नमस्कार मंडळी, 🙏
या चॅनल वर तुम्हाला आईच्या हातच्या पारंपारीक रेसिपी तर बघायला मिळतीलच, पण त्या व्यतिरिक्त Video करतांना होणार्या गमती - जमती, आईच्या आठवणी आणि घरात होणारे मजेशीर किस्से बघायला मिळतील.
आमचे गाव कोकणातील मालवण असल्यामुळे तिथले निसर्ग सौंदर्य सुद्धा या वीडियो मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू. हे बनवलेले Video तूम्हाला तुमच्या फॅमिली सोबत बघतांना नक्की मजा येईल मग वाट कसली पहाताय, चॅनल ला Subscribe करा आणि आमच्या कुटुंबामधे तुम्ही पण सामील व्हा.
तुम्ही जे वीडियो पाहून Like, Share करता आणि तुमचे अनुभव आपुलकीने Comments करून सांगता,
त्याबद्दल मनापासून आभार.... ✍️
➤ For Business Enquiries :
[email protected]