नर्मदा परिक्रमा का करतात परीक्रमेबद्दल माहीती सांगावी
@दिपकमहाराजएखंडे9 күн бұрын
हर हर नर्मदे
@khushiekpehal10 күн бұрын
मैया की कृपा से आश्रम और भव्य बन चुका है।। मात नर्मदे हर
@shivajikapare401322 күн бұрын
माझी इछा आहे आले तर चालेल का पुढील वाटचालीसाठी शुभेचा
@MasaramAeryDhangar27 күн бұрын
नर्मदे हर हर महादेव❤
@vasantraochaudhari959927 күн бұрын
Dada ni parikrmachi ji mahiti dili🎉tya badal danyvad🎉narmade har har
@ShailaBurdeАй бұрын
नर्मदे हर 🙏
@Sanjaygiramkar.आढळगावकरАй бұрын
नर्मदे हर 🙏🙏🙏
@ShailaBurdeАй бұрын
नर्मदे हर 🙏
@ranjanavalvi8778Ай бұрын
सुंदर माहिती दिली, धन्यवाद महाराज. नर्मदे हर.
@bibishanraskar361Ай бұрын
त्वदीय पाद पंकजम् नमामि देवी नर्मदे हर जिंदगी भर अप्रतिम सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद संजय महाराज गिरमकर
@SandipKhollam-vw1bpАй бұрын
नर्मदे हर हर
@sarjeraokapse5517Ай бұрын
Ramkrishna hari
@Ananyapalve07Ай бұрын
खुप छान थोडक्यात माहिती दिली नर्मदे हर 🙏🙏💐
@satishpandit9867Ай бұрын
नर्मदे हर.... फारच छान व सुंदर माहिती दिली आहे.... मी सुद्धा परिक्रमा उचलणार आहे.... पाहूया मैयाच्या मनात काय आहे.... आपली परिक्रमा सुखमय व आनंददायी होवो ही मैया चरणी प्रार्थना.... नर्मदे हर.... नर्मदे हर.... नर्मदे हर....!!!!
@GiramkarSayaliАй бұрын
हरी हरी 🙏🏻
@jaym8717Ай бұрын
खर आहे दादा किती तळतळ आहे ह्या बाबांना खरंच 😢 व्हिडिओ बघताना रडायला येत होत तुमचं बोलणं बघून ,,, खरंच संस्कृती टिकली आहे अशा माणसा मुळे आणि पुढे ही टिकली पाहिजे नर्मदे हर हे बाबा खरच खूप चांगले🙏👌 आहेत हो ,,कोणी माणूस अस रडत नाही पण हे बाबा रडत होते 😢
@vikaspandit51412 ай бұрын
रोज किमान किती चालत होते
@vivekvairal54952 ай бұрын
Thank you, नर्मदे हर
@appasahebchobhe30522 ай бұрын
Silping bag kimat
@Sanjaygiramkar.आढळगावकर2 ай бұрын
Near about 1500rs
@vivekvairal54952 ай бұрын
नर्मदे हर,परिक्रमेसाठी ,जवळचे पोलिस स्टेशन,किंवा आमदार यांचे प्रमाणपत्र किंवा परिचय पत्र आवश्यक आहे काय
@Sanjaygiramkar.आढळगावकर2 ай бұрын
नर्मदे हर 🙏🙏🙏 फक्त आधार कार्ड सोबत नेणे
@satishpandit9867Ай бұрын
माहिती बद्दल धन्यवाद....!!!!@@Sanjaygiramkar.आढळगावकर
@nirmalasankpal99252 ай бұрын
हर हर नर्मदे
@Sanjaygiramkar.आढळगावकर2 ай бұрын
नर्मदे हर 🙏🙏🙏
@DhurajiShinde2 ай бұрын
🙏🙏 नर्मदे हर
@bhausahebjambhalkar96582 ай бұрын
नर्मदे हर हर बाबाजीआपलाप्रवास सुखाचा होवो आगदीच छान माहिती दिली धन्यवाद
@parmeshwarpatil29082 ай бұрын
बाळु भाऊ आमच्या शाळेतील कर्मचारी पाचोरा 👌🙏
