hats off to all of you. stay active, stay focused.
@AmarMate-2475Ай бұрын
Unexpected translation & Ideas✨💥
@yogeshdeshpande4166Ай бұрын
Well done .. Congratulations 🎉🎉
@Avdu20Ай бұрын
रेकॉर्ड केलेला वीडियो आहे…. ओरिजिनल आवाज येत नाही….. ऐकताना पन प्रॉब्लेम येत आहे 🙏🏻
@levelupacademy09Ай бұрын
कृपया आपले स्पीकर/हेडफोन चेक करा. आवाज येत आहे.
@Avdu20Ай бұрын
@ पन तुमचा रेकॉर्डर आवाज आहे
@ashwinikadam87002 ай бұрын
khup Chan
@RadhikaBhandarkar-zl6uq2 ай бұрын
Mi
@Rk__1-m9s2 ай бұрын
❤️🙏👍
@ddgarry32593 ай бұрын
🎉❤
@xyz035703 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@aaviinashkulkarni34183 ай бұрын
तुमचे मनःपूर्वक अभिनंदन खूप छान प्रकारे मराठी त आपण कंमेंटरी केली आहे,एक एडिशन कराल का प्लीज संपूर्ण शब्दाची कंमेंटरी स्क्रीन वर पण हळू हळू येउदे म्हणजे मूक बधिर लोकांना पण याचा खूप उपयोग होऊ शकेल शेवटी विचारांन मुळे सगळं काही शक्य आहे धन्यवाद
@levelupacademy093 ай бұрын
नक्कीच असाही प्रयत्न करेन. धन्यवाद 🙏🏻
@VikasGade-zw5ji3 ай бұрын
❤सुंदर सादरीकरण ❤
@levelupacademy093 ай бұрын
धन्यवाद. आपल्या यशस्वी आयुष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. 🌻
@TanajiNangare-y8o3 ай бұрын
खूप छान आहे हा विडिओ ऐकून शरीरात एक एनर्जी निर्माण होते आणि आपल टारगेट पूर्ण होत आहे
@levelupacademy093 ай бұрын
नक्कीच होईल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🌻🙏🏻
@kiranjagdale68033 ай бұрын
खूप छान सर
@levelupacademy093 ай бұрын
धन्यवाद. 🙏🏻🌻
@RajRahul11233 ай бұрын
मी पण रील पाहून आलो पण काल पासून ऐकतोय समजतच नाही नेमक काय आहे😢😮 Confused 🤔
@levelupacademy093 ай бұрын
Law of Attraction - आकर्षणाचा सिध्दांत ह्यावर अर्ल नायटिंगेल यांचे रेडिओ वरील भाषण आहे त्याचा अनुवाद आहे. रात्री शांततेत किंवा एकांतात headphone घालून ४० मिनिटे शांत देऊन ऐकले तर कळेल. ३० दिवसांचा प्रयोग आहे की नेमके काय करायचे. आपल्या यशस्वी करियर आणि जीवनासाठी शुभेच्छा 🌻
@RajRahul11233 ай бұрын
@@levelupacademy09 धन्यवाद Office मधे खरच ४० मिनट मिळत नाही. आता किर्तनवरून आलो की ऐकतो. 🙏🙏🙏
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS3 ай бұрын
खूप छान माहिती.😊 अशीच नवनवीन महत्त्वपुर्ण माहिती माय मराठीतून देत रहा. खूप खूप शुभेच्छा.😊 *#मराठी*
@nandkumarsawant32133 ай бұрын
Apratim Thoughts. I WILL FOLLOW THIS RULE. THANKS SIR ❤
@levelupacademy093 ай бұрын
३० दिवसांचा प्रयोग नक्की करा. आपल्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा! 🌻
@SantoshShinde-k3s3 ай бұрын
मी अलतो ऐकायला पण 5 मिनटात 3 वेळेस जाहिरात आली😂😂
@prashantgajjalwar4 ай бұрын
Me Pahilynda pahat ahe
@levelupacademy094 ай бұрын
खूप प्रगती करा. शुभेच्छा! 🌻
@jagannathjagadale21784 ай бұрын
खूप छान भाषांतर.
@levelupacademy094 ай бұрын
धन्यवाद. ३० दिवसांचा प्रयोग नक्की करा. बेस्ट लक
@jagannathjagadale21784 ай бұрын
खूप छान! आभार!
@sunilcskadam31074 ай бұрын
👍
@ParmeshwarBahir1234 ай бұрын
कोण कोण रील बघून व्हिडिओ पाहण्यासाठी आलेत😂
@sharanappakyatanakeri64104 ай бұрын
Write your goals & 3 action points to achieve it
@sharanappakyatanakeri64104 ай бұрын
Thanks for converting into marathi, But you have follow daily basis& practice it
@levelupacademy094 ай бұрын
Yes, you are right
@sharanappakyatanakeri64104 ай бұрын
30 days challenge is right concept to move forward, it will become your habb8t success
नक्की प्रयोग करून पहा. आणि आपले रिझल्ट येथे शेअर करा. बेस्ट लक
@tumbadchekhot4 ай бұрын
महा मूर्ख माणसा, बॅकग्राऊंड म्युझिक चा आवाज किती ठेवायंचा एवढं तरी डोकं पाहिजे. तुझी बडबड बंद कर आणि ते बॅकग्राऊंड म्युझिकच वाढव. उठ की काढ व्हिडिओ. सगळा बेडझव्यांचा बाजार.
@ManoharSapkal-lc4rq4 ай бұрын
1st day
@levelupacademy094 ай бұрын
Best of luck!
@khandukumbhar37554 ай бұрын
खूपच सुंदर.. सर 5वा दिवस आहे.. दर दिवशी एक वेगळी एनर्जी.. प्रत्येक वाक्यात.. वेगळा अनुभव..ज्या व्यक्तीच्या आयुष्यात हा विडिओ आला असेल... आणि.. त्यानं तो.. खरंच प्रामाणिक पणे तो.. 30. दिवस ऐकलं असेल... 1000% गॅरंटी आहे.... त्याच आयुष्य बदलून जाणार...
Keep up the good work! You are meant for greater things! 👌🏻🔥
@pankajshinde11284 ай бұрын
माझा पहिलाच दिवस होता, मी ध्येय ठरवलं अन मला एका प्रोजेक्ट ची order पण भेटली. ध्येय ठरवणं सोपं आहे पण आपण पाहिलेल्या ध्येया साठी आपण किती प्रयत्न करतोय हे खूप महत्वाचे आहे ध्येय प्राप्तीसाठी. या vidio ने एक ऊर्जा मिळाली. सकाळ उठल्यावर समजलंय मला आता काय करायचं आहे कारण माझाकडे आता ध्येय आहे माझी दिशा तीच असेल जी मला ध्येया कडे घेऊन जाईल.
@nishanimbalkar78574 ай бұрын
AaaAAAAAaaaaAAAaaaaaaAaaaaaAàAaAAAaAAq1
@siddheshwaragashe34484 ай бұрын
H kuch hmñ NH ññmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm mnn n⁶66⁶7⁷