KZ
bin
Негізгі бет
Қазірдің өзінде танымал
Тікелей эфир
Ұнаған бейнелер
Қайтадан қараңыз
Жазылымдар
Кіру
Тіркелу
Ең жақсы KZbin
Фильм және анимация
Автокөліктер мен көлік құралдары
Музыка
Үй жануарлары мен аңдар
Спорт
Ойындар
Комедия
Ойын-сауық
Тәжірибелік нұсқаулар және стиль
Ғылым және технология
Жазылу
भाषा अशा कशा / Bhasha Asha Kasha
नमस्कार भाषाप्रेमीहो,
आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत!
असं म्हणतात, ऋषीचं कूळ अन् नदीचं मूळ शोधू नये, कारण ते सापडणं कठीण असतं. पण, शब्दांचं मूळ अन् कूळ शोधायला काय हरकत आहे! मूळ सापडो ना सापडो, पण त्या प्रक्रियेत शब्दांच्या काही गमतीजमती नक्की सापडतील. मराठी भाषेच्या विविध विशेषांबरोबरच तिच्या भूत-वर्तमान-भविष्य काळातील स्थित्यंतरांवर चर्चा करण्याचाही आमचा मानस आहे. आपण सगळेच एका अर्थाने भाषाप्रेमी असतो, कारण भाषेशिवाय आपलं पान हलू शकत नाही.
मग का थांबलात? आमचं चॅनेल Subscribe करा, व्हिडिओ Like & Share करा आणि ओळखीच्याच शब्दांची नव्याने ओळख करून घ्या.
सदर व्हिडिओंमध्ये व्यक्त केलेली मते ही विविध शब्दकोशांच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शब्दार्थशास्त्र हा सामाजिक विज्ञानातला विषय असल्यामुळे शब्दांचे अर्थ शोधण्याला प्रत्येकाचे अनुभव, ते घेण्याची पद्धत, त्यामागील आकलन यांच्या मर्यादा असतात. त्यामुळे आम्हांला जाणवलेला शब्दार्थ एकमेव आणि अंतिम असेल असा आमचा दावा नाही.
आमच्याबद्दल
संकल्पना, संशोधन व संहिता: साधना गोरे
चित्रीकरण व संपादन: हृषिकेश सावंत
सादरीकरण: डॉ. वीणा सानेकर
55:14
मुलांना इंग्रजी शाळेत घातलं ही चूक झाली - Ramdas Bhatkal | भाग २ #गांधीविचार #भाषागप्पा
Күн бұрын
58:36
माध्यमं बदलली तरी Content Creation कायम राहील - भाग - १ | रामदास भटकळ यांच्याशी खास #भाषागप्पा
14 күн бұрын
56:00
मराठी समाजाचा प्रमुख दोष बुद्धिमांद्य - भाग २ | Dinkar Gangal #marathipodcast #podcast #भाषागप्पा
21 күн бұрын
1:04:51
आजची भाषा भविष्यात Visual Language होईल? भाग १ | Dinkar Gangal #marathipodcast #भाषागप्पा
28 күн бұрын
45:24
तरुण पिढीची भाषिक क्षमता कमी होतेय! भाग ३ | Prakash Parab #marathibhasha #marathipodcast #भाषागप्पा
Ай бұрын
46:20
संपूर्ण इंग्रजीकरणामुळे भारताचा विकास होईल का? भाग २ | Dr Prakash Parab #marathipodcast #भाषागप्पा
Ай бұрын
17:15
दिवाळीच्या म्हणी आणि वाक्प्रचार| दहावी मराठी #dipawali #diwali #marathimhani #मराठी #bhashaashakasha
2 ай бұрын
2:13
हिंदुत्वाचं राजकारण मराठी भाषेच्या विकासातील अडसर| डॉ. प्रकाश परब #भाषागप्पा #bhashaashakasha |
3 ай бұрын
1:08:54
महाराष्ट्रात हिंदीचं वर्चस्व कशासाठी? भाग १ | भाषाभ्यासक Dr Prakash Parab #marathipodcast #भाषागप्पा
3 ай бұрын
4:04
उंदराला उंदीरमामा का म्हणतात | उंदीर मामा की जय | उंदराच्या नावाचा अर्थ | उंदीरमामा #bhashaashakasha
3 ай бұрын
3:23
चंद्राच्या नावांचा अर्थ | चंद्राची टोपण नावं | चंद्राच्या नावांची व्युत्पत्ती #BhashaAshaKasha
3 ай бұрын
4:38
चंद्राला चांदोमामा का म्हणतात? शब्दकोशांतल्या अर्थासह जाणून घ्या |#BhashaAshaKasha #etymology
4 ай бұрын
8:00
गणपतीवरून मराठी म्हणी -उठला की मारुती नि बसला की गणपती| ढोल्या गणपती| #bhashaashakasha #marathimhani
4 ай бұрын
8:23
गणपती बाप्पाच्या नावाचा अर्थ (भाग १) | गणेश म्हणजे काय?#ganesh #ganeshutsav #viralvideos #ganesha
4 ай бұрын
7:57
हरतालिकेचा अर्थ | हरतालिका म्हणजे काय? @BhashaAshaKasha #मराठीकथा #etymology #शब्दार्थ #व्युत्पत्ती
4 ай бұрын
6:53
गोष्ट चंदनाच्या सँडलची | संदल म्हणजे काय? #sandalwood #sandals #moon #chandan #etymology
5 ай бұрын
3:36
ये रे घना ये रे घना | घन शब्दाचे विविध अर्थ | शब्दार्थ | शब्दकोश | व्युत्पत्ती कोश #etymology
5 ай бұрын
7:02
विठाई किठाई अभंगातील किठाई म्हणजे काय? #bhashaashakasha #kartikiekadashi #kartiki #kartikikatha
6 ай бұрын
7:01
मराठीतलं चांगभलं आणि पंजाबीतलं चंगाभला | चांगभलं रं चांगभलं | देवा ज्योतिबाचं चांगभलं #etymology
6 ай бұрын
3:35
चला, शब्दांची मुळं अन् कुळं शोधू या...! भाषा अशा कशा | Bhasha Asha Kasha | व्युत्पत्ती #etymology
6 ай бұрын
Пікірлер