Пікірлер
@Seema-rz4bd
@Seema-rz4bd Сағат бұрын
Sonyachi udhalan, lai bhari
@ravindrawalawalkar4343
@ravindrawalawalkar4343 11 сағат бұрын
सादरीकरण खूप छान आहे
@sharadbawaskar6648
@sharadbawaskar6648 19 сағат бұрын
संत विचार प्रबोधिनी दिंडीचा पुर्वेतिहास ह.भ.प.माई महाराज देखणे व डाॅ.भावार्थ देखणे यांनी अतिशय सुलभतेने ऊद्दीष्टासह व आलेल्या अडचणींवर कशी मात केली हे सांगितलं.श्री शंतनुराव देखणे यांनी दिंडीच्या कुशल व्यवस्थापकाची कर्तव्य छान सांगितले.हरिपाठ महायज्ञ ही संकल्पना सोप्या भाषेत व तीचा प्रसार सर्वत्र होण्याची आवश्यकता ह.भ.प.व श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर आळंदीचे नवनियुक्त उच्चविद्याविभूषित विश्वस्त डाॅ.भावार्थ देखणे महाराजांनी प्रतिपादित केली. मकरंदजींनी दिंडीतील बारकावे सुंदरपणे कॅमेऱ्यात बंदिस्त केले आहेत.खुप खुप अभिनंदन ❤❤❤
@sharadbawaskar6648
@sharadbawaskar6648 19 сағат бұрын
संत विचार प्रबोधिनी दिंडीचा पुर्वेतिहास ह.भ.प.माई महाराज देखणे व डाॅ.भावार्थ देखणे यांनी अतिशय सुलभतेने ऊद्दीष्टासह व आलेल्या अडचणींवर कशी मात केली हे सांगितलं.श्री शंतनुराव देखणे यांनी दिंडीच्या कुशल व्यवस्थापकाची कर्तव्य छान सांगितले.हरिपाठ महायज्ञ ही संकल्पना सोप्या भाषेत व तीचा प्रसार सर्वत्र होण्याची आवश्यकता ह.भ.प.व श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर आळंदीचे नवनियुक्त उच्चविद्याविभूषित विश्वस्त डाॅ.भावार्थ देखणे महाराजांनी प्रतिपादित केली. मकरंदजींनी दिंडीतील बारकावे सुंदरपणे कॅमेऱ्यात बंदिस्त केले आहेत.खुप खुप अभिनंदन ❤❤❤
@jayashreenene3995
@jayashreenene3995 Күн бұрын
खूप छान व्हिडिओ. रामकृष्ण हरी
@sadanandambekar7064
@sadanandambekar7064 Күн бұрын
श्री मकरंद माऊली, तुमचा हा प्रयत्न भविष्या करिता मौल्यवान सिद्ध होणार ।
@shubhadadani6101
@shubhadadani6101 3 күн бұрын
II राम कृष्ण हरि II खूप भारावून गेले, वारी आठवणी पुन: अनुभवल्या ! अति उत्तम !
@anjalibhat804
@anjalibhat804 3 күн бұрын
खूप छान व्हिडिओ
@kishorkulkarni3504
@kishorkulkarni3504 3 күн бұрын
रामकृष्ण हरी माऊली 🙏🌷
@sangitabhosale2333
@sangitabhosale2333 3 күн бұрын
रामकृष्णहरी
@ravindravaidya4806
@ravindravaidya4806 3 күн бұрын
अतिशय रसाळ , ओघवत्या वाणीतून केलेल्या "आळंदी ते पंढरपूर " वारी, भाग -१ चे वर्णन, घरबसल्या बघावयास मिळाले.जणू आपणही वारकरी होवून वारीत सहभाग घेतल्याचा आंनद झाला. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या,' एक तरी ओवी अनुभवावी ' या उक्ती प्रमाणे , ' एक तरी वारी अनुभवावी ' , म्हणजे जणू , श्री विठू माऊली पावली व जीवनांचे सार्थक झाले, असे होईल. राम कृष्ण हरी
@sharadbawaskar6648
@sharadbawaskar6648 3 күн бұрын
रामकृष्ण हरि आपटे माऊली,खुप छान माहिती दिलीत वारीची,नवीन वारी करणार्यांना व पालखी सोहळ्याची उत्सुकता असलेल्यांसाठी.
@kalpanaamrutkar4510
@kalpanaamrutkar4510 3 күн бұрын
खूप छान व्हिडिओ आपल्या दिंडीत आम्ही दोघे दिसलो नाही.
@sadanandambekar7064
@sadanandambekar7064 4 күн бұрын
वारी चे सजीव दर्शन करविणारी ही चित्रफीतिका खूपच सुरेख आहे । ❤
@shailajabokil603
@shailajabokil603 4 күн бұрын
फार मनमोहक चित्र नाही. जणू पालखीमध्ये आपणच फिरत आहोत असा भास होतो. अप्रतिम छायाचित्रण.
