Masta ... concept aahe ... 😍 love you Guys 😘😘 Baby Music 😍 Dhanya da All time Favourite
@theatreholic19 күн бұрын
😍🎭
@harshadanaphade138422 күн бұрын
काल इंदोरला हे नाटक पाहिले.खुपच अप्रतिम नाटक.सर्वच कलाकारांनी अतोनात मेहनत घेतलीय.आशय व विषय खुप गहन असुन खुप सुंदर रित्या सादरीकरण झाले आहे.शेवट पर्यंत प्रेक्षकांना खुर्ची वर खिळवुन ठेवते.शक्य झाल्यास जरुर जरुर पहावे असे नाटक.
@theatreholic22 күн бұрын
धन्यवाद 🎭🙏🏼
@nikhilpadave750624 күн бұрын
❤💫✨
@theatreholic24 күн бұрын
❤️😍🙏🏼
@meenakshikamble146624 күн бұрын
❤👌
@theatreholic24 күн бұрын
🎭🙏🏼❤️
@Marathi_gazal_Jayesh_Pawar25 күн бұрын
खूप सुंदर❤खूप प्रेम टीमला😊
@theatreholic25 күн бұрын
❤️🎭
@prasadgurav345925 күн бұрын
❤
@theatreholic25 күн бұрын
❤️🎭
@salonirajanraneАй бұрын
❤
@theatreholic25 күн бұрын
❤️😍
@AshwiniSakpal-f8lАй бұрын
@theatreholic Khup Chan Kathakathan kelay
@theatreholic25 күн бұрын
❤️
@velapurkarbg9399Ай бұрын
अक्कलकोट मध्ये काल पाहिले 0:29 सर्वांगाने खूप छान नाटक अभिनय, प्रत्येक पात्रास साजेशी कलावतांची निवड रंगभूषा व वेशभूषा,ॲक्शन सीन,व्यक्तिरेखा इत्यादी सर्व बाबी फार सुरेख
@theatreholic25 күн бұрын
❤️🎭
@babupatil24382 ай бұрын
mastch pair saheb
@theatreholic25 күн бұрын
🎭❤️
@Pratiksha_pk92 ай бұрын
Still goosebumps ❤❤
@theatreholic2 ай бұрын
❤️🎭🙏🏼
@ArunaDevarkonda72 ай бұрын
Ata hi Ashach Tu bhetashi navyane made canteen owner chya mulich character kartey na....?
@theatreholic2 ай бұрын
Right 🎭
@vyankateshdabke2803 ай бұрын
'अमेरिकन आलब्म ' या सुंदर नाटकाचा पुण्यातील प्रयोग नुकताच पाहिला. नाटक पाहण्याचा मुख्य उद्देश म्हणजे प्रसिद्ध अभिनेता श्री दीपक करंजीकर यांना पाहणे , हा होता ।बऱ्याच वर्षांनी नाटक, नाट्यगृहात ,तेही प्रेक्षागृहातून, समोरून पाहणे ,जुळून आले।अतिशय सुंदर सजवलेला ,सुसज्ज दिवाणखाना, त्यातच घरातील एकुलत्या एक मुलीची वैयक्तिक खोली (शुद्ध मराठीत 'पर्सनल स्पेस ' तिच्या 'प्रायव्हसी साठीची ') फक्त प्रेक्षकांना दिसेल , अशी होती । खूप कष्ट करून ,स्वतः च्या हिमतीवर ,उच्च यश प्राप्त केलेला, त्याबद्दल सार्थ अभिमान बाळगणारा ,हरिहर, हा पिता, श्री दीपक यांनी समर्थपणे साकारला आहे।त्याची पत्नी, ती सुद्धा स्वतः चा व्यवसाय ,स्वतंत्र पणे ,सहज सांभाळणारी ,मूळ भारतीय संस्कृती, संस्कार, टिकवून असणारी आहे, तिचा भाऊ, तो सुद्धा ,मेहुण्याच्या व्यवसायात ,स्वतःच्या गुणांनी उच्च पदापर्यंत पोहोचलेला आहे, मुलगी, जन्माने आणि वातावरणाने अमेरिकन गुण-अवगुण धारण करणारी, स्वतंत्र बाणा बाळगणारी आहे।