@@abhishekthanekar3911 हे यादरा ब्रँडचे आहे. पण मी बनवेन त्याचा व्हिडिओ. आमच्याकडे घरी पण बनवून घेतात गोधडी 😇. उन्हाळ्यात जेव्हा करतात हे काम तेव्हा नक्की शेअर करेन.
@roshanhiray38972 ай бұрын
To chota ani tych doka pn chota...jaudy tai kami divas rahile tyache
@असं_आहे_सगळं2 ай бұрын
Nahi kami divas.. ajun 3-4 wk rahil nakki
@RupaliJadhav-v9u2 ай бұрын
अक्षय केळकर winner jhala hota
@असं_आहे_सगळं2 ай бұрын
@@RupaliJadhav-v9u बरोबर! तो सिझन पाहिलाच नाही मी. 😀 त्यामुळे काहीच डिटेल्स माहिती नाहीत.
@RupaliJadhav-v9u2 ай бұрын
DP दादा,अभिजीत ❤❤❤
@असं_आहे_सगळं2 ай бұрын
🎉
@sujatathorat6462 ай бұрын
Mi kahi baghat nahi bb...pn tuze video pahushi vattat
@असं_आहे_सगळं2 ай бұрын
😂 बघ की या वर्षी 😂 मज्जा आहे सगळी..
@varshapatil66062 ай бұрын
Janvi la indirectli saport hotoy ti khup chukichi aahe villan aahe aarya la khup tochar karte ti
@matrayatra2782 ай бұрын
BB5 is total disappointment!! कोण निक्की, कोण तो आरबाज का आरेबाज त्यांचा मराठी शी काय संबंध? काहीही दाखवा मराठी माणुस आमच काय वाकड करणार ( खर तर काय उखडणार) ? या मानसीकते मधुनच अश्या टुकार लोकांना आपल्या डोक्यावर मारल जातय.स्वस्त्यात करायला गेले आणी वाट लावली BB ची
@असं_आहे_सगळं2 ай бұрын
Baghu ata pudhe kay hota. Ajun baryach kokani game suru ch kela nahi. 😊
@vrushalic33892 ай бұрын
माफी मागून काय फायदा गुडघयात अक्कल आहे महूणुन देशमुख चया समोर परत अनादर केला किती तरी मेंबर आहेत .जानहवी आणी फिकी दोघी सारखयाच आहेत .योगीता डेंजर आहे न बोलुन शहाणी एक सिरीयल केली की हया सगळयाचया डोक्यात हवा जाते .
@ganeshchougule76312 ай бұрын
Sunder geet अप्रतिम,एकट्या जीवाला शांत करणार गीत डोळ्यातून अलगद आपणच अश्रू ओघळती❤❤😢😢
@arundhatiwagh58702 ай бұрын
Barobar boltay tumhi nikki पेक्षा ती घरी मांजर जास्त डेंजर vatiy.सिरियल मध्य villen che Kam kele bigboss madhy sudha tech kartiy
@sujatathorat6462 ай бұрын
Changle creator lok badam khatat...tu kdhi chalu kartes..mhnje aathvan rahil😂😂😂
@असं_आहे_सगळं2 ай бұрын
😅😂 हा जावईशोध कुणी लावला आता!!
@sujatathorat6462 ай бұрын
❤❤❤😂😂😂
@manishadange90692 ай бұрын
छान व्हिडिओ
@ArjunShelke-gl3gq2 ай бұрын
Godhadi chi price ky ahe
@असं_आहे_सगळं2 ай бұрын
Tumhala yadra chya page var milel he sagala details.. insta page paha tyancha.
@anilmane53602 ай бұрын
Tumcha Awaaj khup changla aahe...
@असं_आहे_सगळं2 ай бұрын
Thank u 😊😊
@roshanhiray38972 ай бұрын
Mala pn nahi disat..mala block kela ahe
@असं_आहे_सगळं2 ай бұрын
@@roshanhiray3897 🤣
@narendramore21082 ай бұрын
ताई महेश मांजरेकर सर यांची उणीव भासत आहे.कारण रितेश सर येवढे आक्रमक बोलत नाही.🙏
@असं_आहे_सगळं2 ай бұрын
Ho mahesh sir asate kal tar nikki la khup oradale asate te! 😂
@nirvanacultbox2 ай бұрын
😊......तर असं आहे सगळं 💚
@poojakulkarni48052 ай бұрын
Happy retirement kaku..🎉
@असं_आहे_सगळं2 ай бұрын
Thank you 😊
@narayantikhe72282 ай бұрын
अष्टपुत्रे बाईंना सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा 🎉🎉
@vaibhavsane25702 ай бұрын
Very nice 👍
@arnavchobe63392 ай бұрын
Chan sagittal Tai
@roshanhiray38972 ай бұрын
तिला अनलच आहे त्यासाठी त्या शो मध्ये...
@shalakaamudkavi39823 ай бұрын
आशा भोसलेंना बघुन मला माझी आईचीच आठवण येते...
@sharfuddinmulla80633 ай бұрын
Very nice
@anitasalunke94033 ай бұрын
हो खुप छान सिरीयल होती. सर्वांचे काम छान च होती. आता परत कुठल्यातरी चॅनल ने पुन्हा सुरु करण्यास हरकत नाही. भक्ती मायाळू , प्रतिमा कुलकर्णी. सर्वच छान छान होते. मी ही सध्या कुठल्याच सिरीयल बघत नाही. खुप छान आठवणी जाग्या झाल्या. आभार तुझे. माझ्या मनातली विचार तू मांडले आहे.❤❤❤❤
@असं_आहे_सगळं3 ай бұрын
@@anitasalunke9403 आजकाल सिरीयल बघणाऱ्या लोकांची आवड पण बदलली आहे बहुतेक. 😇 अश्या गोष्टी आवडणारे आपण थोडेच आहोत. 😀
@sonaligarbade89733 ай бұрын
Happy Birthday Aai ❤️🍫🙌🏻
@असं_आहे_सगळं3 ай бұрын
@@sonaligarbade8973 🤗❤️
@nirvanacultbox3 ай бұрын
खूप सरळ आणि अर्थपूर्ण, काही गुंता जुंती नव्हती या serial madhey ... अगदी सहज एकदा कॅरेक्टर आपण किंवा आपला मधला घरातला आहे.. फील येतो बागतना 💚