जय भीम 🎉सीमा ताई तुला खुप खुप छान सुदंर आरोग्यदायी असे आयुष्य लाभो हिच बुद्ध चरणी प्रार्थना करते आणि तु शेवटच्या श्वासापर्यंत प्रबोधन करून आपल्या पुढच्या पिढीला जिवंत ठेवली हिच माझी सदिच्छा❤तुझा फक्त आवाज ऐकला तरी मला गहिवरून येते मी आत्ता बाबांना आणि बौद्धांना भेटलेय असे वाटते😢 आपण गेल्या वर्षी भेटलो होतो भोर तालुक्यातील नांदगाव येथे तुम्ही पहाटेच निघून आलात आणि आपली नंतर भेट झाली नाही, असो परत आपण नक्की भेटी🙏
@AshokVishe-r3q21 күн бұрын
दुर्दैव आहे अजून आमच्या ब्राम्हणेत्तर समाजाचं अजून त्यांना कळत नाही
@SanjayKhobragade-gs4ouАй бұрын
Jay bhim jay shivroy
@SanjayKhobragade-gs4ouАй бұрын
Jay bhim jay
@rajujamadhade9288Ай бұрын
तथागत भगवान गौतम बुद्ध आणि कोळी बांधव यांचे नाते खूप घट्ट होते कोळी बांधवांसाठी भगवान गौतम बुद्धांनी त्या टायमाला अनेक आंदोलने केली भगवान गौतम बुद्ध बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला याचे उत्तर भेटल्याशिवाय राहणार नाही इसवी सन पूर्व भारतामध्ये जातिव्यवस्था नव्हते तर गण व्यवस्था होती म्हणून माझी कोळी बांधव आणि आगरी बांधव यांना विनंती आहे की पुस्तकाचा संदर्भ वाचावे आई एकविरा म्हणजेच एका वीराची आई असा त्याचा अर्थ आहे महाप्रजापती ही तथागतांचे मावशी होती त्या टायमाला स्त्रियांना सर्व अधिकार होते तेच अधिकार कोळी बांधव आणि आगरी बांधव यांनी महिलांना दिले आपण सर्व एक आहोत पूर्वी जातीव्यवस्था नव्हती सर्जन व्यवस्था होती
@rajujamadhade9288Ай бұрын
गौतम बुद्धाची आई देवी महामाया ही कोळी समाजाची होती बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये उल्लेख आहे कुठलाही गाणं सादर करताना त्याचा ऐतिहासिक भक्कम पुरावा लागतो राजाराम पाटील हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि महाराणी प्रजापती ही तथागत भगवान गौतम बुद्धाची मावशी लागत होती जालना यामध्ये माहिती नसेल त्यांनी भगवान गौतम बुद्धाचं एखादं पुस्तक वाचून मग दुसऱ्याला ज्ञान पाजावे नम्र विनंती जय भीम नमो बुद्धाय
@rajujamadhade9288Ай бұрын
जय भीम नमो बुद्धाय ताई
@ShrikrishnaGudadheАй бұрын
Jay bhim
@SachinPaikrao-k6kАй бұрын
Jay bhim saheb🙏
@आबासाहेबबोराडे-ण2ण2 ай бұрын
एकदम झकास गायल धन्यवाद ताई
@vittalgaikwad48212 ай бұрын
🙏😍🌹👍👌
@kamlakarrest9232 ай бұрын
Manaat nasel tar vichar shabdaat maandan kathin asate, he gaan manaachu shuddhi daakhavate 🙏 Jai Bhim 🙏 Jai Samvidhan 🙏 Namo Buddhay 💙🫡🥰
@manjaramkharat27962 ай бұрын
सीमाताई खरोखर तुमचे गाणे छान आहे तुम्हाला माझा जय भिम 💐💐💐🙏🙏🙏