हिदवी स्वराज्याच्या तोफखान्याचे पहिले सरसेनापती इब्राहिम खान गोलंदाज दुसरे सिद्धी सुलतान खान तिसरे सिद्धी इब्राहिम खान बर्बर चौथे गिरिमाजी कानिटकर पाचवे इब्राहिम खान गारदी
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा वध झाला असे आपण बोलले, वध कोणाचा केला जातो कळते का आपल्याला..? त्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले म्हणून ते धर्मवीर झाले.
@RohidasDhandekar13 күн бұрын
राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय
@VaibhavSalunkhe-g3w15 күн бұрын
संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांनी Koppal युध्दात मोठी तलवार गाजवली, पठाण फोजेची दाणादाण केली, दोघांचा पहिला पराकरम, इ. स. १६८९ पासून मोगली फोजांवर धाडशी हल्ले,मोगली सेनापतीनचे कर्दनकाल, इताहासातील मोठी कामगिरी. जय भवानी, जय शिवराय,,
@ShobhaGandhi-m7c16 күн бұрын
Gujrati
@ajitghule758217 күн бұрын
❤
@PopatMore-x3g18 күн бұрын
जय शिवराय
@TanajiD-o1b18 күн бұрын
Kondhwa he nav peshve aani holkar ladhai nantar kondhwa nav padle mg shivaji maharajanchya veles kondhwa che patil kse...?
@atulpati163919 күн бұрын
लबाड अमोल कोल्हे ला शिवाजीच्या स्वरूपात दाखवण्याची गरज नव्हती
@straightforwardak369525 күн бұрын
सरसेनापती संताजी घोरपडे यांना शताश नमन🚩🚩🔥
@rohansgalaxy26 күн бұрын
Don nahi tin kille bandle hote sajra, gojra ani lajra killa map madhe pn ahe.. ani Marathani ladun jinklet kay ashech koni dile nahi.. aplya lokancha respect karala shikha.. mg dusre kartil..
@alakarethekar359027 күн бұрын
Wov
@sushantsanas198928 күн бұрын
Jai bhavani.....jai Shivaji...
@क्षत्रियमराठा96Ай бұрын
खूप छान माहिती हर हर महादेव जय शिवराय
@क्षत्रियमराठा96Ай бұрын
ही खोटी वंशावळ आहे आणि शितल मालुसरे तानाजी मालुसरे यांची वंशज नाही तानाजी मालुसरे यांचे खरे वंशज पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील लव्हेरी गावात राहतात त्यांचे नाव सुभेदार कुणाल मालुसरे आहे
@chandrajittodkar4991Ай бұрын
Video delet kara kinva tyat badal kara tumhi छ. Sambhaji राजेंचा वध असा उल्लेख केला आहे तो चुकीची आहे
@BhimraoKesarkar-ms6bbАй бұрын
हीं स्वारी टरबूज्या, गुजरात्याचा, चाटूगिरी करणारा अनाजीपान्त फडणवीस याला शिकवावा लागेल या लुटीतून महाराजांचे शौर्य, हिम्मत, हुशारी, व सर्वसामान्य जनतेला अभय देऊन औदार्य दाखविले
@LilavatiSargarАй бұрын
Thank you 😊😊
@VaibhavSalunkhe-g3wАй бұрын
शिवाजी महाराजांनी दखसिण दिग्विजय वेळी जिंजी किल्ला जिंकून घेतल्या मुळे,१६८९ ते १७०० पर्यंत महाराष्ट्र राजाचा बचाव झाला, जिंजी किल्ला ताब्यात नसता तर, राजाराम महाराज ,संभाजी राजे प्रमाणे पकडले गेले असते,इतिहास ग्रंथ१६८९ मध्येच संपला आसता🚩🚩🚩🚩🚩🚩
कामठे घराण्याचे युग पुरुष येसाजी कामठे ,जय येसाजी,जय शिवराय
@VijayaPatankar2 ай бұрын
Raghuji Bhosle he kontya Bhosleche vanshaj hote?
@ShashikatGadada2 ай бұрын
जय मल्हार जय अहिल्यादेवी
@madhvarajmokashi64772 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी जय जिजामाता छत्रपती संभाजी महाराज की जय जयतु जयतु अखंड हिंदुराष्ट्रम सत्य सनातन धर्म की जय
@mukundlk2 ай бұрын
निवेदकाचे निवेदन एकदम सुमार दर्जाचे आहे. आवाजात चढ उतार, कुठे थांबावे इत्यादी काही विचार केलेला नाही. नवीन वाचायला शिकलेल्या मुलाने वाचन करावे तसे निवेदन वाटते
@vitthalkhirsagar15492 ай бұрын
🙏✌️🚩🚩🚩🚩🚩
@OmparkashSathe2 ай бұрын
🚩⚔️🗡️ संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🚩⚔️🗡️ 🙏🙏🙏🙏
@rameshvarma21282 ай бұрын
🙏
@amolmohite35232 ай бұрын
___●//●__●//●__●//●__ २२ जुलै १६७८ सरसेनापती हंबिरराव मोहिते यांनी रघुनाथ रावांच्या मध्यस्थीने कर्नाटक येथील वेलोर चा बुलंद कोट काबीज केला... _____◆◆___◆◆___◆◆__
@GaneshBade-ti9jm2 ай бұрын
Great
@tejaswadekar41042 ай бұрын
अतिशय सुंदर तुमच्या मुळे राजांचे गौरवशाली इतिहास समाजाला आहे.
@tejaswadekar41042 ай бұрын
सर प्रथम आपले धन्यवाद.
@dineshmukane74662 ай бұрын
जय शिवराय 🙏⛳
@vinod_hole_patil3 ай бұрын
शिक्षा कशी देतात हे खरे असेल परंतु राजाराम महाराजांच्या काळात ज्या शिक्षा दिल्या ते शक्य नाही कारण राजाराम महाराज हे रायगडावरून गेले नंतर रायगड हा शाहू महाराजांनी जिंकला तोपर्यंत तो मुघल आणि सिध्दी यांच्याकडे होता त्यामुळे रायगडावर राजाराम राजे शिक्षा देवू शकत नव्हते 💯
@keshavgawand98693 ай бұрын
खूपच चांगल्या ऐतिहासिक घटनेची माहिती मिळाली
@supriya-gg4mz3 ай бұрын
संभाजी महाराजांचा वध कृपया असा शब्द वापरू नका. त्यांनी बलिदान दिले आहे स्वराज्यासाठी. अंगावर काटा येतो जेव्हा मी संभाजी महाराज आणि येसूबाई यांच्या विषयी ऐकते तेव्हा. असा त्याग ज्याचे शब्दात वर्णन अशक्यच. 😊
@danajisatpute-bd5zo3 ай бұрын
Jay shivray 🚩🚩🚩🚩🚩
@dileepnewaskar63523 ай бұрын
ABHI NAHI TO KABHI NAHI...👇 SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka badshah/mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok... buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√ ✌final 👊 ...