वयस्कर माणसांचा सन्मान केला बद्दल तुम्हाला जिवनात काहीही कमी पडणार नाही
@AnnakolekarvlogsКүн бұрын
धन्यवाद ♥️
@RahulMarthe-c2iКүн бұрын
मी नेहमी तुमचे व्हिडिओ पाहतोय माझा जिल्ह्य नंदुरबार आहे तुम्ही कुठल्या तालुक्यात आहे
@AnnakolekarvlogsКүн бұрын
@@RahulMarthe-c2i तुळजापूर तालुका धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा
@suniljadhav-po5imКүн бұрын
👌
@AnnakolekarvlogsКүн бұрын
🙏♥️
@prakashsirsath1012Күн бұрын
जीवन जगावं असं की आपल्याला जे आवडत ते करावं वयाची अट नाही.कारण देव धर्म करून सुध्दा खाणे सोडणे योग्य नाही. त्यांना आवडत त्यांनी खाल्ले तरी चालत. फक्त कोणाला त्रास झाला नाही असे वागलें तरीही पुण्य मिळते
कमवा कमवा आबाच्या जीवावर आणि त्यातून एक कोंबडा बरोबर देशी ची पण सोय करा. नंतर एखादी कोंबडी पण मिळते का बघा.
@Annakolekarvlogs2 күн бұрын
@rajendrapatil3535 आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने... बाकी आम्ही शेतकरी माणसं आहोत सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आमच्या गांडीमागे काम असते. बाकीचे पांढरपेशी लोक रोज लाखो करोडो उधळतात त्याकडे तुम्ही साप दुर्लक्ष करता मात्र आमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांनी एक दिवस एन्जॉय केला की त्याकडे तुमचं प्रकर्षाने लक्ष जातं. असो हा निसर्ग नियमच आहे तुमचा त्यात दोष नाही. बाकी तुम्ही फक्त रेसिपीचे का होईना व्हिडिओ आवडीने बघता याचा मला आनंद आहे असेच प्रेम ठेवा धन्यवाद... 🙏🙏
@rajendrapatil3535Күн бұрын
@Annakolekarvlogs तुम्ही जरूर खूप enjoy करा आणि करायलाच पाहिजे. पण दादा, तुम्ही उगिच आबांना videos च्या likes साठी या वयात वणवण करायला लावतात हे पटते का पहा.वडीलधाऱ्यां विषयी सर्वांना आदर वाटत असतो, त्यांच्या वयाला साजेसे न वाटणारे केल्याने मनाला खटकते. ज्येष्ठ नागरिकांच्या वडीलकीचा , जेष्ठतेचा सन्मान videos बनविताना राखला जावा असे प्रत्येक सुसंस्कृत मराठी माणसाला वाटते. काही लोक खोटी स्तुती करुन हरबऱ्याच्या झाडावर चढवतात, तर काही स्पष्ट सत्य बोलतात. आणि सत्य हे कटू असते.
@AnnakolekarvlogsКүн бұрын
@@rajendrapatil3535 आबा कलाकार आहेत मी डायरेक्टर आहे माझ्या वेब सिरीज मध्ये आबा कलाकाराचे काम करतात आणि पूर्वीपासूनच ते कलाकार आहेत जे तुम्ही पाहताय ते त्यांची कला आहे डिस्क्रिप्शन मध्ये चैनल ची लिंक दिली आहे चैत्राली फिल्म या चैनल वर त्यांच्या वेब सिरीज मध्ये त्यांनी काम केलं तुम्ही पाहू शकता ते जे बोलतात ते त्यांचं खरं नाही ती पूर्ण एक्टिंग आहे तुम्ही एवढी सिरीयस घेऊ नका कलाकार म्हणून त्यांच्या कलेची कदर करा
@EKNitinMagar2 күн бұрын
छान प्राण्याला जिव लावतात अणि दवाखाणा करतात 🙏🙏
@Annakolekarvlogs2 күн бұрын
धन्यवाद ♥️
@सौदागरकुरूंदकर2 күн бұрын
छान
@Annakolekarvlogs2 күн бұрын
🙏♥️
@KeshavPandhareFF2 күн бұрын
माझ्या कुत्र्याला पण असं झालंत मी सोडून दिलं आणि मी औषध घेऊन येऊस तर गायबच झालं सापडलं बी नाही 😢😢
@Annakolekarvlogs2 күн бұрын
🙁♥️
@chaitralifilms2 күн бұрын
❤
@Annakolekarvlogs2 күн бұрын
♥️
@rohanVaralerv2 күн бұрын
बिबट्या आहे का तुमच्याकडे लक्ष ठेवा..
