Пікірлер
@Ketansudake0067
@Ketansudake0067 17 минут бұрын
भावा मी १ वर्षात CNG करून घेतली पैसे तर वाचतच आहेत आणि मी पण खूप खुश आहे
@infomarketing652
@infomarketing652 20 минут бұрын
मला पुणे सहगल् ऑटो ने सर्विसिंग ने फार लुटले आहें आता त्याचें कड़े परत जाने ची ईंछ्य नाही
@pramodj2823
@pramodj2823 35 минут бұрын
❤ आपण सर्व्हिस चे वेळी कंपनी मध्ये गाडी जवळ थांबु शकतो का ? ❤
@pradeepbhosikar1715
@pradeepbhosikar1715 41 минут бұрын
मी फक्त कार chya फ्री सर्व्हिसिंग करिता फक्त authorised सर्व्हिस सेंटर ल जात होतो,warranty अबाधित राहण्या करिता,एरवी मी प्रायव्हेट मेकॅनिक कडून सर्व्हिसिंग करतो,spares आपण आणून देऊ शकतो,आपल्या नजेसमोर तो सर्व्हिसिंग करतो आणि economical पण ते पडत असते. सर्व्हिस सेंटर वाले फक्त ग्राहकाचा खिसा कसा रिकामा होईल हेच त्यांचे प्रमुख ध्येय असते.टाटा,मारुती ,ह्युंदाई,महिंद्रा सर्व्हिस सेंटर वाले हेच काम करत असतात.
@samuelsp204
@samuelsp204 52 минут бұрын
अरे छगन लिंक शेअर कर आधी त्या व्हिडिओची...😂
@shashankkapshikar4125
@shashankkapshikar4125 5 сағат бұрын
जवळ जवळ 50% च्या वर गाड्या अतीशय कमी वापरल्या जातात ह्याचा फायदा घेतात. लोन मिळत, पेट्रोलचे पैसे मिळतात जरुर नसतात गाड्या खरेदी केल्या जातात ह्याचा फायदा घेतात.
@VijayThakre-f4y
@VijayThakre-f4y 5 сағат бұрын
Sir khup chan mahiti sangtay.ashane mazya manatil driving baddal bhiti Kami hot aahe.
@avinashsalve8891
@avinashsalve8891 6 сағат бұрын
Thanks plase ur no
@Fun2day52
@Fun2day52 9 сағат бұрын
Tyre rotation madhe rahavet mhanun stepny cha tayar vapartat he yogya ahe ka?
@sagarm8840
@sagarm8840 32 минут бұрын
Yes
@bhimsenjadhav6623
@bhimsenjadhav6623 9 сағат бұрын
ब्रिझा गाड़ी आहे तीन वर्षे झाले आहेत , रनिंग ७५०० किमी झाली आहे वापर होत नाही, ज्यस्तवेल थाँबुन असते. सर्वीसिंग कधी करावी
@marutibabar704
@marutibabar704 2 сағат бұрын
Vikun taak
@saAgAG1989
@saAgAG1989 23 минут бұрын
CNG lava
@harshadbane1100
@harshadbane1100 9 сағат бұрын
Perfect Information Dili
@arundharangaonkar1022
@arundharangaonkar1022 10 сағат бұрын
अगदी बरोबर आहे भाऊ.
@ameya02
@ameya02 14 сағат бұрын
What about Trucks .. ते तर लेन सोडतच नाही..
