अप्रतिमनाच आणि मेहनत तर भरपूर वादक सुद्धा 👍👍🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
@ramakantpatil433 ай бұрын
Khup Mast Jai Agree koli
@anantchavarkar17874 ай бұрын
खूप छान अप्रतिम गाणी आणि आवाज खूपच छान अंगावर शहारे आणणारे गाणे मला खूप खूप आवडले वादन सुद्धा छान म्युझिक no 1श्री अनंत चवरकर गडब पेण मी एक वादक आहे 🌹🌹🌹🌹🌹👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@reshmarajeshpatil98014 ай бұрын
Gourisathi bolvaicha hot
@reshmarajeshpatil98014 ай бұрын
Mobile nomber dya tumcha
@MohanLende-uz4yh5 ай бұрын
सुपर ❤❤❤❤❤❤❤❤
@sameerpatil5295 ай бұрын
मस्त feryanchi गाणी👌👌मनाला भारी वाटतात ऐकून😍
@pratham282010 ай бұрын
❤❤❤
@PramodPatil-m4x Жыл бұрын
1🎉
@minalbhoir9370 Жыл бұрын
U❤❤❤q
@vaishalikadu1522 Жыл бұрын
खूपच सुंदर मला गाणे आवडले अशी गाणी ऐकायला भेटत नाहीत
@shashikoli1495 Жыл бұрын
तुमची गाणी आयकुन खुप भारी वाटल एक नंबर गाणी आहेत मोठीजुईकर
@rajeshpatil6462 Жыл бұрын
छान ताई
@रामचंद्रशळके2 жыл бұрын
lj
@namdeochimane73212 жыл бұрын
संस्कृती आणि परंपरा जपणे... मोठी जुई... कै. वामनबुवा यांचे चिरंजीव जयदासबुवा यांचा सहभाग ... खुप छान.. या ताई धवला छान करतात..
@pratapkanekar36662 жыл бұрын
खूप छान वाटत अशी आपली जुनी फेऱ्यांची गाणी ऐकून, आपली संस्कृती अशी चालू राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
@anantchavarkar17872 жыл бұрын
khup chan krantikari seva sangha chya vatinemi aaple swagat kart aahe
@reshmashelar3962 жыл бұрын
Hi
@chandrakantadkhale81462 жыл бұрын
लय भारी गाणी आहेत
@chandrakantpatil27593 жыл бұрын
Nice
@Samruddhikhaire3 жыл бұрын
Wow majhya aajji la khup aavli gaani✨❤️🥀
@laxmimurti84343 жыл бұрын
Khup bhari aahe song
@pralhadmhanera97133 жыл бұрын
H 044.
@vijaysawant44692 жыл бұрын
Nice, bappa> bless you🙏🙏
@shrutipatil57883 жыл бұрын
the only
@santoshmhatrepiyush53783 жыл бұрын
आपली संस्कृती आशीच चालू राहूदे नमस्ते india sonkhar pen raigad
@amitanaik43174 жыл бұрын
आपली संस्कृती जपून ठेवा
@anantchavarkar17872 жыл бұрын
अभिनंदन आपली संस्करुती जतन करून ठेवावी🙏🙏🙏
@saritajathar39694 жыл бұрын
Kdk
@djmjvini32224 жыл бұрын
thanks
@shankarbhosale23073 жыл бұрын
@@djmjvini3222 .. kill...
@bhalchandrapandit67134 жыл бұрын
Viraj pandit
@bhalchandrapandit67134 жыл бұрын
Nice song
@djmjvini32224 жыл бұрын
Thanks for support
@bhalchandrapandit67134 жыл бұрын
Nice song
@rajendrakolambe31514 жыл бұрын
Rrkolambe. Yala. Aawad. Mandad. Atishay. Sundar
@shubhammhatre9994 жыл бұрын
Owesam फेर्यांचे गाणी and nice performance old is gold 😍😘ganpati bappa morya 🙏Yelkot Yelkot jay malhar 🙏
@djmjvini32224 жыл бұрын
Thanks
@rajeshbhoir26384 жыл бұрын
Bhari video
@chetanshinde40374 жыл бұрын
मोठी जुई कर
@tanmaybhoir40945 жыл бұрын
😎MOTHIJUIKAR😎
@manojmusale56003 жыл бұрын
,,
@devendrapatil99905 жыл бұрын
Kadak
@gavvalgar10795 жыл бұрын
Nice मोठीजुईकर ✌️🙏💐
@djmjvini32225 жыл бұрын
Thanks
@rajeshbhoir77885 жыл бұрын
एकविरा महिला भजन मंडळ स्थापने पासुन अनेक कार्यक्रमात भजने सादर करता करता ह्या महीलांन मंडळाने अनेक पुरस्कार मिळवून गौरविण्यात आले.आणि भजनांच्या सादरीकरणानंतर गुरुवर्य आणा भजन सम्राट बुवा श्री जयदास वामन पंडीत यांच्या मार्गदर्शनाने आणि संचालक एन जी पाटील,संजय भोईर यांच्या प्रयत्नाने आणि गायिका कुंदा मढवी,विजया पाटील यांच्या गीत रचनेतून एकविरा महीला नाच मंडळ सुरु केले आणि फेऱ्यांच्या गाण्यांची हीच ती पहीली Video CD "सरवा सरला भादवा निघाला" या गायलेल्या आणि नृत्य कलेला रसिक प्रेक्षकांनी उत्तम रित्या दाद दिली.नव्हेच तर या नाच मंडळाने शेकडो जोड नाचांचे जंगी सामने सादर केले.आगरी-कोळी-कराडी समाजातून ही पारंपारिक नाचांची संस्कृती लोप पावता असतांना या समाजाने मात्र सांगला प्रतिसाद दिला.रसिक प्रेक्षकांना हे भावलेले गित आणि नाच मंडळ असल्यांने गणपती,नवरात्र सणांच्या दोन महीने अगोदरच बुकींग करणे पसंद करतात.एकीकडे आली संस्कृती लोप पावत असतांना अनेक नाच मंडळे या संस्कृतीचे जतन करतांना दिसत आहेत.यात एकविरा महीला नाच मंडळ मोठीजुई सुद्धा अपवाद नाही..याही वर्षि अनेक मंडळे आणि वयक्तीक मंडळी या नाच मंडळाचा नाच बुकींग करीत आहेत..... नाचासाठी संपर्क - एन जी पाटील 8692037572 संजय भोईर 9933263869 आर.आर.पाटील 9594468378 एकविरा महीला भजन,नाच मंडळ मोठीजुई, मु.पो.मोठीजुई,ता.उरण,जि.रायगड.