@shailajabokil603
@shailajabokil603 14 күн бұрын
अप्रतिम व्हिडिओ. प्रत्यक्ष आळंदीला गेल्याचा भास झाला. वरचेवर असेच व्हिडिओ तुमच्याकडून आम्हाला पहावयास मिळो परत एकदा अभिनंदन
@user-jk4xc2dt6l
@user-jk4xc2dt6l 19 күн бұрын
फार सुंदर माहिती आणि व्हिडिओ राम कृष्ण हरी 🌹🌹🌹👃
@shrutiagnihotri3996
@shrutiagnihotri3996 29 күн бұрын
खूप सुंदर निसर्गरम्य , शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे,भाट्ये यांचे झरी गणेश मंदिर पण छान आहे.
@makarand2023
@makarand2023 28 күн бұрын
धन्यवाद......
@shamabhatye4208
@shamabhatye4208 Ай бұрын
खूप च सुंदर झाला आहे हा vdo. आणि bhatyachi खाडी, झरी गणेश मंदिर,हॉटेल अप्रतिम. आपला हा vdo पाहून तत्काळ या ठिकाणी जाण्याची इच्छा होतेय. आणि असे वाटतेय की ही सर्व ठिकाणे खुणावत सांगत आहेत की येवा कोकण आपलाच असा.आमचो पाहुणचार घेवा......
@makarand2023
@makarand2023 29 күн бұрын
धन्यवाद....
@anantdeodhar8302
@anantdeodhar8302 Ай бұрын
सुंदर माहिती आणि उत्तम सादरीकरण
@makarand2023
@makarand2023 Ай бұрын
धन्यवाद.
@sparsha2011
@sparsha2011 Ай бұрын
खूप सुंदर मांडणी 👌👌
@makarand2023
@makarand2023 Ай бұрын
धन्यवाद
@ravindrabachhav2283
@ravindrabachhav2283 Ай бұрын
Very nice
@makarand2023
@makarand2023 Ай бұрын
धन्यवाद....
@gurunathtendolkar7622
@gurunathtendolkar7622 Ай бұрын
मी स्वतः या वर्षी आश्रमात राहिलो आहे. व्यवस्था उत्तम असते.
@priyadarshinikulkarni5005
@priyadarshinikulkarni5005 Ай бұрын
हि आरती इथे रोज होते का?🙏🏻🙏🏻
@makarand2023
@makarand2023 Ай бұрын
होय...... रोज संध्याकाळी आरती करतात
@dilipsonawane-bi2cv
@dilipsonawane-bi2cv Ай бұрын
नर्मदे हर हर मैय्या
@makarand2023
@makarand2023 Ай бұрын
नर्मदे हर .....
@vitthalwakchaure8239
@vitthalwakchaure8239 2 ай бұрын
वासुदेव आश्नम व्यवस्था खुप सुंदर आहे. निसर्ग रम्य व नर्मदा नदीच्या किनारी आहे. नर्मदे हर
@rewaramrathore641
@rewaramrathore641 2 ай бұрын
हमारी ओर से बहुत बहुत शुभकामनाएं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@priyankajoshi8907
@priyankajoshi8907 2 ай бұрын
नर्मदे हर 🌹🙏🏻
@makarand2023
@makarand2023 2 ай бұрын
नर्मदे हर
@prakashbarage3913
@prakashbarage3913 2 ай бұрын
नर्मदे हर 🌹🌹🌹🙏
@makarand2023
@makarand2023 2 ай бұрын
नर्मदे हर
@ruturajapte2203
@ruturajapte2203 2 ай бұрын
Narmade Haar
@makarand2023
@makarand2023 2 ай бұрын
नर्मदे हर
@manojadhikari1757
@manojadhikari1757 2 ай бұрын
Narmade har.
@makarand2023
@makarand2023 2 ай бұрын
नर्मदे हर
@seemabele8334
@seemabele8334 2 ай бұрын
नर्मदे हर!!!
@makarand2023
@makarand2023 2 ай бұрын
नर्मदे हर
@kumudinikulkarni9158
@kumudinikulkarni9158 2 ай бұрын
नर्मदे हर हर!
@shirishkavathekar3596
@shirishkavathekar3596 2 ай бұрын
संपूर्ण उत्तर वहिनी परिक्रमा वासण येथून मी केली, तिलकवाडा येथे मात्र गेलो नाही, त्यामुळे तेथील मंदिरांबद्दलची माहिती, फोटो आपला व्हिडिओ पाहून समजली. छान माहिती. नर्मदे हर हर🙏🙏 सुप्रभात
@satishkamble2981
@satishkamble2981 2 ай бұрын
जे लोक तीलकवाडा येथे येत नाहीत त्यांची परिक्रमा पूर्ण होत नाही..कारण जीची परिक्रमा करतोय त्या नर्मदा माई चे मंदिर तिलक वाडा येथे आहे..त्याच मंदिराला टाळून आपण जातो..मग ती कशी पूर्ण होणार..
@kaustubhdeodhar7269
@kaustubhdeodhar7269 2 ай бұрын
काळजी नसावी तुमची उत्तर वाहिनी परिक्रमा पूर्ण झाली आहे
@makarand2023
@makarand2023 2 ай бұрын
नर्मदे हर
@dadawakchaure7614
@dadawakchaure7614 2 ай бұрын
नर्मदे हर.