@vikramvashisht2725
@vikramvashisht2725 23 сағат бұрын
Good Initiavive
@surajtake4056
@surajtake4056 23 сағат бұрын
Hi ghadana khara cha khup dhokha dayak ani chuki cha ahe..ani hi lacha ri ahe..titha lya polis prashasana chi jar ashya gyannga jar samanya janatila khara cha trasa deta asela tar..?❤jay hind❤
@kedarmuluk173
@kedarmuluk173 23 сағат бұрын
Rules are fine, but they don't work in India😂
@rajendrajadhav9849
@rajendrajadhav9849 Күн бұрын
Right dada 👍👏
@VijayJadhav-ug9zk
@VijayJadhav-ug9zk Күн бұрын
Good video about the car tata Nexon ok thanks
@VikasGavali-ss9vv
@VikasGavali-ss9vv Күн бұрын
New drivers youbg boys n drunkasrds pasun b care ful thar BMW suvs pasun savdhn akways.creta,also gadi soeed ne srvana chvta yete pn contol karat sarvana yet nahi tymuke savdhn on xoresways n ghts😅
@sunilcharde5490
@sunilcharde5490 Күн бұрын
2 lane overbridge war aplya right la two,three wheeler karta jaga aste Teva aplyala 1st lane madhun drive karawe lagte.Tithe pan loka overtake karny karita tumhala horn wajwun pareshan karta.kai karawe. Sunil Charde.Nagpur.
@opticalindustries6807
@opticalindustries6807 Күн бұрын
उथळ पाण्याला खळखळाट फार अशी मानसिकता असते.
@Study-hn3ob
@Study-hn3ob Күн бұрын
Khup Chan ani mahatvachi mahiti...👌🏻👌🏻👌🏻
@manukulkarni1985
@manukulkarni1985 Күн бұрын
मला काही video पाठवायचे आहेत कसे पाठवू pls DM
@avinash16189
@avinash16189 2 күн бұрын
Mazyasobat pan ase ghadle ahe...te pan shirur bypass la..mazich chuk hoti mhnu shakta..ratri 2.30 la mumbai varun alo hoto..2 jan ale an direct maru lagle...ekane tar dokya evdha dagad dokyat ghatla hota khali padun pan mi chukavla ani wachloy...lagech ch shirur la ram ram kela. Police full mix ahet tyana...karan mi complaint keli tar mala as v4t hote ki jas ki te mhti kadhun ghet hote ki yane tyana olakhlay ki kay chorana...an mhntat ki amhi tithech hoto bypass la an chor bypass kadech palale hote..
@KP-June21
@KP-June21 2 күн бұрын
Best informative video Sir
@satech0307
@satech0307 2 күн бұрын
2 व्हीलर वाल्यांचा आवडता छंद 😂
@GaneshJadhav-pf1il
@GaneshJadhav-pf1il 2 күн бұрын
1 number video chan mahiti dili ❤
@rajeshmoremaths.337
@rajeshmoremaths.337 2 күн бұрын
Good, your efforts are very useful.
@akshayasole3616
@akshayasole3616 2 күн бұрын
Nexon cng smart plus book keli ahe... accessories baherun basavnar ahe... accessories kay kay basavu?
@pranavvalvaikar2170
@pranavvalvaikar2170 2 күн бұрын
My brother hs KIA sonet it gives same avg in the city mostly 8-9 KmpL
@tractor_fans_8409
@tractor_fans_8409 2 күн бұрын
Pickup issue aahe ka dada thoda🤔
@LearntoturnMarathi
@LearntoturnMarathi 2 күн бұрын
Nahi
@Study-hn3ob
@Study-hn3ob 2 күн бұрын
👌🏻👌🏻🫡🫡 khup Chan ashyach information share karat raha khup fayda hoto❤
@CharlieChaplinVideos
@CharlieChaplinVideos 3 күн бұрын
For these guys, you first over take them from left and move to right lane and then slowdown and move very slowly 😂
@Adim_Sahyadri
@Adim_Sahyadri 3 күн бұрын
90 % ट्रक वाले नाही देत Signal
@Lakshmikant1712
@Lakshmikant1712 3 күн бұрын
जवळ जवळ म्हणा लगभग??
@jayrashtrahindavi2089
@jayrashtrahindavi2089 3 күн бұрын
Creative plus S Nexon new facelift me ghetlee Ekdum Best ahee..
