Пікірлер
@ushaholmukhe8290
@ushaholmukhe8290 11 сағат бұрын
रेशन दुकानदार सर्वांचे नेहमी ऐकतो रेशन दुकानदारांचे कोण ऐकत नाही आता तरी शासनाने मनावर घ्यावे .
@sanjitsmore1612
@sanjitsmore1612 16 сағат бұрын
मला माहित होतं...हे असंच होणार होतं
@vasantgadekar9503
@vasantgadekar9503 6 күн бұрын
खरेतर पोलीस खाते हे चोरांचे व अणाजीपंत यांचे साथीदार आहेत फार कमी प्रमाणात पोलीस किंवा त्यांचे वरीष्ठ अधिकारी प्रामाणिक आहेत. नव्वद टक्के वरीष्ठ अधिकारीच हप्ते घेतात व अणाजीपंत यांनाच देतात त्यामुळेच पोलीस खाते बदनाम झाले आहे.
@suhasdandekar1737
@suhasdandekar1737 11 күн бұрын
शरद पवार गेली जवळ जवळ 60 वर्षे सत्तेवर आहेत. त्यातील 30 वर्षे त्यांच्या कडे सर्व ताकद आहे. तेव्हा त्यानी महाराष्ट्राचे भले का केले नाही. स्वतः कडे अनेक शिक्षण संस्था आहेत अनेक सहकारी कारखाने आहेत पण ते वाढविण्या पलीकडे काही केले नाही.
@dattakhade6092
@dattakhade6092 19 күн бұрын
jaminchor 😂😂😂
@SwananandDhaytadak
@SwananandDhaytadak 28 күн бұрын
Full saport sar.
@deenkitabligmchotasahissau3568
@deenkitabligmchotasahissau3568 29 күн бұрын
3 Tait abhi yogita dharkna na laye ghaatak aahe ... contact base teacher Bharti band kra plz
@deenkitabligmchotasahissau3568
@deenkitabligmchotasahissau3568 29 күн бұрын
Contract base Bharti band kra
@roshanmude6179
@roshanmude6179 29 күн бұрын
शिक्षणसेवक रद्द करा
@rmadhav1400
@rmadhav1400 Ай бұрын
शिक्षण सेवक पद रद्द झाले पाहिजे
@MartandBhagat-tl6km
@MartandBhagat-tl6km Ай бұрын
आज जिल्हा सातारा मधील नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण झाले या मध्ये 3-4 असे शिक्षण सेवक होते ज्यांची सेवा फक्त 11-12-13 वर्ष आहे. 😔😔
@rutujakalwale6861
@rutujakalwale6861 Ай бұрын
Sikasen sevak Radhah kara
@popatraomagar5593
@popatraomagar5593 Ай бұрын
शिक्षण सेवक रद्द करा
@dattatrayasalekar8183
@dattatrayasalekar8183 Ай бұрын
शिक्षण सेवक पद रद्द करा रद्द करा
@शरदभिसे-सर
@शरदभिसे-सर Ай бұрын
शिक्षण सेवक रद्द करा किंवा कालावधी कमी करा किंवा पगार वाढवा😊
@harshal8
@harshal8 Ай бұрын
अन्यायकारक शिक्षण सेवक पद रद्द झालेच पाहिजे ,
@irfanakole8140
@irfanakole8140 Ай бұрын
असा प्रयत्न केल्यास नक्की रद्द होईल शिक्षण सेवक पद
@SureshPatil-oj6uf
@SureshPatil-oj6uf Ай бұрын
शिक्षण सेवक कालावधी रद्द करून नवनियुक्त शिक्षकांना वेतन श्रेणी लागू करा.....
@laxmiwarbhe4272
@laxmiwarbhe4272 Ай бұрын
Mo pan mukhayadhapak aahe sir maza sagda vel online kame karnyatch jato mulana Kay shiku tech kadhat nahi sir 16 hajarat Kay Karu gavapasun 800 km dur rahto sir
@laxmiwarbhe4272
@laxmiwarbhe4272 Ай бұрын
Radh kara radh kara
@educationupdatee_learningc4870
@educationupdatee_learningc4870 Ай бұрын
शिक्षण सेवक चे वय 30 वर्ष नाही साहेब 40 वर्ष व त्या पुढे पण आहेत... त्यामूळे शिक्षण सेवक रद्द झालेच पाहिजे....
@divineangle4481
@divineangle4481 Ай бұрын
40 plus ahet
@royalroshan4614
@royalroshan4614 Ай бұрын
शिक्षण सेवक पद रद्द झालेच पाहिजे✊
@jagdaledayanand808
@jagdaledayanand808 Ай бұрын
Thanks शिक्षण सेवक यांचा मुद्दा मांडलाय 🙏
@AkankshaKamble-s3s
@AkankshaKamble-s3s Ай бұрын
शिक्षण सेवक पद रद्द करा please kara
@shashikantbedkihale1512
@shashikantbedkihale1512 Ай бұрын
शिक्षक सेवक रद्द झाले पाहिजे
@uditkhandare-world4400
@uditkhandare-world4400 Ай бұрын
शिक्षण सेवक पद रद्द करा
@ganeshrightpadale2988
@ganeshrightpadale2988 Ай бұрын
शिक्षण सेवक पद रद्द झालेच पाहिजे
@yogeshraut9460
@yogeshraut9460 Ай бұрын
contract bharati bandh kara kiva tet pass va ctet pass vidharthi ghyave.
