3 जणांना केलं होतं नाईक आणि 2 फर्जंद . आणि ते कसे करायचे आदी हात पाय बंदाईचे मग पोत्यात भरून ताय घट बांधून तक मक टोका वरुन दकलून दाईचे मग जो कोनी त्यात असेल त्याचा दगडावर्ती आपटून दरीत पडलाय वर त्याचा हाडांचा तुकडे मिळावे एकत्र ते इते तीत जावू नये म्हणून तयाला पोत्यात भरत होते.
@anilchopra4751Ай бұрын
Regards from jalandhar city. Delhi se kaun si train pakri jaye.....????
@shamlimbore9406Ай бұрын
.....Awesome.....💞
@manjuhabib776Ай бұрын
Address please
@mhaskepravins.8425Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेकांना टकमक टोकावरून फितुरांची खलबत घेतली आहे, याचे आपणांस सार्थ उदाहरण हवे असल्यास आपण बाजिंद कादंबरी वाचावी, किंवा बहिर्जी नाईक याचा कुठला ही संदर्भ बघावा. आपणांस टाकमक टोकांचा यथार्थ इतिहास वाचायला मिळेल.
@ganeshkadam32452 ай бұрын
मी आत्ता चित्रदुर्ग येथे गाडी fail झाल्याने भारत बेन्झ शोरूम ला मुक्कामी आहे उद्या किल्ला बघून येतो भावा जय महाराष्ट्र
@NiteshJadhav262 ай бұрын
❤️❤️
@ArchanaChavan-hg6rd3 ай бұрын
My dream 😍
@user-hi8qp1gi1j3 ай бұрын
Dhanya ti aai🙏🙏
@vinujadhav52014 ай бұрын
Har Har Mahadev🙏
@milind63394 ай бұрын
👍
@mukundgaikwad62375 ай бұрын
महाराजांचा ठेवा......
@devenkulkarni29355 ай бұрын
I love 💕 harihar fort ❤❤❤❤
@anshumangujar72705 ай бұрын
हरिहरगड
@user-hk3yt7tc7b5 ай бұрын
❤Jay shivray ❤
@Gloriousgirl2235 ай бұрын
What happenc when anyone will from it. Is there any rescue
@kerronlelle27545 ай бұрын
Such difficult terrains wonder how our kings and warriors fought in these areas. CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI 💪💪💪💪💪
@vendetta54775 ай бұрын
🟥This was not for fighting .it was watchtower used to monitor 3 village activity.
@jayantiravar9345 ай бұрын
I Also go here but this was not there
@gauravsurve82975 ай бұрын
Kalyan darwaja parynt pochayla Kutun java lagel
@NiteshJadhav265 ай бұрын
वांद्रे गावातून रस्ता आहे ( वजीर आरोहण याच गावातून करतात ) पण सोबत वाट्याड्या नेने शिवाय आरोहाणाच साहित्य सोबत असणे गरजेचे आहे
@anjireddy79295 ай бұрын
Location Name
@NiteshJadhav265 ай бұрын
HariharFort - nashik - Maharashtra
@user-wj7oj3gr1b5 ай бұрын
SHREE CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAYA JAYA HINDU RASHTRA DHANYAVAAD
@AsmitaPalande6 ай бұрын
वा 😮😮
@bhaskr3r6 ай бұрын
Jai shree Ram
@shreyashbarge93436 ай бұрын
जय श्रीराम
@prasantgandhe14956 ай бұрын
Jay shree ram 🌹🙏
@NiteshJadhav266 ай бұрын
🙏
@jagdishpatil45536 ай бұрын
जय श्रीराम
@NiteshJadhav266 ай бұрын
🙏
@user-zb1vq8ok1o6 ай бұрын
❤
@DnyaneshwarParab-oe7oj6 ай бұрын
छान ब्लॉग बनवलं 😊
@sunilsanasvlogs7 ай бұрын
एका दिवसात होतो का हा ट्रेक आणि कोणत्या गावातून आहे हा
@shubhammane9607 ай бұрын
प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक, भोसले कुलदीपक, हिन्दवी साम्राज्य संस्थापक मुघल जन संघारक, श्रीमान योगी,योगिराज,बुद्धिवंत,कीर्तिवंत कुलवंत, नीतिवंत, धनवंत, सामर्थ्यवंत, धर्मधुरंधर, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, महाराजाधिराज, छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी। .. जय शिवाजी, हर हर महादेव.❤🚩💯💯💯💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@AsmitaPalande6 ай бұрын
आणि आपला छावा छत्रपती संभाजी महाराजही हो ना ❤❤❤ आणि अलंकृत शब्द राहिला दादा
@shubhammane9606 ай бұрын
@@AsmitaPalande राजाधीराज छत्रपती संभाजी दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधानजागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत . श्री छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय.. ❤💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आम्हाला पद्मदुर्ग किल्यावर जायचे आहे, किल्यावर जाण्यासाठी बोट उपलब्ध नसतात असे एकले आहे. बोट कशी मिळेल आणि किती रू घेतात? तेथील कॉन्टॅक्ट नंबर असेल तर सांगा