@vijayashinde4833
@vijayashinde4833 3 күн бұрын
छान
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 3 күн бұрын
महत्वाचे सांगितले आहे . धन्यवाद सर
@CARismatic_GEARhead
@CARismatic_GEARhead 3 күн бұрын
CEAT Securadrive चा performance कसा आहे ? किती km चालवलास आतापर्यंत ? माझ्याकडे सुद्धा Nexon आहे, मी पण 215/60/R16 चे CEAT Securadrive टाकावे असा विचार करतोय. माझी running जास्त आहे , महिन्याला 3,000 Km, जास्त highway run आहे, concrete चा highway आहे. मग हे tyre टाकणे योग्य ठरतील का माझ्यासाठी ??? माझ्या गाडीला TATA चे genuine alloy पण आहेत. Plz guide कर.🙏 सध्या माझ्या गाडीत Bridgeston Turanza T001 tyre आहे , कंपनीने दिलेले stock tyre आहे , 195 size मध्ये आहे. हे tyre चालवायला उत्तम आहे, पण नंतर टाकताना खूप महाग पडेल. या tyre मध्ये आणि securadrive मध्ये जवळपास 3,000 रु per tyre इतका फरक आहे. म्हणून मी securadrive चा 215 section टाकायचा विचार करतोय. Plz सांग हा निर्णय योग्य असेल की नाही ?
@LearntoturnMarathi
@LearntoturnMarathi 3 күн бұрын
Tyre me lag bagh 5000 km chalvlet … uttam tyre ahet . Comfort grip uttam ahe bindast taka .
@CARismatic_GEARhead
@CARismatic_GEARhead 3 күн бұрын
@@LearntoturnMarathi धन्यवाद !!! 🙂🙏 Road noise, braking बद्दल शंका होती.
@LearntoturnMarathi
@LearntoturnMarathi 3 күн бұрын
@@CARismatic_GEARhead majhe adhi goodyear hote tya peksha noise khup kami ahe … braking hi changli ahe … ceat khup improve jhalay …
@CARismatic_GEARhead
@CARismatic_GEARhead 3 күн бұрын
@@LearntoturnMarathi Ok... Thank You !👍
@mayureshtandel0206
@mayureshtandel0206 4 күн бұрын
रस्त्यावर सगळ्यात हलकट चालक कोण असतील तर ते Creta वाले! हलकटपणात रिक्षावाल्यांना पण मागे टाकतील हे!
@amitmahadik2292
@amitmahadik2292 Күн бұрын
Fortuner and Thar and BMW vale pan taslech YZ and Atishahane..ajeebaat Dheer and sayyam naslele
@AniketPatilofficial
@AniketPatilofficial 4 күн бұрын
सर तुम्ही खूप छान काम करत आहात. बऱ्याचदा आपल्याला असे वाटते की आपल्याला ड्रायव्हिंग येते. पण छोट्या छोट्या गोष्टी माहीत नसल्यामुळे अपघात होत असतात. तुमच्या व्हिडिओज मुळे खूप बारकावे समजतात..Keep it up sir..
@LearntoturnMarathi
@LearntoturnMarathi 4 күн бұрын
तुमची साथ राहुद्या
@arunsabne5514
@arunsabne5514 4 күн бұрын
गाडी चालवताना घाई करू नका.❤🎉
@abhishekgotekar250
@abhishekgotekar250 4 күн бұрын
Mazyakde new facelift nexon aahe ,totally satisfied and proud owner ,
@sandeeppatil-ue8mv
@sandeeppatil-ue8mv 4 күн бұрын
Because most of them are chapari😅
@amitmahadik2292
@amitmahadik2292 Күн бұрын
Chapri nahi dada..te aahet careless amirjade.