@deepakkharatesir8986
@deepakkharatesir8986 Ай бұрын
Shikshan Sevak Pad Radd karave 🙏
@uddhavpatil7052
@uddhavpatil7052 Ай бұрын
अहो आता लोकशाही आहे साहेब तरीदेखील भ्रष्टाचार ग्रस्त लोकशाही असल्यामुळे तसेच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे सरळ रेषेतील वंशज असल्यामुळे तुम्ही केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासन काळातील शिक्षा देण्याचा पुरस्कार करू शकता. जर कायद्याच्या नावाखाली जर खून केला जातो असा संशय असेल तर उदयनराजे आपण देखील असा जीवघेणा प्रकार करण्यापेक्षा त्याचा हात किंवा पाय तोडून टाकावा, हाता-पायाचा अंगठा तोडून टाकावा, एखादा डोळा काढून टाकावा, कान कापुन टाकावा परंतू जीवंत सोडावे...अशा प्रकारची शिक्षा देण्याचा पुरस्कार करू शकता उदयनराजे साहेब तुम्ही या पुढे. विकृत प्रकारची वासना प्रकार सोडला तर इतर प्राण्यांप्रमाणे आपणही मानव प्राणी आहोत त्यामुळे इतर प्राण्यांची सेक्स पद्धती आपल्या मध्ये आली तर त्याला लोकशाहीत गुन्हा ठरवला जातो परंतु तो निव्वळ नैसर्गिक मानला जावा त्यात जन्मठेपेची शिक्षा अव्यवहार्य आहे. जो तरुण मर्द आहे, त्याला त्याच्या भावना फिजिकली दाखवणे अपरिहार्य आहे. सहनशक्ती संपली की कायद्यातील गुन्हा प्रकार घडू लागतो. त्यासाठी उपाययोजना म्हणून सरकारने विशेष योजना राबवावी. कोणत्याही सरकारने कितीही छातीठोक सांगितले, तरी आता अति लोकसंख्या वाढीमुळे सर्व कडे कानाकोपऱ्यात संधी मिळेल तिथे होणाऱ्या सेक्स गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवूच शकत नाहीत. 98% असे गुन्हे कोणालाच माहिती पडत नसतात.
@Nitesh-t8r
@Nitesh-t8r Ай бұрын
Full support 🙏🏻
@sunandakamble2158
@sunandakamble2158 Ай бұрын
शिक्षक सेवक बंद झालं पाहिजे
@truefacts6663
@truefacts6663 Ай бұрын
❤❤
@umeshkhandare8923
@umeshkhandare8923 Ай бұрын
शिक्षण सेवक रद्द झालाच पाहिजे
@Surajrathod111
@Surajrathod111 Ай бұрын
शिक्षण सेवक पद रद्द करा रद्द करा
@harshalwankhede3397
@harshalwankhede3397 Ай бұрын
शिक्षण सेवक पद रद्द करा
@sandipshinde3150
@sandipshinde3150 Ай бұрын
शिक्षण सेवक पद रद्द करा.विनंती आहे.
@marotigajale6226
@marotigajale6226 Ай бұрын
शिक्षण सेवक पद खरच बंद झाल पाहिजे सर कारण 16 हजार मध्ये काहीच नाही 🙏
@dnyaneshwarjadhav6160
@dnyaneshwarjadhav6160 Ай бұрын
शिक्षणसेवक रद्द करा.
@madhavpotepote2397
@madhavpotepote2397 Ай бұрын
Nice sir thanks alot
@ushajadhav995
@ushajadhav995 Ай бұрын
एकीचे बळ महत्वाचे आहे !आणि आज ते तुम्ही सर्वांनी दाखले आहे.त्यामुळे निश्चितच सकारात्मक निर्णय होईल.
@techupdates8843
@techupdates8843 Ай бұрын
शिक्षण सेवक रद्द करा
@shivdayal6355
@shivdayal6355 Ай бұрын
Beautiful pic 👌👌👌👌❤❤❤
@sanaullahshaikh9634
@sanaullahshaikh9634 Ай бұрын
Manuvadi BJP hatao Desh bachao
@DattaPawar-qh3nr
@DattaPawar-qh3nr Ай бұрын
🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌷🌷🚩🚩🚩🚩
@krisatd4815
@krisatd4815 Ай бұрын
हे काही खरे वाटेना, कृपया लिस्ट च जाहीर करावी
@GouriThopate-y5f
@GouriThopate-y5f Ай бұрын
माझे सर्व काही लिंक आहे तरी सुद्धा नाही आले पैसे
@shitalsakharkar4003
@shitalsakharkar4003 2 ай бұрын
बरोबर हि जुनी पद्धत आहे तसेच रात्रीला 10नंतर पोलीस गस्त सुरु करावी हि नम्र विनंती
@sonaldabhi9340
@sonaldabhi9340 2 ай бұрын
Medam maja 9 julay la forma barla hot.. approved pan jala..benk shedding pan barobar aahe..tari mala paise nay aale...???
@geetashinde3553
@geetashinde3553 2 ай бұрын
Me pan 25 julya form bharla to approved zala tari nahi ale