@yuvrajchaudhari9477
@yuvrajchaudhari9477 2 ай бұрын
छान माहिती, उत्तम सोय आहे , आमचा जवळपास १२०लोकांचा गृप होता
@makarand2023
@makarand2023 2 ай бұрын
नर्मदे हर
@arunadalvi1101
@arunadalvi1101 2 ай бұрын
नर्मदे हर
@mayurmanohar8134
@mayurmanohar8134 2 ай бұрын
मनोहर माहिती दिली 🙏 नर्मदा हर वडोदरा 23 गुजरात राज्य 🙏❤❤❤
@makarand2023
@makarand2023 2 ай бұрын
नर्मदे हर
@dilipsonawane-bi2cv
@dilipsonawane-bi2cv 2 ай бұрын
हर हर नर्मदे हर हर नर्मदा देवी
@prssd72
@prssd72 2 ай бұрын
🚩🙏 नर्मदे हर 🙏🚩
@neetakulkarni5944
@neetakulkarni5944 2 ай бұрын
Narmade Har he shooting chalu hote त्यावेळेस आम्ही त्याच आश्रमात राहावयास.होतो खूपच सुंदर अनुभव आमचा 18 जनचा ग्रुप पुण्यातून गेलो होतो आमचा फोटो देखील काढला आहे तुम्ही.खूप छान vdo aala aahe नर्मदे हर
@srjoshipune
@srjoshipune 2 ай бұрын
नर्मदे हर🙏 परिक्रमा करणाऱ्यांसाठी खूप छान आणि उपयोगी माहिती👌
@LaxmanBhosale-bu5hl
@LaxmanBhosale-bu5hl 2 ай бұрын
👃gm Narmade hare har From Bhosale ok
@makarand2023
@makarand2023 2 ай бұрын
नर्मदे हर
@JharnaDas-qo6oc
@JharnaDas-qo6oc 2 ай бұрын
Narmade Har Jindagi var 🙌 🙋 🙏 ☺ 😊 🙏 🙏 🙌 🙋 🙋 🙏 🙏 🙏 🙏 ☺
@JharnaDas-qo6oc
@JharnaDas-qo6oc 2 ай бұрын
Narmade Har Jindagi var ☺😀😊😁😃🙌🙏🙏🙏🙏🙏🙏
@anitadeshpande2967
@anitadeshpande2967 2 ай бұрын
मी २८ एप्रिल ते २मे या दरम्यान जाउन आले, तुम्ही ते मार्ग कसा इ. छान व्हिडिओ काढला ह्यात दाखवलेले गुरू लिला घर बाहेरुन च पाहिले, निघायची गडबड करत होते इतर मंदीरेही पहाण्यात आली नाही, ज्यांनी वाहनातून परिक्रमा केली त्यांनाच सर्व मंदीरे पहायला मिळाली, कारण आम्ही गेलो तर त्याच रात्री (२९ ता. ला) बंदी घातली जायला अशी बातमी आली त्यामुळे पायी जाणारे नाराज झाले व विनंती करु लागले जेथपर्यंत जायला परवानगी आहे तेथपर्यंत जाउ त्या प्रमाणे केले, मैय्याची मर्जी, तेथे ना कुणाची अर्जी😮मग काय
@makarand2023
@makarand2023 2 ай бұрын
ओके...... पण बंदी का घातली?
@ulkacreations....9829
@ulkacreations....9829 2 ай бұрын
नर्मदा परिक्रमा करत आहेस का
@makarand2023
@makarand2023 2 ай бұрын
उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली
@NisargApte
@NisargApte 2 ай бұрын
A very good video full of information and spirituality. 👏 Narmade Har
@makarand2023
@makarand2023 2 ай бұрын
धन्यवाद.
@bhalchandrapatilpatil9222
@bhalchandrapatilpatil9222 2 ай бұрын
नर्मदे हर...7.5.24 या दिवशी ही परिक्रमा केली तर चालेल का ?
@anandapai7624
@anandapai7624 2 ай бұрын
चालेल
@ulkacreations....9829
@ulkacreations....9829 2 ай бұрын
किती दिवस
@bhalchandrapatilpatil9222
@bhalchandrapatilpatil9222 2 ай бұрын
@@ulkacreations....9829 1 दिवस...
@anandapai7624
@anandapai7624 2 ай бұрын
@@ulkacreations....9829 7-5-2024 is last day for this year
@makarand2023
@makarand2023 2 ай бұрын
उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा हि संपुर्ण चैत्र महिना चालते, त्यामुळे तुम्ही ७ मे २४ ह्या दिवशी परिक्रमा करू शकता
@shamabhatye4208
@shamabhatye4208 2 ай бұрын
अप्रतिम vdo, माहितीपूर्ण.भक्तिभाव जागृत करणारा .
@makarand2023
@makarand2023 2 ай бұрын
धन्यवाद