नेहमी सत्याचा विजय होतो . खोटं बोलून कारस्थाने करून जिंकलेला आनंद हा क्षणिक असतो याचा काहीही उपयोग होत नाही या मालिकेतून खूप काही घेण्यासारखे आहे ❤❤😂😂🎉🎉
@ritachaudhari33073 сағат бұрын
Chakravu sarkha gol gol firvta aahey
@shouryajayantlasinkar58183 сағат бұрын
Asmita chach divorce zalay
@sakshimalkar19073 сағат бұрын
❤❤
@REKHAMHASE3 сағат бұрын
हो ना.किती दिवस हेच चाललय
@RenukaKukse4 сағат бұрын
रेणुका कुकसे अरूंधती मूळे सीरेल आहे
@ganeshgamming89824 сағат бұрын
आत्याच सत्य लवकर बाहेर यायला पाहिजे अस दाखवा
@RUPALIDICHOLKAR-l3o3 сағат бұрын
😢😢
@ashokbafna7325 сағат бұрын
9:लीला मी हे काहीच केलं नाही दिवस पेपर पाठवला नाही हे म्हणण्यासाठी अजून तीन एपिसोड घेणार कासाईलीला मी हे काहीच केलं नाही दिवस पेपर पाठवला नाही हे म्हणण्यासाठी अजून तीन एपिसोड घेणार का किती बोअर करताय साईलीला एक वाक्य बोलायला संपूर्ण एक एपिसोड खतम केला05
@sudeshsakpal55785 сағат бұрын
स्टार प्रवाह ला लाज वाटत नाही का सर्व प्रोग्राम देवांवर विसभुंंन दाखवतात देव आहे का देवांच्या आयची गांड त्ये आस्तीतवात आहेत का मग लोकांना का फसवता भट्टाच्या नादी लागून नाहीतर स्टार प्रवाह ची वाट लावावी लागेल जय संविधान
@BhartiSatpute-yt9mt5 сағат бұрын
सुनावणी अनुराधा हे दोघे न सुधारणे
@mangalakale57015 сағат бұрын
कुणाच्या दबावामुळे अस्मिता हे बांडगुळ मालिकेत चिकटले आहे
@hanmantudale95755 сағат бұрын
खुप छान आहे मालिका रंग रानी पैठणी शनिवार पेठ कोल्हापूर
@vandanabhosle42186 сағат бұрын
कला खूप सुंदर पण आहे आणि खूप छान काम करते❤❤
@KondibaSolanke6 сағат бұрын
अस्मिता ला तिच्या घरी लवकर पाठवा ती काड्या करत आहे
@shamashinde49717 сағат бұрын
Asli kasli aaji. Evdhi kapti. .bapre bap .
@jayshreethakore48797 сағат бұрын
Anish ne Ishala swikarayla nako. Dogi safe side baghnari aahe. Sagli daar bandh jhali mhanun Anish chi athvan aali.
@DiptiBajaj-lk7fg8 сағат бұрын
Actually serial track var nahich aahey but Shashank & Shivani performance is really good 👍 in fact all characters performing nice but serial not an track
@DiptiBajaj-lk7fg8 сағат бұрын
😂😂😂 new kahich nahi serial jast tanli ki hey asech tweets chi ida director shodhun kadhat astat
@surekhabhondve35418 сағат бұрын
वेगळ काही तरी दाखवा
@manishaghag57778 сағат бұрын
काय काय ते सारखे सावणी पुराण सपवा
@MahendraHajare-b1r8 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@deepalibajare95549 сағат бұрын
मालिका इतकी भरकटली आहे परत मूळ ठिकाणी आणायला चार वर्ष लागतील 😢
@dhananjaymunigal18109 сағат бұрын
हा Seral माझा आवडता ह्या ला 8-9परियथ करा प्लीज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dhananjaymunigal18109 сағат бұрын
हा Seral माझा आवडता आहे हो प्लीज 1Tasacha🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@KamlakarKadam-zx5zu9 сағат бұрын
हो मॅडम त्या सायलीला लेखकाने मूक केलं त्यावेळी प्रेक्षकांना नाचवायला नको सस्पेन्स करून. अस्मिताला फक्त काडी घालण्यासाठी लेखकाने ठेवले आहे. इतकी फालतू मालिका आहे की हे लोक फॅमिली मालिकेच्या नावावर त्या बायकांना चार-पाच वर्षे नाचवत सुटतात.अशा कितीतरी मालिकांचा वाहिन्यांवर पूर आलाय नुसता या बायकांना एवढे मोठे व्यसन लागलय की त्याच्या पूर्ण आहारी गेलेल्या आहेत.
