Пікірлер
@user-mn2lf9qz2k
@user-mn2lf9qz2k Күн бұрын
You are active in social field
@ushalokhande3378
@ushalokhande3378 4 күн бұрын
Very nice
@avinashghodke3407
@avinashghodke3407 8 күн бұрын
❤ जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय लहुजी
@AnitaGaykvad-c2y
@AnitaGaykvad-c2y 16 күн бұрын
खुप छान कुठे रहाता पुण्यात मी टन दिंडीत रहाते मला भेटायच
@sangitaraut5512
@sangitaraut5512 16 күн бұрын
खुप छान 👌👌👌
@waruu7568
@waruu7568 16 күн бұрын
🙏🙏🙏
@shahabuddinshaikh6883
@shahabuddinshaikh6883 20 күн бұрын
Jay bhim 🎉❤
@ashokkadam6366
@ashokkadam6366 20 күн бұрын
Very nice👍 🙏🙏🙏
@dadasahebtelgote5557
@dadasahebtelgote5557 21 күн бұрын
हा देश बुद्धांचा असून या देश्याचा 7/12 सम्राट अशोक यांच्या नावाचा आहॆ बाकी मनुवादी भाडोत्री ने लक्ष्यात ठेवावं हे फक्त बौद्ध राष्ट्र आहे
@ravimanohar4169
@ravimanohar4169 21 күн бұрын
❤Jaybhim 💖 namobuddhay 💖 jay savidhan ❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
@guddipantawane7656
@guddipantawane7656 24 күн бұрын
जय भीम बहुजन समाज जागो जय भारत जय भीम बहुजन समाज पार्टी जिन्दाबाद जिन्दाबाद जिन्दाबाद ❤❤❤❤
@subhashsirsat8110
@subhashsirsat8110 24 күн бұрын
❤ मुलाखती मधील प्रत्येक शब्द आणि वाक्य हृदयाचा ठाव घेणारा आहे. माझ्या आयुष्यातील पहिली मुलाखत आहे ज्यामध्ये अक्षरशः माझ्या भावना अनावर झाल्यात आणि अश्रू हि थांबत नव्हते.. शब्दामध्ये काही गोष्टी व्यक्त होता येत नसतात , त्या फक्त अनुभवाच्या असतात. गायकवाड मॅडम ज्या ताकतीने रमाई साकारतात , त्याला तोड नाही.. शेवटचे त्यांचे वाक्य हृदयाचा ठाव घेणारं आहे . प्रत्येक आंबेडकरी व्यक्तीने अलका आई सारखं प्रामाणिक पणे कार्य केलं तर आपला समाज 10 वर्षात विकसित झाल्याशिवाय राहणार नाही..
@subhashsirsat8110
@subhashsirsat8110 25 күн бұрын
डोळ्यात अश्रू आणि हृदय एकदम भरून आलात ..बाबासाहेबांच्या फेडण्यासाठी आणि बाबासाहेबांचे विचार जगणाऱ्या खऱ्या आंबेडकरांच्या अनुयायी आहात , तुम्ही .. त्रिवार अभिनंदन तुमच्या कार्याला आणि जाणिवेला.. ❤❤
@subhashsirsat8110
@subhashsirsat8110 25 күн бұрын
खूप छान अभिनय गायकवाड मॅडम ! आणि सुंदर सादरीकरण ❤❤❤ आणि समाज प्रबोधनाचे कार्य खुप महान आहे. बाबासाहेब आंबेडकर या महा सागरासारखा सारख्या महापुरुषाचे सहचारिणी चे दुःखद आणि संघर्षपूर्ण जीवन सादर करणे सोपी गोष्टी नाही.ती तुम्हीं लीलया पेलली आहे. गायकवाड मॅडम तुमचा प्रवास असाच उंचच आकाशी जावो ! ही सदिच्छा !!!
@sanjaygamare3782
@sanjaygamare3782 26 күн бұрын
संबोधी ताई तुझे मनापासून अभिनंदन ..
@angadanbhore77GMAI
@angadanbhore77GMAI Ай бұрын
उसको क्या पता बुद्ध को भगवान महावीर कह रहा है,देखावा बहुत करता है असली सेवा ब्राह्मणों की करता है उसी दिन का ट्वीट है इसका ब्रह्मण, राजपूत कल्याण केन्द्र खोले इसने और हमारे सामने चिवर दान का देखावा करता है, धर्म-धरम करके आंख में धूल झोंक रहा ये। अनपढ़ समझ रहा है यह लोगों को।।।।
@savitabade12
@savitabade12 Ай бұрын
खुप सुंदर आवाज ताई
@balasahebnanavare-j4u
@balasahebnanavare-j4u Ай бұрын
जातीय व्यवस्था जब तक, आरक्षण व्यवस्था तब तक.
