संतोष भावा मी मुक्काम रामेघर तालुका महाबळेश्वर पोस्ट गोगवे इथे राहणार पण आमचा दुःख तुला माहिती आहे का आज पण आम्हाला चांभारांना चांबर्डे म्हणून हाक मारली जाते मराठी लोक आम्हाला पाण्याला हात लावून देत नाही नदीचे पाणी आम्ही प्यायचं आणि इरिगेशनचं पाणी या लोकांनी प्यायचं का तर आम्ही चांभार आहोत का रे बाबा चांभाराला इज्जतच नसते का
@rajuvagh31195 күн бұрын
माधुरी😢😢😢😢😢
@gajnaik7895 күн бұрын
शेवट चांगला दाखवत जावा राव 😢
@gajnaik7895 күн бұрын
बापूला बघितल्यावर बर वाटलं
@pradipnarhe49796 күн бұрын
तुमच्या सिरीस मुळे समजते कि साध्या सिम्पल आयुष्यात पण किती आनंद आहे 😍❤