Пікірлер
@user-hz5rw3ey4r
@user-hz5rw3ey4r Сағат бұрын
त्या सुखदाचा वावर मालिकेत जास्त प्रमाणात होत आहे. ती सुखदा आणि बेअक्कल सुधा ह्या दोघींना लाथ मारुन हाकलून द्या. त्यांच्या भुमिकांचा कंटाळाच येतो. हि त्या दोघींना दाद नाही तर लाथ आहे. त्या दोघींची स्वप्न चुलीत घाला. लवकर सार्थक आणि आनंदी जवळ दिसले पाहिजेत. खोटे प्रोमो दाखवून फसवू नका. मालिकेच्या पहिल्या एपिसोड पासून सार्थक आणि आनंदी हिच जोडी पसंतीस‌ उतरली आहे, तिला कधीही तोडू‌ नका.
@shailajagdale4984
@shailajagdale4984 8 сағат бұрын
हे असच दाखवणार आहात कि पुन्हा सुखदाला सार्थक सोबत जोडणार आहे. फालतुपणा बंद करा.सुखदाला घरि पाठवा. डावपेच खेळून सार्थक च्या जवळ जाते, हे बंद करा.
@user-gc7nk8ly3l
@user-gc7nk8ly3l 23 сағат бұрын
Thank you आनंदी मालिकेत पुन्हा प्रवेश केला पण आता सार्थक पासून दूर नका जाऊ
@user-hz5rw3ey4r
@user-hz5rw3ey4r Күн бұрын
ह्या सुखदा मुळे मालिकेची माती झाली आहे. निर्मात्याने पहिला तिचा निकाल लावावा. मालिकेतील ज्यावेळी तिची एंट्री होते, तेंव्हा तेंव्हा डोक्यात तिडीक जाते. स्वतःच स्वगतही ती नीट बोलू शकत नाही. मालिकेची मुळ कथाच हरवून गेली आहे. आनंदीला मालिकेत परत आणून जर सुखदाचा तमाशा दाखवणार असाल‌ तर सहन केले जाणार नाही. शेवटचा उपाय म्हणजे मालिका बंद करणे किंवा वेळ बदलणे.
@ranjanashere4857
@ranjanashere4857 Күн бұрын
बंद करा सीरीयल स्टोरी नाही तर राघव ला IPS कस्याला बनवल बायको मुलिला शोधायचे सोडुन मधु च्या मागे पुडे फिरतोय नुस्ती
@ganeshpatil7739
@ganeshpatil7739 Күн бұрын
सुखदा ही आनंदीची मैत्रीन आहे हे तुला माहित नाही का सुदे
@Manishabhoir-io7fw
@Manishabhoir-io7fw Күн бұрын
नक्की का 100% खरा promo
@user-hz5rw3ey4r
@user-hz5rw3ey4r 2 күн бұрын
मालिकेची माती ह्या निर्मात्याने व कलाकारांनी केलेली आहे. ती Third Class अभिनेत्री मयुरी देशमुख अजून डोके दुखवते आहे. सार्थकच्या घरातील नालायक माणसांना धडा शिकविण्यासाठी आनंदीच असली पाहिजे. त्यामुळे सुखदाला मालिकेतून हाकलून आनंदीला रितसर घरी आलेली दाखवायला पाहिजे.
@yogeshdighe6658
@yogeshdighe6658 2 күн бұрын
ऐक चांगली मालीका ची सत्यानाश करता.ऐक तर ते सुखदा,वृदा,शलाका,आणी सुधा हेचे कारस्था पाहुन कंटाळा येतोय. आनंदी आणी साथॅक ची भेट केव्हा दाखवणा .आणी आता हा विशाळ नवा डोके फीरवाला आणला आहे.ते तर होतेच .
@user-hz5rw3ey4r
@user-hz5rw3ey4r 3 күн бұрын
नको ते रचून सांगू नका. आता आनंदी आलेली आहे. पण तिला डावलून सुखदाची टिमकी जास्त वाजवली तर मालिका बंद पाडायला भाग पाडू. सुखदा ह्या पात्रा मुळेच मालिकेची रया गेलेली आहे. एक नंबरची आगाऊ आणि पकाव कॅरेक्टर आहे. मुळात ती सार्थकला शोभूनच दिसत नाही.
