जबरदस्त बुवा! खूप सुंदर गण आहे! शाहीर तुकाराम मानकर यांचे स्तवन, गण अशीच उत्कृष्ट आहेत! शाहीर तुकाराम मानकर यांनी गायलेली " पहिले वंदन करतो मी " शिवनंदना करतो वंदना चव्हाण " विठ्ठला पंढरीच्या पाटला " कंसाचे तोडून द्वार " धर्म रक्षणासाठी भगवा हा फडफड " ही गाणी उत्कृष्ट आहेत! एकदा जरूर ऐकाच!