Tyani kharach ched kadhli asel tar.tar tyala changla dhada shikwala.akdum rokh thok.pan video jara nit kadhayla hava hota 👍
@socialtrend938315 минут бұрын
उलट बाई ची जातच जास्त गैर फायदा घेतेय, पुरुषाने काही विचारलं तरी शिवी गाळ करतात, पुरुषाला मूर्ख आहे असं बोलतात , बाई च्या जागे वर पुरुषाने बसाय च नाही पण बाई ने पुरुष चा जागेवर बसले ल चालत, तिथे नाही बोल नार कोणी, बाई च तराजू जड आहे, पोलीस मधी आला ते बरोबर केलं, दोनी बाजू तपासा, आज च्या मुली आणि बाया खूप मतलबी आणि आतल्या गाठीच्या आहेत, मला चांगला अनुभव आहे
@theking320018 минут бұрын
अश्या निच वृत्ती जिथल्या तिथंच जर नाही सरळकेल्या तर भयंकर रूप धारण करायला माग पुढं पाहात नाहीत त्यामुळे निबार रेटवा ..
@yogeshmule891858 минут бұрын
Baich aaiku naka to Manus gap ye Bai jast bolte...to Manus bhikela lagel ata
@KetanPardeshi-s6tСағат бұрын
Dandhe zale he kahi bayache blackmail karta ase maeanara oan milalela asto... M todipani ..
@shakuntalapawa519Сағат бұрын
वय च भान तेव्हा भावांनो लग्न नसेल झालं तोह चुकीच्या ठिकाणी गेला होता 😅😅😅😅😅
@jaiho.87722 сағат бұрын
महिलांचा आदर केलाच पाहिजे परंतु एखादी महिला गैरफायदा घेत असेल तर काय ?
@vinodmane90175 сағат бұрын
Police dada ❤
@vinodmane90175 сағат бұрын
Chapari bai😂
@bro-t6v6 сағат бұрын
बाई च्या बोलण्यात तथ्य नाही....पुरुष लोकांनी डोळे, हाथ झाकून बांधून ठेवाचे का...
अरे मित्रा msf वाले खूप प्रमाणिकपणे काम करतात.... तुझी पावती रेल्वे कर्मचाऱ्याने बनवली आहे... जर तुझे पैसे रेल्वे कर्मचाऱ्याने जास्त घेतले असतील तर तू तेव्हाच त्यांच्या निदर्शनास आणून तू तुझे पैसे रिटर्न्स घ्यायला पाहिजे होते.. आता उगीच msf च नाव नको खराब करू.... एमएसएफ वाले बिचारे स्वतःच्या जीवाची परवा न करता खूप कमी पगारात काम करतात
@dnyaneshwardaine71038 күн бұрын
बिचारे 18000mdhe kam karta tuj ka pot dukht ahe re
@dnyaneshwardaine71038 күн бұрын
काही थापा nko मारू msf pavti करतच नाही
@lalitsatpute71458 күн бұрын
अरे बाबा तू मूर्ख आहे रेल्वे स्टेशन काय करतो तू तिकडं एअरपोर्ट ला जा मधून भाडं घेऊन ये आणि 300 ची पावती भर समजून तुला मग केंद्र सरकार आहे भाऊ लक्षात ठेव नादी लागू नको तुझा कार्यक्रम करून टाकील ते
@SomnathJ06759 күн бұрын
नियम सर्वांना एक असावेत, मग तो बोलतोय तर रिक्षा पण आत असतात, मी परवा पाहिलं येवढ्या रिक्षा होत्या की चालत जान सुद्धा मुश्किल झालं होत.
@sagarkoli76579 күн бұрын
Are pan MSF Jawan ne Tula gharun aanle li. pavti dili ka railway mhanje central government chi pavti aahe MSF Jawan ne fakta no parking madhe gali aahe mhanun inform kela ok Tuzhya kadun Jo kahi dand aakar la Gela to Kay MSF Jawan ne Tula dila ka Kay yaar kahi jyaa ne pavti dili tyacha kahi nahi aani MSF ne lutla video nit Baga aani nit vichar Kara yachyat MSF cha Kay roll aahe ka mg share Kara aani like Kara plz MSF cha kahi roll nahi yaar bhava
@rahulmore60149 күн бұрын
आरे बाबा पावती फाडतो कोण ते बघ msf च नाव कशाला घेतो त्यांच पावती बुक आहे का ते रेल्वे वाल्यांच आहे उटल सुटलं की msf वाले 😅😅😅
@bapparawal970911 күн бұрын
सूड उगवण्याची यांची पद्धत।
@wasimsayyed528311 күн бұрын
Ye show shah karne se accha hai ap acche se crime ko khatm karne par dahyan de ye desh ko garv hona chahiye police 🚨 wale inke baap hai🙏🙏🙏🙏
@mukundhonrao469811 күн бұрын
पोलिसांची हातभर फाटली
@pawanghuge488912 күн бұрын
100 la call karana
@VishalPawat-bu4fb13 күн бұрын
Puri mahiti dale
@पाखंडीयोंकापरदाफाशकरनाहै13 күн бұрын
कुठे झाले विमाननगर मध्ये??
