अहो लिंबाचे तुकडे पिळायचे का डायरेक्ट तसेच टाकायचे आणि ते टाकलेले तुकडे काढायचे का नंतर बाहेर नाही ते पण सांगा म्हणजे तुकडे तर करून टाकले आहे तुम्ही पण ते तुकडे तसंच ठेवायचे का पण नंतर ते पळायचं म्हणजे त्या पाण्यात मिक्स होईल पटम कमेन्ट चा रिप्लाय द्या
@RahulMaharnavar21 сағат бұрын
काय
@YogeshShlhdeКүн бұрын
👍👌🙏
@Spead_king_Manyaa555Күн бұрын
सर माझ्या गायी रक्त वगैरे टाकत नाही पण गायी गाबन रहात नाही गर्भपिशवि पण साफ करुन भरल्या तरी पण रहात नाही कृपया विराज सागा
@ganeshhirade3072Күн бұрын
Sar तुमचा मोबाईल नंबर द्या तुमचा गोठा कुठे आहे
@surajmadane-patil9677Күн бұрын
Sir सोडा कसा द्यावा
@santoshranjane8517Күн бұрын
कालवड विक्री साठी आहे काय कोणत्या ठिकाणी
@GG-fu3tyКүн бұрын
सर नमस्कार गाय ०३महिने झाले व्याली आहे गाय लाल /काळसर घट्ट मिक्स कलर सारखा बळस टाकते कशामुळे होत आहे reply plz
@santoshkumbhar46482 күн бұрын
अतिशय चांगली पावडर आहे शेतकऱ्यांची ताकत आहे
@ShrikantGodhade2 күн бұрын
गाई गाभण जाईना
@punjaharisonavne13332 күн бұрын
खुप छान आहे 😂😂😂
@ravindrasomavanshi542 күн бұрын
सर माझी कालवड 25 दिवसाची आहे तिला चालेल का
@sainathwadkar82342 күн бұрын
सर खिल्लार साठी चालेल काय
@DilipDisale3 күн бұрын
Mi gay la abhiraj che dile
@kamajidukare51653 күн бұрын
धन्यवाद सर 🙏🏼
@santoshyenegure3 күн бұрын
Khond झाल्या नंतर काय करावे
@sanchitabansode40493 күн бұрын
Gayla 9 mahina aahe linbu dile tar chalte ka
@reagandsouza66984 күн бұрын
सर मला तुमच्या फोन नंबर मिळाला तर बरं होईल
@JayeshNirgude4 күн бұрын
Aamachi gai 17 varshachi ahe don divas zale basun ahe tila palna ni uchalun baghital pn pay nhi dharat
@sahilDJAlok4 күн бұрын
6महिने आनी 4 महिने 12 महिने अश्या कालवडीना योग्य शरीराच्या वाढीसाठी काय लावावे.
@RajChoudhary-zp6cg5 күн бұрын
लींबु किती दिवस द्यावे
@rajendrasable18895 күн бұрын
खूप खूप छान माहिती दिली 🎉🎉🎉 पहातोय प्रयत्न करून ❤❤ माझ्याकडे खिलार गाई आहेत 🎉🎉🎉 एक महिन्याच्या वासरू माती मुरूम आणि शेण कुट खात आहे. उपाय सांगा 🎉🎉🎉 Please reply me urgently sirji ❤❤
@0506pasupalakmazamitra5 күн бұрын
जंताचे औषध पाजा व मिनरल मिक्सर चालु करा
@ajinkyakadam36265 күн бұрын
गाय भरविण्यासाठी डॉक्टरनी जेव्हा हात घातला तेव्हा रक्त आले , एवढं उशीर झाला गाय भरवायला तरीही भरवली, तर गाय गाभण राहील का सर ?
@0506pasupalakmazamitra5 күн бұрын
शक्यता फारच कमी असते गाभण राहण्याची
@Agricoss55 күн бұрын
दुध पचत नाही 2-2 लिटर पजतोय तरी पण करवड 15 दिवसाची आहे
@Agricoss55 күн бұрын
माझी करवड 15 दिवसाची हवं बोविग्रो सुरु आहे पण पातळ संडास करती काय करावे
@0506pasupalakmazamitra5 күн бұрын
थोडे दिवस बोविग्रो बंद करा व दुधामध्ये आॅक्सीटेट्रासायक्लीन ही पावडर एक चमचा टाका व दररोज पाजा
@Agricoss55 күн бұрын
@0506pasupalakmazamitra धन्यवाद मी लिक्सन पावडर दिल होती.. सुरु होती तवर कमी आले नन्तर रिपीट तेच
@sgur111115 күн бұрын
Sir mere farm pr 10 cow h sab cross breed animal h (Hf+sahiwal,Hf +gir, jersey+gir) avarage milk 3200-3500 per lactation hai fat snf b achha h milk improve krne k liye knsa semen use krna chahiye ?
@dadachoure75626 күн бұрын
Khup chan sir
@0506pasupalakmazamitra5 күн бұрын
Thank you 🙏
@vishaljadhav56176 күн бұрын
खूप छान माहिती दिली जाते धन्यवाद सर
@0506pasupalakmazamitra5 күн бұрын
धन्यवाद 🙏🐄
@vishaljadhav56176 күн бұрын
खुप छान माहिती दिली सर अशीच माहिती देत जा सर
@0506pasupalakmazamitra5 күн бұрын
🙏😊
@MohanKulkarni-nd5cc6 күн бұрын
सर मला आपला मोबाइल नंबर पाठवा, बोलायचं आहे
@nileshthete14196 күн бұрын
धन्यवाद एक विचारायचं होतं माझ्या एका गायीचा सेम हाच प्राॅब्लेम आहे चार वेळा भरवली राहत नाही आता दिड महिन्यापासुन हिटवर आली नाहि काल रक्त टाकले थोडे तर तिला Consivar गोळ्या चालु करु का ?
नमस्कार सर आमची गाई गाब राहत कारण माजावर आल्यावर स्त्री बिज फुटत नाही सारकी रिपिट करते कृपया कमेंट करुण कळवा
@sgur111118 күн бұрын
Sir mere farm pr 10 cow h sab cross breed animal h (Hf+sahiwal,Hf +gir, jersey+gir) avarage milk 3200-3500 per lactation hai fat snf b achha h milk improve krne k liye knsa semen use krna chahiye ?
@sambhajidesai70698 күн бұрын
गायीला मस्टॅडिस होऊन गेला आहे आता परत गाभण आहे आठवा महिना चालू झाला आहे तर मस्टॅडिस झालेल्या सडा मधून दुध कमी येते तर त्यावर काही औषध असल्यास सांगा