साहेब रोड रस्ते सांगू नका हो माझा मुलगा जी . प शाळेत शिकतो आणि तुमची मुलं नामवंत युनिर्वसिटीज मध्ये शिकतात विदेशात जाऊन शिकतात असा भेदभाव का?
@anmolrangari1957Ай бұрын
Good job sir
@laxmikantkatre685Ай бұрын
तिरोड़ा गोरेगांव विधानसभा मतदार संघ भाजपा कडून युवा मोर्चा गोंदिया जिल्हाध्यक्ष ओम कटरे फिक्स आमदार
@sandeshukey9771Ай бұрын
👌
@tejubapukhotele7193Ай бұрын
👍👌🙏💐
@sonuselote36362 ай бұрын
Khup wait परिस्थिती
@Kapilkumar-rr4bl7 ай бұрын
हे कोहमारा वासीयांची चूक आहे पुलियाला विरोध केला होता आणि आज नेहमी अपघात होतात
@kishorbhagure53508 ай бұрын
जरा डुकरा धरणाऱ्या माणसांवर तुम्ही केस करतात तर तुम्ही शेतकऱ्याला झालेला नुकसान का देत नाही शेतकरी परेशान डुकरा आणायचे रोही आणायचे आणायचे हरणा आणायचे काय काय करणार शेतकरी पोलिसांची ड्युटी शेतामध्ये लावा डुक्कर राहण्यासाठी
@SudhirTalawadekar9 ай бұрын
Dukkar konache sarkar che ,mg tyana khanya sathi janglat sarkar ne ky kele fal zade lawlit ka...? Mg te pahile lawa mg te khali yenar nahi . Sar ky Upai karat ny te kara
@sunilmadane87369 ай бұрын
शेतकरी जीवापेक्षा जास्त पिक जपतो आनी डुकर एका रात्रीत त्याची वाट लावतात त्याच काय
@sanketdannar40799 ай бұрын
वनविभागाने तुमचे रानडुक्कर आणि रोही सांभाळून ठेवावे
@ArjunPathave-bt3cm9 ай бұрын
रान डुक्कर खूप पिकांची नुसकान करतात
@variety.dmjgdwtwjdajadhav73579 ай бұрын
नुकसान किती करतात
@SantoshMahajan-g8v9 ай бұрын
शेती करुन बघा
@bhausahebdandekar673110 ай бұрын
Yance ayi vdil bhau koni setkri nahi vatt
@santoshwagh825010 ай бұрын
वन विभागाने डुक्कर घरी घेऊन गेले पाहिजे डुकराची चारा पाण्याची व्यवस्था वन विभागाने केली पाहिजे डुकरसांभाळा नंतर कारवाई करा
@सुर्यरावसुर्यराव10 ай бұрын
रानडुकरं व इतर जंगली किंवा इतर प्राण्यामुळे शेती पडीक राहण्याची शक्यता आहे.
@santoshwagh825010 ай бұрын
रान डुक्कर सांभाळायला सरकारने सेपरेट यंत्रणा उभी केली पाहिजे शिकार झाली नाही तर वर्षाला 10 पट डुक्कर तयार होतील
डुक्कर मारनाराला फाशी द्या आणी मोठे मोठे गुन्हे गार सोडुन द्या वारें तुमचा कायदा 🙈
@jagdeepranbagle72111 ай бұрын
डुकरांच्या शिकरिवरील बंदी उठवली पाहिजे,
@shridharpade323611 ай бұрын
आरे बाबा तुम्ही असे रानडुक्कर मारल तर केस करता आणि ईकडे शेतकरी भिकेला लावला आहे लाखो रुपये खर्चून उभी पिके उध्वस्त करतात रानडुक्कर तवा कोठे असतात तुम्ही शासन 😂😂😂😂
@urmilaparihar974411 ай бұрын
स्वर्गीय दादा सुखदेव सिंह जी गोगामेडी अमर रहे
@sonuselote3636 Жыл бұрын
Great
@mayurjugade891 Жыл бұрын
Nice sir 🎉
@bkapgate5555 Жыл бұрын
Mul Rahivashi he Bolde che ahet
@bkapgate5555 Жыл бұрын
Rangari sir changle Guru Ahet
@rekhakishor380 Жыл бұрын
Nice Sir
@KhemchandraRangari Жыл бұрын
गुड work
@anmolrangari1957 Жыл бұрын
Good 🎉
@ashlesh525 Жыл бұрын
Thanks
@premsingchavan1180 Жыл бұрын
शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर वन विभागाकडे तक्रार करा तक्रार केल्यानंतर शेतकऱ्याचे नुकसान होत असेल तर त्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करा बघू त्यांना जेलमध्ये नेत का
@anantadagdobakhawle2717 Жыл бұрын
कायदा मोप आहे, पण खूप राण डुक्करे झाली आहेत. उभ्या पिकातुन गेले त्यांनी नाशधुस केले तर गुरे सुध्दा चारा खात नाहीत. डुक्करे जर सांभाळायची तर गुरे कशी सांभाळायची, पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांनी पोट कसे भरायचे ते सांगा.
@sonuselote3636 Жыл бұрын
Great news🎉
@PreetiBadhe-c7v Жыл бұрын
Pls all support katalkhane
@PreetiBadhe-c7v Жыл бұрын
Welldone pls mumbai khup thikani katalkhane band kara pls support bejunan animla pls
@Rk-ev3gk Жыл бұрын
Great Nilesh dada
@vishalkale8328 Жыл бұрын
Great dear brother👍👍👍proud of 👌👌
@ashlesh525 Жыл бұрын
प्रशासनाचे काम आहे दखल घेणे
@mh40abhivlogs Жыл бұрын
Road bnva re baba plz
@PrashantRakshe-jc9st Жыл бұрын
तुम्हाला एवढी काळजी वाटते सगळे डुक्कर आपल्या घरात बांधून ठेवा ना कशाला शेतकऱ्यांचे नुकसान करता
@praveensoni9568 Жыл бұрын
Bhai wagh pattedar hi hota hai😂😂😂
@lokeshshelgave4284 Жыл бұрын
गोहत्या बंद झालीच पाहीजे
@tejaldabhade5243 Жыл бұрын
😂😂
@ashleshmade8980 Жыл бұрын
अभिनंदन 💐💐
@vilastirpude1444 Жыл бұрын
Collector tehsil dar jya jyada adhikarya kade takkar dili ahe tya saglyana rajinama ghya ani tyancha vr sudhaar karwai zali pahije
@marutiprakhi5640 Жыл бұрын
प्रत्येक राज्यात शिकार होते दया सोडुन
@machhindratangal2974 Жыл бұрын
सरकारने हे जनावरे आपल्या आॅफीसमध्ये बांधुन ठेवावेत .आमच्या शेतीची अतोनात नूसकान करतात .