खुपचं छान दिंडी देखावा माऊली, श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय 🌹🙏
@worldofkonkan11 сағат бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत. धन्यवाद ❤️🌹🙏
@Bhajanpremi-k2n14 сағат бұрын
उदय बुवा चा नाद नाय करायचा खतरनाक 🔥🔥
@worldofkonkan14 сағат бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद माऊली ❤️
@sadanandkumbhar560415 сағат бұрын
खूप सुंदर सादरीकरण श्री. प्रशांत जेठे बुवा हे माझे वर्गमित्र आहेत. कृपया त्यांचा मोबाईल नंबर असल्यास द्यावा 🙏🙏
@worldofkonkan14 сағат бұрын
धन्यवाद माऊली ❤️ 9920304994 - जेठे बुवा
@sadanandkumbhar560414 сағат бұрын
धन्यवाद साहेब 🙏🙏
@babajiloke584915 сағат бұрын
पांडुरंग हरी रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल 🌹🙏
@worldofkonkan15 сағат бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद माऊली ❤️🙏
@chandrakantrasam105216 сағат бұрын
जय हरी विठ्ठल.. सुंदर पांडुरंगाचे दर्शन.. एकदम मस्त...👌❤️🚩💐💥🔥👏
@worldofkonkan16 сағат бұрын
धन्यवाद माऊली ❤️🙏
@worldofkonkan16 сағат бұрын
अतिशय सुंदर पांडुरंगाचे दर्शन.. छान सादरीकरण.. मस्त..👌🌹❤️🚩🔥💐🎵❤️🙏
@kishorrasan879716 сағат бұрын
अप्रतिम माऊली 👍👌👌 🙏❤️🙏
@worldofkonkan15 сағат бұрын
धन्यवाद माऊली ❤️
@babajiloke584918 сағат бұрын
श्री. प्रशांत जेठे हे आमचे बंधुराज आहेत. मला आमचं भजन असल्यामुळे उपस्थित रहाता आलें नाहीं, माऊली, खुप छान दोन्ही मित्रां बुवांनी भजनाचं सादरीकरण आणि मनोरंजन केले. आपणही खुप छान रेकॉर्ड केलीय बारी त्याबद्दल तुमचं ही अभिनंदन 💐🙏
@worldofkonkan18 сағат бұрын
आपल्या उत्कृष्ट अभिप्रायाबद्दल आभारी आहोत. धन्यवाद माऊली ❤️🙏
@SindhudurgMajha7 сағат бұрын
होय भावा बरोबर आहे पण चांगली तुला चांगली बारी सुटली ❤❤