@piyushgupta26jan2 күн бұрын
Aaba tumche vadil ayee ka
@Annakolekarvlogs2 күн бұрын
नाही... मित्र आहेत 😊
@vijayavaghade50292 күн бұрын
❤❤Khup. Chaan. Video❤❤
@Annakolekarvlogs2 күн бұрын
धन्यवाद ♥️
@chaitralikolekar2 күн бұрын
मस्त भात लिपला नागोबाला 🙏🙏
@Mahadev-h1t2 күн бұрын
खूप छान नागोबा यात्रा🎉🎉🎉
@akkamakka13422 күн бұрын
छान पाटील 🎉🎉
@VinayakChavan22 күн бұрын
छान🎉
@Annakolekarvlogs2 күн бұрын
धन्यवाद
@sudhirmohekar2003 күн бұрын
ठीक आहे
@sudhirmohekar2003 күн бұрын
ठीक आहे
@MoreTainchyaRecipe3 күн бұрын
खुप छान व्हिडिओ 👌👌
@Annakolekarvlogs3 күн бұрын
🙏
@rajendrapatil35353 күн бұрын
आबाला चौफुल्या घेवून जावा , मज्जा करू द्या.
@Annakolekarvlogs3 күн бұрын
आबा फक्त जेवण्याची शौकीन आहेत ☺️☺️
@bigmarathi3 күн бұрын
👏👏👏👏👏
@kailasbandgar8993 күн бұрын
🧡🧡🧡🧡
@suhasshinde5143 күн бұрын
🎉🎉❤❤😍😍
@Jivn-h6l3 күн бұрын
👌👌👌
@NitinThokal-g1e3 күн бұрын
एक नंबर व्हिडिओ आहे सर
@Annakolekarvlogs3 күн бұрын
धन्यवाद ♥️
@balasahebdhumal84563 күн бұрын
आहे आबा ते टेस्टिंग पावडर घालून बनवले
@balasahebdhumal84563 күн бұрын
तेल लय घान वाटतय बघा त्या किटली मधुन टाकताना किती घट्ट वाटते
@Annakolekarvlogs3 күн бұрын
हो
@SavitaKolekar-f5q3 күн бұрын
👌👌👌👌👍
@Annakolekarvlogs3 күн бұрын
🙏♥️
@song-x8o3 күн бұрын
ABA BHARI ....... ABA MAST......
@Annakolekarvlogs3 күн бұрын
Thanks ❤️
@bhikajishinde42874 күн бұрын
Nice ❤
@Annakolekarvlogs3 күн бұрын
धन्यवाद
@MoreTainchyaRecipe4 күн бұрын
खुप छान. कोंबडी ची पील पाह्याला मस्त वाटले पुर्ण व्हिडिओ पाहिला
@Annakolekarvlogs3 күн бұрын
खूप धन्यवाद... तुमचेही रेसिपी चे व्हिडिओ छान असतात
@Jivn-h6l4 күн бұрын
🔥🔥🔥🔥
@Annakolekarvlogs3 күн бұрын
🙏♥️
@kailasbandgar8994 күн бұрын
👍👍👍👍👍
@Annakolekarvlogs3 күн бұрын
♥️🙏
@yogeshNimgire4 күн бұрын
पिल्लं कोठून आणली. कितीला एक आणलेत
@Annakolekarvlogs4 күн бұрын
वाशी जिल्हा धाराशिव येथून आणली आहेत ₹20 ला एक पिल्लू निमगाव वरून आहेत