युवा व्याख्याते, कीर्तनकार, प्रवचनकार...
आपले स्वागत आहे व्याख्याते श्री प्रथमेश इंदुलकर यांच्या Official KZbin चॅनेलवर🙏.
लोकप्रिय व्याख्याते श्री प्रथमेश इंदुलकर यांचे मोटिवेशनल व्हीडिओ, तसेच कार्यक्रमसाठी संपर्क
📳७७५७०८६०२४
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा धगधगता इतिहास ज्यांच्या वाणीतून ऐकवास वाटतं असे व्याख्याते प्रथमेश इंदुलकर.
कीर्तन, प्रवचन त्यांच्या वाणीतून पोहचवणारे अक्षरशः डोळ्यातून पाणी आणणारे असे लोकप्रिय कीर्तनकार, व्याख्याते प्रथमेश इंदुलकर.
Email :
[email protected]