@brendakhanade485
@brendakhanade485 3 күн бұрын
Patience khatam hua hai
@Manishabhoir-io7fw
@Manishabhoir-io7fw 3 күн бұрын
सगळी खोटी स्टोरी सांगतात
@lokeshpatil9508
@lokeshpatil9508 4 күн бұрын
Kadhi dahkval tila
@medhapitke7266
@medhapitke7266 5 күн бұрын
Tya sukhila baghun amhi dukhi hoto
@medhapitke7266
@medhapitke7266 5 күн бұрын
Anandi parat yenar nasel tar serial band kara
@user-hz5rw3ey4r
@user-hz5rw3ey4r 5 күн бұрын
नको ते डाव प्रेक्षकांशी खेळू नका. आनंदीला शोधण्याचं सोडून तो सार्थक ही आयत्या मिळालेल्या सुखदाशी सुत जुळवत होता. राजाध्यक्ष घराण्यातील सर्वचजण बाहेरख्याली आहेत. आनंदीला आता ह्या सर्वांचा सुड घेताना दाखवा. नाहीतर परत तिच्यावर अन्याय, पुन्हा तीच रडारड, विट आला आहे ह्या मालिकेचा. एका घटस्फोटीतेचा विजय आता झालाच‌ पाहिजे, असे काहीतरी दाखवा. हिच अपेक्षा.
@ganeshpatil7739
@ganeshpatil7739 5 күн бұрын
आण्णा नी मोन्याला आता पर्यंत वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये सिप्ट करायला हव होत
@clarahoosur4514
@clarahoosur4514 5 күн бұрын
God bless Anandi Saratak
@sapnajadhav5253
@sapnajadhav5253 5 күн бұрын
Khare ka
@user-hz5rw3ey4r
@user-hz5rw3ey4r 6 күн бұрын
१९ जुलैच्या भागात जो वेडा मनुष्य दाखविला आहे, त्याच्या बरोबर वृंदा किंवा सुधाच लग्न होणार आहे असे दाखवा. हा टि्वस्ट फार चांगला असेल. प्रयत्न करुन पहा.
@user-hz5rw3ey4r
@user-hz5rw3ey4r 6 күн бұрын
आनंदीच नाव बदलून परत तमाशाच करायचा असेल तर मालिकेवर संपूर्ण बहिष्कार टाकला जाईल. आनंदीला नाव बदलून आणून तोंडाला पाने पुसू नका.
@janhavijoshi7429
@janhavijoshi7429 6 күн бұрын
आंब्याचे झाड नाही चाफ्याचे झाड असे म्हणायला पाहिजे होते
@KalikaLandge
@KalikaLandge 7 күн бұрын
Sukhda khup chhan aahe.radki Aanndi nako.kadhich smartly kam karat nahi
@Pranaypunvat1112
@Pranaypunvat1112 7 күн бұрын
त्या साठी नाव बदलण्याची गरज नाही आहे
@arjunkhade2241
@arjunkhade2241 8 күн бұрын
जशी चालू झाली आहे, तेव्हापासून वृंदा आणि शलाका यांचे फक्त एकच काम आहे.कट कारस्थाने करणे, चांगले काही केलेलेच नाही.काहीतरी बदल दाखवावा.बरे वाटेल.अपेक्षा काही प्रमाणात पुर्ण करण्याचा प्रयत्न करावा.नाहीतर स्वतःच्या मुलाचे लग्न तरी जमवून करावे.समाधान वाटेल.
@priyamvadakher2750
@priyamvadakher2750 8 күн бұрын
Vrunda and Shalaka che plans khoop negative..please don't spread so much of negativity
@swatipatil5933
@swatipatil5933 8 күн бұрын
खरंच आनंदी जर सार्थक च्या आयुष्यात येणार असेल तर ही सिरीयल पुढे न्या नाहीतर सिरीयल लवकर बंद करा
@user-hz5rw3ey4r
@user-hz5rw3ey4r 8 күн бұрын
साई मराठी, स्टार प्रवाहला प्रथम प्रोमो सुरू करायला सांगा. त्यात आम्हाला खरं वाटलं तरच १९ तारखे पासून मालिका बघायला सुरुवात करू. आनंदीची एंट्री होणारच असेल तर सुखदाच तिथे कामच नाही. तशी ती आम्हा प्रेक्षकांना पसंत नव्हतीच. आनंदी वेगळ्या नावाने येणारच असेल तर प्रथम सुधा, वृंदा, शलाका यांचा समाचार यांचे गाल लाल कसे करते, हे पाहाणे रंजक ठरणार आहे. असो, प्रोमो लवकर दाखवा, आणि सुखदाला हाकला.
