मला Armpita ऊर्फ सपना चे काम खुपच आवडत तिचा आवाज खुपच गोड आहे.
@gangadharchaudhari5923 ай бұрын
एकदम झक्कास
@gangadharchaudhari5923 ай бұрын
Arpita ,ऊर्फ सपना तुझ्या या वेबसिरीज ला उदंड प्रतिसाद लाभो ,हि ईश्वर चरणीं प्रार्थना. तुझ काम खुपच चांगले आहे, तुझा आवाज हा खुपच सुंदर आहे हा तुझा महत्त्वाचा पाँईड आहे.