@abhangasanatan6766
@abhangasanatan6766 4 күн бұрын
Good observation about Creta 🤣
@satech0307
@satech0307 4 күн бұрын
माझ्या अनुभवानुसार जेवढी गाडी महाग तेवढा ड्रायवरचा संयम कमी, यात थोडे अपवाद असू शकतात ज्यांना स्वताचा जीव महत्त्वाचा असू शकतो
@bhagwanbhoir3836
@bhagwanbhoir3836 4 күн бұрын
मस्त माहिती 👌
@AnitaTandel-x3g
@AnitaTandel-x3g 4 күн бұрын
VERY NICE VIDEO I LIKE THESE VIDEO nr7shlok
@gurunathbhagwat2275
@gurunathbhagwat2275 4 күн бұрын
हा नियम बऱ्याच चालकांना माहित नसतो. प्रशिक्षक देखील याबाबत काही सांगत नाहीत.
@Outdoors71
@Outdoors71 4 күн бұрын
तुमचे व्हिडिओज बघण्यासारखे असतात, चांगली माहिती मिळते त्यातून. मी गेल्या दोन वर्षांपासून अल्ट्रोझ ॲाटोमॅटिक टॅाप मॅाडेल चालवते आहे. गाडी घ्यायच्या आधी येत होती पण इथल्या रस्त्यांवर चालवायचा अनुभव नव्हता. गाडी घेतल्यावर त्यावरच ट्रेनर घेऊन चालवायला शिकले. दोन वर्षातला अनुभव बेस्ट आहे. दोनदा कोकणात ट्रीप करून आले. अजिबात थकवा येत नाही. ड्रायव्हिंग कम्फर्ट टॅाप नॅाच आहे. ५ मोठ्या माणसांसाठी व्यवस्थित जागा आहे. हॅंडलिंग, म्युझिक सिस्टीम एकदम बेस्ट आहे. पिकअप थोडा स्लो आहे पण मला त्याचा त्रास नाही होत कारण मला उगाच बुंगाट गाडी चालवायला आवडत नाही. कायम १५००-२००० मध्ये RPM ठेवूनच गाडी चालवते मी. एकंदर आय लव्ह माय अल्ट्रोझ ❤ टाटाच्या शोरूममधून ॲक्सेसरीज घेतल्या तर व्यवस्थित लुटतात ते. आत्ता ५ व्या सर्व्हिसिंगलाही तुम्ही म्हणालात तसं लुटलं त्यांनी (९००० बील केलं). माझ्या गाडीचं खूप रनिंग नाहीये. तुम्ही दुसरी गाडी इग्निस कशी काय घेतलीत याचं आश्चर्य वाटलं.
@LearntoturnMarathi
@LearntoturnMarathi 4 күн бұрын
@@Outdoors71 सर्व्हिसिंग च्या वेळी जे आपल्याला नाही करायचं आहे ते त्याना बिनधास्त सांगायचं हे नका करू मग बिल कमी होतो.. Ignis गाडी automatic आहे घरातील बाकी मेंबर्स ला चालवण्या साठी.. माझ्या साठी nexon आहे..
@Outdoors71
@Outdoors71 4 күн бұрын
@@LearntoturnMarathi हो बरोबर पण काय करणं गरजेचं आहे आणि काय नाही हे ही कळायला हवं नां? या वेळचं (५ वं) सर्व्हिसिंग हे ३० के किलोनीटर्सचं होतं आणि माज्या गाडीचं रनिंग तेवढं नाही मग त्यांनी त्या हिशोबानेच (३० के किमी) सर्व्हिसिंग केलं.
@LearntoturnMarathi
@LearntoturnMarathi 3 күн бұрын
@@Outdoors71 हो करणे गरजेचे आहे किलोमिटर किंवा वर्ष… जे आधी होईल ते कराव लागेल .. समजा ६ महिन्यात तुमची कार १०००० km चालली मग तुम्हाला तेवाच सर्व्हिसिंग करावी लागेल ..किंवा तुमची गाडी १ वर्षात फक्त ५०० km चालली पण सर्व्हिसिंग होऊन एक वर्ष झाले तरी तुम्हाला सर्व्हिसिंग करावी लागेल