@lokeshpatil9508
@lokeshpatil9508 8 күн бұрын
Are Anandi la dhava
@VaishaliKinkar
@VaishaliKinkar 9 күн бұрын
Kharch aannadila aana ho ❤
@sugandhanavale9573
@sugandhanavale9573 10 күн бұрын
Anandi cha kute atapata nhie ajun serial madhe
@nilesh123-on6bt
@nilesh123-on6bt 10 күн бұрын
Band kara he khote ahe sagle
@rupeshgudhekar9747
@rupeshgudhekar9747 10 күн бұрын
आनंदी ला लवकर दाखवा
@Pragatibadrescpatgowriphcmansa
@Pragatibadrescpatgowriphcmansa 10 күн бұрын
aandi lawkar ye❤❤
@AnjaliBhadange
@AnjaliBhadange 10 күн бұрын
आनंदी ला दाखवा
@anitapardhe3934
@anitapardhe3934 10 күн бұрын
Sangta ek aani dakhavta ek band kara
@jayshreethakore4879
@jayshreethakore4879 10 күн бұрын
@anitapardhe3934
@anitapardhe3934 10 күн бұрын
Aandi dakhava
@Manishabhoir-io7fw
@Manishabhoir-io7fw 10 күн бұрын
Sudhacha khote pna kdhi समोर येणार sarthkchya
@JyotiShinde-ok1fp
@JyotiShinde-ok1fp 10 күн бұрын
Serial khup boar Keli aahe....anadi naslyamule serial mi bhagat pn nhi.....😮adi avdati serial hoti but atta ..I don't like Serial
@raghavizemse268
@raghavizemse268 10 күн бұрын
Sampava serial
@sagarramane7668
@sagarramane7668 10 күн бұрын
एक नंबर फालतू मालिका दाखवत आहे बंध करा ही मालिका
@clarahoosur4514
@clarahoosur4514 11 күн бұрын
Pls tell us what is right Anandi will be back pls give us reply now shukda is back and shuda will marry Shukda with Sarthak is this serial is right if this will happen then pls serial close kara
@supriyakokane99
@supriyakokane99 11 күн бұрын
Khar ahe ka he
@supriyakokane99
@supriyakokane99 11 күн бұрын
Amhala anandi havi hya karyakramat
@Manishabhoir-io7fw
@Manishabhoir-io7fw 11 күн бұрын
Timepass chalu aahe nusta
@sapnajadhav5253
@sapnajadhav5253 11 күн бұрын
Khare ahe ka
@meghanaoak765
@meghanaoak765 11 күн бұрын
तुम्ही एकदम खोट्या stories सांगता. तुम्ही सांगता तस काहीच घडत नाही. खोटं सांगणं बंद करा
@sunilgadgil3271
@sunilgadgil3271 11 күн бұрын
सबकुछ फक्त सुखदा च. बाकी सगळे अगदीच फडतूस. सुखदाला आधीच दाखवले असते तर सगळ्या गोष्टी चांगल्याच झाल्या असत्या. जसं कि आनंदीला आणि सार्थकला त्रासच झाला नसता. केदारने वेडवाकडं काही केलंच नसते. रेश्मा आणि वृंदा कंपनी सुता सारखे सरळ वागले असते. अंशुमन सुखदाच्या भितीने परदेशातच निघून गेला असता. खरं आहे हे जादूचे पात्र उशीराच आणलं / दाखवले. नाहीतर मालिकेत ट्विट्स ट्विट्स आले असते. असो. धन्यवाद. कृतज्ञता
@darshnanarvekar181
@darshnanarvekar181 11 күн бұрын
Ho अगदी बरोबर बोलत आहात आपण. Audiance त्यांना काय मूर्ख वाटत आहेत का? फालतुगिरी दाखवत आहे. चार दिवसाची पाहुणी म्हणून आली होती. Band kara serial.
@clarahoosur4514
@clarahoosur4514 11 күн бұрын
We are very happy too see Anandi