लालबागच्या राजाचा विजय असो 🚩🚩🚩कार्यकर्त्यांना एक नम्र विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻 गरजेचे कार्यकर्ते सोडून इतरांनी कृपया राजाच्या मूर्ती जवळ गर्दी करू नये आधीच फार गर्दी असते राजाच पूर्ण मूर्ती चे मनोहर आणि नयनरम्य दृश्य पाहता येत नाही 🥺🥺 विसर्जना पूर्वी डोळे भरून पहावे वाटते 🙏🏻