ती भारतीय प रं प रांचा अगदी तिटकारा करणारी आणि स्व तंत्र अमेरिकन तरुणाई चे प्र ति निधि त्व क रते ।आई वडिलांचे पुरेसे लक्ष ,प्रेम, न मिळाल्याने ,लहानपणी, मोबाईल, व्हिडीओ गेम्स,तरुणांच्या पार्ट्या ,तेथील घ ण घ णी त म्युझिक आणि हो ,मुक्त व्यसने असूनसुद्धा, मनातून भयभीत, अशी आहे, आपल्या संवेदना स ह जपणे व्यक्त करायला तिला आई वडील न मिळाल्यामुळे ,तिला मानसिक आधार नाही।ती तो ;स्वतः च्या आईच्या भावात ; ( तेंव्हा तो 'मामा' नसतो ) शो ध ते ।भारतात आल्यावर मात्र, इथली माणसं, परिस्थिती, नातीगोती, घरातील वातावरण, निरपेक्ष प्रेम जिव्हाळा, आपुलकी, अनुभवून ,तिला, आपल्या 'बाबांनी 'तरुणपणी अमेरिकेत येऊन, धडपड करून ,घराकडे दुर्लक्ष करून ,तिथे कसे 'जुळवून घेतले ' याचा साक्षात्कार होतो।संपूर्ण नाटकात जिचा वा रं वार उल्लेख होतो ती 'मार्गा रेट 'कधीच दिसत नाही, पण तीच कथे ची सूत्रधार आहे । कथा उलगडत जाते तसे हरिहर चे विविध मूड्स ,दीपक यांनी समर्थपणे दाखविले आहेत, सर्वच पात्रांचे अभिनय, नाटकातील नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, अगदी प्रसं गा नु रूप योजलेले आहेत, या सर्वांमुळे कथा, त्यातील पात्रे, त्यांचे स्वभाव, त्यांच्या मनातील आंदोलने, प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचविण्यात सर्वजण य श स्वी झाले आहेत, एक सुंदर नाटक पाहण्याचा ,सं स्म र णी य आनंद मिळाला ।
@reenakadam44893 ай бұрын
प्रिय. सदानंद सप्रे ( रोहन पेढणेकर ) खूप सुंदर नाटक आहे. तुमचं लिखाण आणि दिग्दर्शकता त्या नाटकातून खूप काही सांगून जाते.मरणं आणि जगणं हे जरी दोन्ही भाग असले तरी त्यातली संयमता तुम्ही खूप पद्धतशीरपणे हाताळली आहे. शरीर झोपलं तरी मन झोपत नाही. 2015 मधलं हे नाटक आजच्या आणि कित्येक येणाऱ्या पिढ्यानां नवीनच असेल. कारण भावना प्रत्येक पिढीत ह्याचं असतील. आणि हा खरंच पुरुष दगड आहे कारण त्याला जर पाझर फुटला तर अख्ख घरं बुडून जाईल. तुमच्या शब्दांच्या धारेनी नक्कीच माझ्या डोळ्यांचा पाझर मोकळा झाला आज. एक भावनिक, वैचारिक आणि मानसिकतेला जागवणारं नाटक आहे. मी आभारी आहे की तुमच्यासारखी व्यक्ती आमचा भाग आहे. आणि इतकं सुंदर आणि भारदस्त नाटकाचा मी एक प्रेक्षक म्हणून भाग झाले. निशब्द पाझर आहे माझ्या भावनांचा. रिना कदम
@theatreholic3 ай бұрын
Thank you so much ☺️🎭🙏🏼
@bharatinaik883 ай бұрын
Nice👍❤
@theatreholic3 ай бұрын
🙏🏼🎭
@sitaramgunjal11793 ай бұрын
दोन्ही कलाकार अत्यंत कसदार आहेत. प्रचंड मेहनत घेऊन कलाकृती सादर केली आहे.
