3 Jan 2025, Ajun kon kon aikat aahe he ajaramar gaana 2025 madhe?
@dineshpawarr413 күн бұрын
2025 🎉
@LaxmanDiwase-y4o16 күн бұрын
पं जितेंद्र अभिषेकी बुवा आणि भजन गंधर्व तुकाराम बुवा गोसावी यांचे गाणे ऐकताना साक्षात परमेश्वर समोर राहतोअसे वाटते डोळ्यातून पाणी येते
@vishalsitap327620 күн бұрын
श्रोते बथड होते त्या काळी किंवा अति शहाणे 🎉
@machindrasakate188823 күн бұрын
मी हे गाणं 23 डिसेंबर 2024 रोजी ऐकत आहे..
@DINESHRATKAR24 күн бұрын
He order to the music and lyrics that they must be go to the universe and made the moon forever...ani te zale ahet... . Heyyyy suranno chandraa vhaaa... Am I right...
@vijaybhingardeve380225 күн бұрын
पंडित नाव काय आहे गाव कोणते
@RahulChavan-qx1rgАй бұрын
“मराठी संस्कृती आणि संगीत हे आपल्या इतिहासाचे अमूल्य रत्न आहेत. पंडित जितेंद्र अभिषेकी यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आपल्या शास्त्रीय आणि भावसंगीताला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. अशा गाण्यांतून मराठी संस्कृतीचे सौंदर्य, सखोलता, आणि सात्त्विकता अधिकाधिक उजळून निघते. आपली परंपरा आणि संगीत यांचा अभिमान बाळगणे हीच खऱ्या अर्थाने आपली ओळख जपण्याची गुरुकिल्ली आहे!”
@shilpamulay5606Ай бұрын
🎉
@oneminuteinspirationalvdos3142Ай бұрын
Kohinoor of marathi natya sangeet or bhavgeet
@rohiniashturkar1393Ай бұрын
माझे वडील नेहमी म्हणायचे आता ते नाहीत ते उत्तम गायक होते
@bapikumarray820Ай бұрын
Luv n respect from Odisha ❤🙏
@bhaskarpatil4830Ай бұрын
अजरामर नाट्यगीत!!!!!जेव्हा जेव्हा हे गीत ऐकतो त्यावेळी मन मोहरुन जाते व शास्त्रीय संगीताचा हा ठेवा जतन करणारे गायक निर्माण व्हावेत असेच वाटते.पं.जितेंद्र अभिषेकी बुवांचे स्वर हे स्वर्गीय स्वर आहेत.❤❤❤
@ShrirangPathak-t5lАй бұрын
Why i am crying 🥹🥹
@Saket-y3oАй бұрын
अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤
@Saket-y3oАй бұрын
🙌🙌🙌🙌🙌🙌
@Saket-y3oАй бұрын
❤❤❤
@vaishalikadam7946Ай бұрын
अप्रतिम
@rahulmalekar8278Ай бұрын
Nov 2024
@vivekkumar207Ай бұрын
खूपच सुंदर and अप्रतिम 🎉
@Entrepreneur-h5jАй бұрын
Which raag?
@shrirangjoshi6200Ай бұрын
Opening notes 🎶 = welcome to Heaven 🙏
@manjushan47502 ай бұрын
खरेच , हे सर्व अनमोल हीरेच आहेत.
@sharadpate1972 ай бұрын
🌍💎🎼🎤🇮🇳🙏
@alkeshjadhav47812 ай бұрын
वर्णन करायला शब्द अपुरे आहेत. केवळ शतशः नमन! 🙏🏻🙌🏻🌹
@amrutadaptardar182 ай бұрын
चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोहोचवा 😍 या मागची भावना... निशब्द करून टाकते...❤
@sanjlisonavane50642 ай бұрын
अप्रतिम गायक. मनाला भिडते हे गाणे. खरंच नक्षत्रांचे देणे आहे. धन्य वाटते ऐकल्यावर.