@shankarwagh44862 ай бұрын
नर्मदे हर महाराज अनुभव चांगला आहे
@surajsherkar35803 ай бұрын
नर्मदे हर
@Sanjaygiramkar.आढळगावकर2 ай бұрын
नर्मदे हर 🙏🙏🙏
@bharatnamdeoraothakare43873 ай бұрын
राम कृष्ण हरि, माऊली नर्मदे हर 🙏
@Sanjaygiramkar.आढळगावकर2 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@tanajipandhare81383 ай бұрын
Tanajipandhareatichagle
@tanajipandhare81383 ай бұрын
Tanajipandhareatichagle
@tanajipandhare81383 ай бұрын
Tanajipandhareatichagle
@santoshbasale7903 ай бұрын
🙏 नर्मदे हर 🙏 राम कृष्ण हरी 🧡🚩🧡😊
@annasahebnikam19423 ай бұрын
नर्मदे हर जिवन भर🌷🙏🚩🚩
@Sanjaygiramkar.आढळगावकर3 ай бұрын
नर्मदे हर 🙏🙏🙏
@JagdevGhuge3 ай бұрын
नर्मदे हर माझी इच्छा आहे यावर्षी नर्मदा परिक्रमा करणे तुम्ही सांगितलेली माहिती खूप माझ्या कामी पडली मी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील आहे तुम्ही कधी पुन्हा चालले का
@bhagvantribhuvan32123 ай бұрын
खूपच छान
@WamanChaudhari-yf4ph3 ай бұрын
आपला फोन नंबर पाठवा
@dilipkale97213 ай бұрын
मराठी आवाज ऐकला खूपच उपयुक्त माहीती..नर्मदे हर.🙏🙏
@nathaadkar57993 ай бұрын
नर्मदे हर, नोव्हेंबर मध्ये 21:58 परिक्रमेला येणार आहे
@nilimadabhade85353 ай бұрын
नर्मदे हर, बाबाजी🙏खूप छान माहिती. मलाही यावर्षी परिक्रमा करण्याचा मानस आहे. शेवटी मैयाची इच्छा.🙏
@sachinparathe27094 ай бұрын
Narmadae hr
@shrishdesh4 ай бұрын
नर्मदे हर
@nehamaindargi9614 ай бұрын
Ya varshi mi parikrama uchalnar ahe narmade har
@nehamaindargi9614 ай бұрын
Narmade har khup chan mahiti dili. Sleeping bag kiti degreechi ghyavi
@Sanjaygiramkar.आढळगावकर4 ай бұрын
नर्मदे हर 🙏🙏🙏 शक्यतो कमी वजनाची असावी.ब्याग चांगल्या क्वालिटीची असावी
@vinaypuranik44674 ай бұрын
महाराज खूप छान माहिती दिलीत. आम्ही उभयता यावर्षी जाणार आहोत. आपला संपर्क क्रमांक मिळेल का?
@bibishanraskar3614 ай бұрын
एक निरंजन दोन सुखी तीन मे खटपट चार दुःखी त्वदीय पाद पंकजम् नमामि देवी नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर
@manishashete52564 ай бұрын
नर्मदे हर हर
@mahendrapatil89505 ай бұрын
नर्मदे हर
@Sanjaygiramkar.आढळगावकर5 ай бұрын
नर्मदे हर 🙏🙏🙏
@mahendrapatil89505 ай бұрын
नर्मदे हर
@mahendrapatil89505 ай бұрын
नर्मदे हर
@pramodsawant46895 ай бұрын
बाबाजी, नर्मदे हर
@abhijitjoshi665 ай бұрын
फार सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली,मी सुधा परिक्रमा करताना बऱ्याच वस्तू टाकून दिल्या.मी आता तिसरी परिक्रमा करणार आहे तेव्हा ही माहिती उपयोगी होईल.