@balasahebnanavare-j4u
@balasahebnanavare-j4u Ай бұрын
जातीय व्यवस्था जब तक, आरक्षण व्यवस्था तब तक.
@SHYAMSONAWANE-rr2ui
@SHYAMSONAWANE-rr2ui Ай бұрын
वंदा मी भंतेजी 🌹🙏🙏
@zenmastersudassan7364
@zenmastersudassan7364 Ай бұрын
Be happy 🌹🌹🌹☸️
@vishalmore4310
@vishalmore4310 Ай бұрын
Namo budhay
@supriyajadhav855
@supriyajadhav855 Ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो भीमाच्या लेकीनं चा विजय असो 👍👍जय भीम 🙏
@दिपकसोनवणे-न9ल
@दिपकसोनवणे-न9ल Ай бұрын
ग्रेट आजी
@vandanasonawane8537
@vandanasonawane8537 Ай бұрын
🙏Jay bhim 🙏👍
@mandakiniadsul179
@mandakiniadsul179 Ай бұрын
Bhima cha lekincha Vijay aso ❤
@chandanesampat1832
@chandanesampat1832 Ай бұрын
संपूर्ण भारतामध्ये एकमेव नेते राजरत्न आंबेडकर वास्तव आणि सत्य सांगत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरा वारसदार शाहू फुले आंबेडकर की जय जय भीम
@Im_Indian1167
@Im_Indian1167 Ай бұрын
खुप छान गायनाचा सराव 👍👍👌👌💐💐
@arvindkharat4069
@arvindkharat4069 Ай бұрын
Jay bhim saheb
@ameyshakya
@ameyshakya Ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻💯🌹🌹🌹
@balasahebnanavare-j4u
@balasahebnanavare-j4u Ай бұрын
*राष्ट्र निर्मिती की राष्ट्रघात?* "२६ जानेवारी १९५० ला भारत एक स्वतंत्र देश होईल.(हर्षोल्लास) पण त्याच्या स्वातंत्र्याचे काय होईल? तो आपले स्वातंत्र्य अबाधित ठेविल की पुन्हा गमावून बसेल? ... इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय? याच विचाराने मी चिंताग्रस्त झालो आहे. जातींच्या आणि संप्रदायांच्या स्वरूपातील आपल्या जुन्या शत्रूंसोबतच भिन्न आणि परस्पर विरोधी विचारधारा असणाऱ्या बऱ्याच राजकीय पक्षांचीही भर पडणार आहे. भारतीय लोक आपल्या विचारधारेपेक्षा देशाला मोठे मानतील की देशापेक्षा विचारधारेला मोठे मानतील? मला माहित नाही. परंतु एवढे मात्र निश्चित की जर पक्षांनी स्वतःच्या विचारधारेला देशापेक्षा मोठे मानले, तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि कदाचित कायमचे गमाविले जाईल. या संभाव्यतेविरूद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध व्हायला हवे. आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी झटण्याचा आपण निर्धार केला पाहिजे." डॉ *बाबासाहेब आंबेडकरांचा हा इशारा आज अक्षरशः खरा ठरल्याचे चित्र दिसून येत आहे. आज देशापेक्षा आपल्या विचारधारेलाच मोठे मानून संविधानाची सर्व मूल्ये पायदळी तुडविण्याची भूमिका घेणारे पक्ष अस्तित्वात आलेले आहेत. ते राष्ट्र घडविण्याचे नव्हे, तर राष्ट्र बुडविण्याचे काम करीत आहेत, हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे. त्यांचे कार्य जनकल्याणाचे नव्हे, तर सर्वनाशाचे कार्य आहे.