हा अभंग ये रे कृष्णातीरीच्या वसणाऱ्या असा असून नृसिंहवाडीला नित्य म्हटला जातो. या अभंगाची रचना श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी केलेली आहे. नृसिंहवाडीचे प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. श्री दत्तदासबुवा घाग यांच्या कीर्तनात नित्य हे पद म्हटले जात असे. व्हिडिओचे शीर्षक बदलावे कृपया 🙏🏻