@smitavinodyelasangikar36119 сағат бұрын
अक्षयने आता लवकरात लवकर नाटक बंद करायला पाहिजे. रेवाला शिक्षा झालेली दाखवा.
@user-cs5rk8wr3eyu89 сағат бұрын
मुक्तक सागर सावनी चेहरा खरं सांगा ना ना लकी काढेल की सावनी
@nishashivalkar68299 сағат бұрын
सायलिचे इतके बेकार ब्लाऊज कोणी डिझाईन केले
@ShubhangiJuvekar-nb7hz9 сағат бұрын
काहीही दाखवतात पंचनामा नाही मधू म
@madhukarthakur41259 сағат бұрын
अस्मितेचा लग्न झाले आहे तर ती तीच्या सासरी का जात नाही.
@mum98710 сағат бұрын
Halket director how long you want Reva with you r u not satisfied that you not ending the serial.
@vanitadurge915810 сағат бұрын
Jiwant pani mrut dakhawun ips war police kes karnare police station amitshaha yani sadhya gujaratmadhe tayar kelele ahe .😅
@jyotirane670910 сағат бұрын
काय तेच तेच दळण दळतात ? १०० वेळा तीच तीच वाक्ये काय सांगता ?
@margaretshingare4311 сағат бұрын
Anirudh should remain permanent in Jail along with Sanjana that is suitable place for him to stay
@SuvrnaMore-l1l11 сағат бұрын
चपटी असमीता थोबाडी असमीता घाणेरडी असमीता
@sunandakubade184211 сағат бұрын
कला चे काम खूप छान आहे 1:32 1:32
@SuvrnaMore-l1l11 сағат бұрын
ही चपटी असमीता थोबाडी माजूरडी ही नवरा सोडून आली त्या भिकारी ला हाकलायला पाहिजे
@ShrddhaVeerkar11 сағат бұрын
आई एवढी तळमळ होते मग जानकीला बोलताना दहा वेळा विचार करून नंतर बोलायचं एवढी म्हातारी झाली पोरांची लग्न झाली
@tanishmhatre1251111 сағат бұрын
ईशा माफी लायक नाही
@sunital585911 сағат бұрын
Manuski nati ya sarv babina atyan laj lavnari Malika ahe he dakgvun samaj ankhin nasavnyachi kame ahet tya pekha lagech band kara
@ashoksutar368111 сағат бұрын
अस्मिताला तिच्या सासरी पाठवा. संसारात आग लावायची कामे करते.
@dangergaming369011 сағат бұрын
अर्धा एपीसोड अरुंधती चा इतिहास आणि कौतुक यातच जातो तेच तेच बोलत असतात
@sunital585911 сағат бұрын
Aaji ya natyali kiti laj vatnari bab ahe manuski tar sampawali ahe
@sushmalatwade69112 сағат бұрын
अशी माणसाच्या मुळे बरबादी होते
@sushmalatwade69112 сағат бұрын
ही पार्वती मुकादम म्हातारी कुणी कडून आहे म्हातारी माणसे जोडायला बघतात नाती व ही म्हातारी आग लावते कारस्थान होते अस अशी असतात का म्हातारी माणसे हे थांबवा असे कारस्थान दाखवायचे