* म्हणून प्रत्येक भारतीयाने संविधान प्रणीत मानवतावादाची कास धरून देशाचे रक्षण करण्यास सिद्ध झालेच पाहिजे. त्यासाठी खऱ्या भारतभूमीपुत्राच्या शिकवणीची म्हणजेच बुद्धाच्या शिकवणीची कास धरली पाहिजे. हा बाबासाहेबांचा संकल्प होता. त्यात गैर काय आहे? बुद्ध आणि त्यांचा धम्म मूळ भारतीयच आहे ना? त्याची शिकवण शतप्रतिशत माणुसकीचीच आहे ना? याची देहा याची डोळा सर्व सुखाच्या प्राप्तीची शिकवण बुद्धच देतो ना? बुद्धामुळेच भारत जगात महान मानला जात आहे ना? विनाशापासून वाचविण्यासाठी युद्ध नको, बुद्ध हवा असे सर्व जग म्हणत आहे ना? बुद्ध हीच भारताची शान आहे, मान आहे, अस्मिता आहे ना? त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असायला हवा ना? मग या सत्त्याशिवाय डॉ बाबासाहेब आंबेडकर दुसरे वेगळे काय सांगत आहेत? भारत बौद्धमय होणे हेच सर्वकालीन सत्त्य आहे, हे भारतीयांना पटवून देणे हेच कर्तव्य बजावण्यास ते सांगत आहेत. ते राष्ट्रीय कार्य आहे, हेच या इशारातून स्पष्ट होते. हिंदू राष्ट्र म्हणून केवळ ब्राह्मणी विचारधारेला प्रोत्साहन देणे हा भारतीय जनतेचा सारासार विश्वासघात आहे. हे लक्षात घेऊन त्याचा आम जनतेने प्रतिकार केला पाहिजे. या सत्त्याचे आणि माणुसकीचे जनजागरण करणे हे बोधिसत्त्व चळवळीचे सारसर्वस्व आहे. (पूज्य भदन्त विमलकित्ती गुणसिरी लिखित *"प्रबुद्ध भारताचे बोधिसत्त्व मिशन"* यातून साभार)

@bikramchowdhury123
@bikramchowdhury123 Ай бұрын
Apratim..Jai Bhim 🎉
@RaginiDhale
@RaginiDhale Ай бұрын
Jay bhim
@jalindaryadav7565
@jalindaryadav7565 Ай бұрын
हा लोकांना अंधभक्त बनविण्याचा प्रकार आहे का?
@vaibhavgaikwad7634
@vaibhavgaikwad7634 Ай бұрын
Jaybhim🙏 NAMOBUDDHAY
@anilshinde3074
@anilshinde3074 Ай бұрын
Jay bhim बुद्ध नमामी
@prakashsonkusare3741
@prakashsonkusare3741 Ай бұрын
साहेब एवढी मोठी आणि भयंकर चकित करणारी गर्दी आहे, आम्हाला प्रवेशाच मिळाला नाही.
@bhimrajmagare9304
@bhimrajmagare9304 Ай бұрын
Namo budhay jay bhim 💐🙏
@rahuldabhade3101
@rahuldabhade3101 Ай бұрын
प्रथम वंदामी भंते!!!🌹🌹🌹साधु साधु साधु!!!
@शालिनीसोनावणे
@शालिनीसोनावणे Ай бұрын
नमो बुध्दाय साधु साधु साधु🙏🙏🙏
@krishnakamble2955
@krishnakamble2955 Ай бұрын
Jay bhim namo budhay Jay Bharat
@vishwaschavan7048
@vishwaschavan7048 Ай бұрын
Jay. Bhim
@powerfuleducation5624
@powerfuleducation5624 Ай бұрын
नमोबुध्दाय 🙏☸️🙏☸️
@rajabhaubhailume4759
@rajabhaubhailume4759 Ай бұрын
आज छत्रपती शाहू हे लोकराजा शाहू कसे आहेत हे सांगणे फार गरजेचे आहे.
@ranimore6562
@ranimore6562 Ай бұрын
छान उपक्रम
@aruntayade6228
@aruntayade6228 Ай бұрын
ताई आपले बौद्धधर्मात सहर्ष स्वागत व हार्दिक अभिनंदन . तुमच्या सारख्या विद्वान माणसाची धम्माला गरज आहे .
@user-mn2lf9qz2k
@user-mn2lf9qz2k 2 ай бұрын
Congratulations very nice
@JalbaNarwade-c9n
@JalbaNarwade-c9n 2 ай бұрын
Jaybhim.tai.🙏🙏🙏🙏
@sunilpawar6813
@sunilpawar6813 2 ай бұрын
जय भीम खूप छान ताई मी सुनील पवार कापडसिंगी
@rupalidipake1657
@rupalidipake1657 2 ай бұрын
Khup chan tai aavaj àahe 🙏