा यांची किंमत नसते. असे वाटते.
@GAURIMohite-f8x19 күн бұрын
अण्णा एकदम बरोबर वागले. 👍👍
@kalpanashinde147920 күн бұрын
आजच्या पिढीला कसला रोग लागला समजत नाही,अरे आपण ज्या आई बापाच्या घरात राहतो त्याचेही भान राहत नाही अण्णा सारखे असंख्य लोक मुलगा सुनेच्या अत्याचाराला सामोरे जातात👌👌कथानक🙏🙏
@kalpanashinde147920 күн бұрын
खूपच छान बोध कथा आहे,,माणसाने माणुसकी सोडू नये,,आजही माणुसकी शिल्लक आहे,हे दाखवणारी सुमनताई त्यांची मुले,,,कुलकर्णी कुटुंब जिवंत उदाहरण आहे🌹🌹🙏🙏
@manisharajhans446020 күн бұрын
खूप सुंदर कथा आजकालच्या लोकांना माणुसकी शिकवण्याचा धडा चांगलाच मिळेल .
@sadhanamahamuni949721 күн бұрын
Very good ❤❤
@chakrakodishastry776322 күн бұрын
खुप सुंदर katha धन्यवाद
@sadhanamahamuni949723 күн бұрын
Very good ❤❤
@ushadadhe388824 күн бұрын
चुका या होणारच,पण त्या विसरून चालेल कां?लेकाने वेळीच आठवण करून दिली हे बरे झाले .
कुठल्याही महिन्यातील गुरुवारी वाचले तरी चालते . 25 ते 30 मिनीट लागतात वाचायला .बरेच लोक रोजही वाचतात .
@sadhanamahamuni949726 күн бұрын
Very nice ❤❤
@spandan28625 күн бұрын
Thank you 🙏
@kalpanashinde147926 күн бұрын
कथा छान आहे,,पण अर्धवट वाटते,,रघु चे उपकार खूप झाले,पण अरुण ला पण आपल्या आईवडील चे कर्तव्य करायला पाहिजे ,,🙏🙏
@girishpawaskar-m3t27 күн бұрын
अशा चांगल्या कथा लिहिल्या गेल्या तर लहान मुलांची आणि तरुणांची मने चांगली होतील की ज्याची आत्ता फार गरज आहे.
@sunandaahire448827 күн бұрын
कथा खूपच छान आहे
@surekhatambat798927 күн бұрын
Kharaahemi hech anubhawl aahe.
@geetachichghare26827 күн бұрын
जय श्रीकृष्ण
@sadhanamahamuni949727 күн бұрын
Very nice ❤❤
@spandan28627 күн бұрын
Thanks 🤗
@sadhanamahamuni949727 күн бұрын
Very good ❤❤
@bhagyashrighodke527428 күн бұрын
दुसऱ्या नी वाचायला दिलेलं पुस्तक वाचावे की आपण विकत आणावं
@spandan28628 күн бұрын
@@bhagyashrighodke5274 कोणतेही पुस्तक चालते . फक्त श्रध्देने वाचा
@bhagyashrighodke527429 күн бұрын
वाचनाला सुरुवात कोणत्या वारी करावी
@spandan28629 күн бұрын
शुक्रवारी वाचनास सुरवात करावी उद्यापण ७ व्या दिवशी गुरुवारी येईल .
@bhagyashrighodke527429 күн бұрын
Ok धन्यवाद 🙏
@bhagyashrighodke527428 күн бұрын
दुसऱ्यांनी पुस्तक वाचायला दिलेल वाचलं तर चालत का की आपण विकत आणून वाचावं पुस्तक लवकर सांगा ताई
@madhurakeluskar412Ай бұрын
उद्यापन कसे करतात ते सांगाल का...
@spandan286Ай бұрын
उद्यापण हे सातव्या किंवा आठव्या दिवशी करावे .दत्त जयंती असल्यास त्या दिवशीच उद्यापन करावे .नैवद्य मध्ये वरण-भात ,भाजी पोळी घेवड्याच्या शेंगांची भाजी जमल्यास गोड काही करा . सात्विक जेवण बनवा त्यात कांदा लसूण टाकायचा नाही .हे तीन नैवेद्य बनवायचे . तीन ताटात सारखाच वाढायचं पोथी वाचनानंतर नैवेद्य तिथे घेवून जायचे .त्यानंतर पोथी ला हळदी-कुंकू वाहावे . दत्तगुरूंचे नाव घेऊन पोथी हलवायची नंतर पोथी ला प्रणाम करायचा व नैवेद्य दाखवायचे . प्रथम गणपतीची आरती करायची नंतर दत्त महाराजांची आरती कुलदेवीची आरती कुलदैवत आरती व स्वामींची आरती करावी .नैवेद्य हा 12 वाजेच्या अगोदर दाखवायचा नैवेद्या बरोबर पाणी पण ठेवायचं .नैवेद्य घरातील व्यक्तींनीच खायचा .ब्राह्मण सव्वाष्ण मिळाले . तर जोडीने जेवणास बोलवावे नाही मिळाले तर हरकत नाही . नंतर दत्त महाराजांच्या मंदिरात दक्षिणा किंवा शिदा देऊ शकतात .दुसऱ्या दिवशी पूजा मांडणी उचलायची .