@nandadevgonda478315 күн бұрын
खरच बाळासाहेबांच्या वर विश्वास ठेवून वंचित आघाडीला च निवडून द्या जयभीम जयसविधान
@shrirampatil199016 күн бұрын
Kale sir na khich mhit nhi chukichi mhiti mns ni ncp la phatimbha dila mhnun te nivdun ale nhi tar avgad hot mns ni umedwar dila nvta pan ata 2024 la tas nhi
@gurujadhav736317 күн бұрын
Kay shett uptli video kadhun😂😂😂
@swapnilnevase34718 күн бұрын
बाई महतात कि पुणे करा ना.. शिस्त लावणे म्हणजे कुत्रा चे वाकड शेपुट... सरळ करने..... आधी पुणे तले पोलीस साना शिस्त नाही आहे... ते जनतेला काय शिस्त लावनार... चिरीमिरी घायचे ऊघोग आहे फक्त
@swapnilnevase34718 күн бұрын
Chala chalu zali kamai karan
@sunilgadkari93420 күн бұрын
कारण पोलीस त्यान्च्या ताटा खालचे मांजर झालेत. पैशासाठी स्वाभिमान गहाण ठेऊन. गुंडाचे तळवे चाटायला देखील कमी करणार नाहीत.... गृहमंत्री जागे व्हा 😞😞😞
@sudhirshinde592120 күн бұрын
मोहोळ चया वेळेस केळ घेतली का.... संधीसाधू
@wasimsayyed528321 күн бұрын
Car wale khudko zayada smart smj tehe hai raat ke time bhaut speed hothi hai ye car walo ki road par asi system honi chahiye inki car ko ki speed ka fine lagna chahiye har road par camera system hona chahiye speed ke kaarn logo accident ho raha hai govt se appeal hai jaldi jaldi se ye strictly karna chahiye tuhbi ye sub control hoga nhi toh bhaut se logo ka asi hai accident hoga
राज साहेब आज पर्यंत कोणत्याच सरकारणे पैसे दिले नव्हते... पण ह्या शिंदे सरकारने दिले त्याचे आम्ही खूप खूप आभार मानतो... आम्हा साठी 1500 ही रक्कम खूप मोठी आहे...
@prasad30822 күн бұрын
पोलिस भाउ.. तूम्हाला फाट्यावर मारून गेला 😅😅😅. हि यांची लायकी
@pujare1522 күн бұрын
Title लिहिलंय "वाहतूक पोलिसांचा दणका" कसला दणका नी काय.. उलट त्यानेच दम भरला.. उगाच आयुष्यातली 2 मिनट वाया गेली 😂😂😂
@thekatkarbhai23 күн бұрын
खाली घेतो का कॅमेरा 😂 काय बोलायचं
@gajanankhandalkar175024 күн бұрын
वाघ आहे तो.
@AvinashThakre-..12324 күн бұрын
Well done Pune police❤❤❤
@ashokmorale304125 күн бұрын
ज्याची नोट त्यांच्याकडे कायदा
@LalitaBeldare-cl9ev25 күн бұрын
Mam khup khup changlya ahet ❤
@hanmantdeshmukh77026 күн бұрын
पोलिस ची असली हिम्मत दिसली. गरिबाला कायदा दाखवतात. मोठ्या समोर लोटांगण.
@truptipawar821328 күн бұрын
गरीबांचा दाता 🙏🏼😢
@riteshpattebahadur9639Ай бұрын
लोकांना किंमत नसेल तर तुमची हिंमत दाखवा आणि रहा अपक्ष उमेदवार आणि करा कार्यक्रम पण नंतर कोणत्याही पक्षात प्रवेश नका करू म्हणजे झाले 😅