Пікірлер
@nagoraomore5229
@nagoraomore5229 2 күн бұрын
मानाचा जय महाराष्ट्र🎉🎉🎉🎉🎉🎉
@Arohirajanyerunkar163
@Arohirajanyerunkar163 3 ай бұрын
नियोजन शून्य मुख्य अधिकारी
@rushibhagat236
@rushibhagat236 6 ай бұрын
भव्यदिव आयोजन परफेक्ट नियोजन 🎉
@mahendraghare1456
@mahendraghare1456 6 ай бұрын
उत्तम नियोजन असतं नेहमीच कार्यक्रमाला
@UttamJadhav-e8s
@UttamJadhav-e8s 6 ай бұрын
तटकरे आणि गीते सुद्धा पडणार दोघेही पडणार
@anantvaidya4718
@anantvaidya4718 7 ай бұрын
Facatt Sunil Tatkare
@anantvaidya4718
@anantvaidya4718 7 ай бұрын
Sunil Tatkare Zindabad
@arjun5455
@arjun5455 7 ай бұрын
जबरदस्त दणका
@kailasdeshmukh6341
@kailasdeshmukh6341 7 ай бұрын
Tatakare saheb tumhi ata maji khasdar hobar
@sunilbhopatrao202
@sunilbhopatrao202 7 ай бұрын
जय श्रीराम 🙏🙏
@rabbanikhan9612
@rabbanikhan9612 9 ай бұрын
Atishay white avashtha😢😢😢
@suabhadshpawar1790
@suabhadshpawar1790 9 ай бұрын
माधवबाग ला सपोट करनार कोनीतरी जवलचाच असनार
@danishwaghmare502
@danishwaghmare502 9 ай бұрын
पोंडावाडी ची पाण्या ची लाईन माधवबागला कसी काय दीली आम्हाला याची कलपना नाही जेवा ही वीडियो पाहीली तेवा आम्हाला समजला
@suabhadshpawar1790
@suabhadshpawar1790 9 ай бұрын
बरोबर आहे मी पण पोंडावाडीत राहतो
@user-pn3fd7fb8z
@user-pn3fd7fb8z 9 ай бұрын
बरोबर आहे मी पण पोंडावाडीत राहतो आमाला पाण्याची सोय नाही
@danishwaghmare502
@danishwaghmare502 9 ай бұрын
Good job
@sandeshpatil8938
@sandeshpatil8938 9 ай бұрын
Tyanna jaab vichar
@meenapawar3520
@meenapawar3520 9 ай бұрын
या साठी नागरीकांनी ठोस पाऊल उचली पाहिजेत खुपच दुरव्यवस्था झाली आहे या रुग्नालयाची या कडे पालिकेचे लक्षच नाही या साठी नागरीकांनी संघर्ष करणे गरजेचे आहे तर दलालांना वचक बसेल
@Chandrakantwaghmare8182
@Chandrakantwaghmare8182 9 ай бұрын
मी पोंडावाडी राहतो आम्हाला पाण्याची सोय नाही दोन वर्ष झालेत टाकी बांधुन आजुन नंलाला पाणि नाही दुसरी टाकी आली आहे ती दोन ठीकानी काम बंद केला आता दुसरे कडे माप घेऊन गेले टाकी चे आजुन काम चालु नाही , आम्हाला रोड आला आहे आम्ही माधवबाग ला रोड नाही देनार आम्हाला पोंडावाडी साठी कुटलीज मजत नाही करत माधवबाग
@anilkondilkar5729
@anilkondilkar5729 10 ай бұрын
Good job 👍
@vikasgavade5892
@vikasgavade5892 10 ай бұрын
God job
@ashishmaner9486
@ashishmaner9486 10 ай бұрын
खुप चांगली माहिती आपण नागरिकांसमोर आणलीत याबद्दल आपले मनःपूर्वक आभार पंरतु या प्रकरणावर यशस्वी लढा कसा देता येईल याच मार्गदर्शन सुध्दा आवश्यक आहे भाई ...!!!!👍👍👍
@madhukarpokharkar8393
@madhukarpokharkar8393 10 ай бұрын
कचरा उचलणाऱ्या गाड्या ठेकेदार मालक सगळ्या अधिकाऱ्यांना कमिशन देत आहे त्यामुळे खोपोलीचे एकही अधिकारी कामगार वर्ग त्यांना काही बोलणार नाही
@tusharthombare3883
@tusharthombare3883 10 ай бұрын
महाराष्ट्र राज्यात सगळ्यात बोगस कारभार चालवणारी नगर परिषद म्हणजे खोपोली नगर परिषद जर बिल्डर ने सांडपाणी , ड्रेनेज लाईन पाण्याचा निचरा कसा करायचा प्लॅन नाही तर त्याला परवानगी आणि OC दिल्या कशा ... किती पैश्याचा अपहार झाला