चाल खूप सुंदर गायली दोनी गुरुगी च्या चरणी वंदन आणि पखवाज वाजवणारे गुरुजींना खूप खूप धन्यवाद अगदी समर्पक वादन 👌👌👌👌👏👏👏👏👏
@santbhumiАй бұрын
व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका
@savalaramwanve1451Ай бұрын
जय हरी माऊली 😂
@savalaramwanve1451Ай бұрын
जय हरी माऊली 😂
@satishdeshmukh1903Ай бұрын
लय भारी महाराज ❤
@1969ssdАй бұрын
Ram Krishna Hari 🙏🙏💐
@NivruttiSuryavanshi-rw6rj2 ай бұрын
1991साली महाराजांचे कीर्तन आमच्या गावात जाले आहे मालेगाव सायने बु नाशिक जिल्हा
@santbhumiАй бұрын
👌
@NivruttiSuryavanshi-rw6rj2 ай бұрын
असे महाराज होणार नाही आता दररोज कीर्तन ऐकल्या शिवाय मन भरत नाही
@glpatil-w3e2 ай бұрын
पुन्हा ऐसा अभ्यास होणे नाही
@dattatraysakhare27972 ай бұрын
महाराज जय हरी मी संपूर्ण किर्तन ऐकलेला आहे किर्तन अगदी छान झालेला आहे सगळे आईला भावपूर्ण श्रद्धांजली
@khedkarsir58052 ай бұрын
राम कृष्ण हरी👌💐🙏
@SubhashShinde-qv4qz2 ай бұрын
राम कृष्ण हरी
@krushnakumarthakare98123 ай бұрын
राम कृष्ण हरि महाराज खूप गोड,रसाळ निरूपण केले आहे.
@sominathsahane45453 ай бұрын
राम कृष्ण हरी
@renukajadhao42893 ай бұрын
शतशः नमन आपल्या चरणी गुरुजी
@SunandaDate-x8t3 ай бұрын
रामकृष्ण हरी🙏 खूपच सुंदर किर्तन एेकायला मिळाले🌹
@maulisagale-mp1cb3 ай бұрын
राम कृष्ण हरी
@pandurangaghav99253 ай бұрын
नामदेव महाराज ग्रेटच किर्तन, न भूतो न भविष्यती. 😊😊🎉🎉
@OmDeshmukh-q1x3 ай бұрын
आवडले
@OmDeshmukh-q1x3 ай бұрын
बेस्ट गोड गरजेचं
@PraveenHire-z9j3 ай бұрын
नमो माऊली
@uttamkharat58833 ай бұрын
सुंदर चाल
@santoshkale39293 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज
@ramsarode97183 ай бұрын
अप्रतिम किर्तन ताई..💐👏🙏
@kishormore44893 ай бұрын
Jay Hari vitthal pandurang vitthu Mauli ram Krishna Hari Mauli 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
@jayharimauli23013 ай бұрын
साष्टांग दंडवत महाराज जी
@shankaryadav31703 ай бұрын
खुप सुंदर विश्लेषण करून सांगितले असे महात्मा तुरळक असतात बाबा आपल्या चरणी कोटी कोटी दंडवत
@AngadLingayat3 ай бұрын
😊🙏🙏🙏
@navnathtoke54023 ай бұрын
🚩🙌🙏🌺🌺🌺Ram Krishna Hari 🚩
@vaijnathjoshi2043 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@madhukarpanchal93473 ай бұрын
हभप श्रीमान श्रीमंत नामदेव महाराजांचे चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🙏❤️🙏डोंबिवली.
@sunitadhumal75343 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम पठाडे महाराज.राम कृष्ण हरी.
@maheshdeshmukh87893 ай бұрын
राम कृष्ण हरी
@pawanaute34693 ай бұрын
गायक फार हुशार दिसता
@vishnukorde48473 ай бұрын
अप्रतिम सेवा केली आहे तुम्ही
@manojraut20704 ай бұрын
सुंदर माऊली
@RangnathDesai-co3he4 ай бұрын
राम कृष्ण हरी.किती गोड गायन.त्या काळात गायन , मृदंग व गायक किती शिस्तीचे पालन करुन गातात हे या किर्तनात वरून समजते.अंभग सोडविण्याची पध्दत किती शास्त्रबद् आहे याचा आता अभाव दिसून येत आहे.नविन किर्तनकार,गायक,मृदंगाचार्य यांनी अनुकरण करावे असे म्हटले तर चुकीचे नाही असे मला वाटते.