@theatreholic2 ай бұрын
Thanks ☺️
@vishwasmane3184 ай бұрын
jativyastevarche apratim natak
@theatreholic2 ай бұрын
Thanks ☺️
@kamalakhanal35374 ай бұрын
Guitar chord please ❤
@chhayasuradkar32824 ай бұрын
नकळत डोळ्यातून पाणी आले...यार
@theatreholic25 күн бұрын
❤️🎭
@sourabhghodke44474 ай бұрын
मला aall the बेस्ट natak bhagaychi प्रचंड ईच्छा आहे अणि taymdhe काम करण्याची प्रचंड ईच्छा आहे I love you sir सातारा मध्ये शो ghya sir ❤😂😅😊
@archanamhase93314 ай бұрын
V pu kale is the best
@theatreholic2 ай бұрын
❤
@yashnirmiti83704 ай бұрын
खुपच छान आहे ले. सुधाकर दामोदर कांबळे वरळी
@theatreholic4 ай бұрын
❤️🙏🏼🎭
@sourabhghodke44474 ай бұрын
I love you natak क्षेत्र मला नाटकात काम करण्याची प्रचंड ईच्छा आहे oll the बेस्ट my फेवरेट natak 😊😅😮😢😂❤❤❤❤❤vavsaek natak काम करण्याची प्रचंड ईच्छा पूर्ण होवोत देवा
@eknathmayekar32085 ай бұрын
मस्त किरण
@theatreholic4 ай бұрын
❤️🤟🏼🎭
@eknathmayekar32085 ай бұрын
पहायचंय हे नाटक
@vishalkanse77855 ай бұрын
कमाल 🫡😊🙏
@theatreholic5 ай бұрын
Thanks 🙏🏼
@PradipPatil-vv6nq6 ай бұрын
All the best all of team
@theatreholic4 ай бұрын
🎭❤️
@abhisheknikam13716 ай бұрын
Good concept.... HEARTY CONGRATULATIONS TO ENTIRE TEAM
@theatreholic4 ай бұрын
🎭❤️🙏🏼
@musicindiaVasai6 ай бұрын
अभिनंदन @mayuresh
@theatreholic4 ай бұрын
❤️🎭🙏🏼
@hrishikeshmhatre31126 ай бұрын
🙏स्वामीमय💞🚩 💕Rj king hrishiraj...🎙📻 Radio Jockey...
@theatreholic4 ай бұрын
❤️🙏🏼
@vinudada24396 ай бұрын
लायटिंग मस्तच
@vinudada24396 ай бұрын
नाद खुळा,अप्रतिम
@AmolDhotre-oh3mo6 ай бұрын
Majya kadun shubhechy 🎉🎉❤❤❤
@theatreholic4 ай бұрын
❤️🙏🏼
@AshishG-n8l7 ай бұрын
San Francisco....San Jose... San tosh Nagar ❤❤😂😂😂😊😊😊
@suchitrapatil72587 ай бұрын
Aprateem natak 👌lekhan ani sadarikaran khup sundar kelay, aajpan titkach relatable ahe. Sarva kalakaran ni khup chan kaam kelay👏
@theatreholic7 ай бұрын
Thank you so much 🎭🙏🏼
@sanjeevanikulkarni55807 ай бұрын
अप्रतिम नाटक,उत्कंठावर्धक
@theatreholic4 ай бұрын
❤️😍🙏🏼
@SudhirGhadge-v3e7 ай бұрын
छान विषय आहे
@theatreholic4 ай бұрын
❤️🎭🙏🏼
@mauliamar7 ай бұрын
खूप वेगळा विषय आणि अतिशय परिणामकारक संवाद...... आणि अभिनय तर कम्माल....... 👏🏻👏🏻👏🏻
@theatreholic4 ай бұрын
❤️🙏🏼🎭
@trader.8887 ай бұрын
लय भारी ❤❤❤
@theatreholic4 ай бұрын
❤️🙏🏼🎭
@kiranpalande38947 ай бұрын
अप्रतिम❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@theatreholic4 ай бұрын
❤️🙏🏼🎭
@omkarteli11867 ай бұрын
अप्रतिम ❤❤❤
@Burgunda7 ай бұрын
कमाल❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍😍
@avirajkamble63917 ай бұрын
धन्यवाद ❤❤
@vrushalis60527 ай бұрын
❤ dhanyawad
@vishalraut27707 ай бұрын
❤❤❤❤
@omprakashonkar90917 ай бұрын
👏👏🙌🤗
@prof.satishdeodhar20867 ай бұрын
Wonderful play. Every Indian must watch. Director/Writer must acknowledge that Chanakya is based on the very original Sanskrit play Mudrarakshas by Vishakhadatt!