Maze oct madhe 6000 rs transaction cancel zalet, dbt 8 oct la zaliy. Paise kadhi miltil.
@thepreciseacademypune9811Сағат бұрын
कशामुळे कॅन्सल झाले आहेत पैसे डीबीटी चा प्रॉब्लेम आहे का सविस्तर सांगा म्हणजे मला उत्तर देता येईल महत्त्वाचं म्हणजे इथून पुढे नोव्हेंबर चा शेवटच्या आठवड्यात केव्हा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात वितरण सुरू होईल
@rutujabaraskar3101Сағат бұрын
@thepreciseacademypune9811 Maze ac dbt link navte mhanun paise translation cancel hote
@thepreciseacademypune9811Сағат бұрын
@rutujabaraskar3101 ok
@ShabanaShaikh-r7rСағат бұрын
🙏🙏👍
@thepreciseacademypune9811Сағат бұрын
🙏
@ayeshasayyed57832 сағат бұрын
Oct me approval aaya to paise kb aayenge aur kitne milenge
@thepreciseacademypune9811Сағат бұрын
5100 ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर के मिलकर आयेंगे
@ayeshasayyed5783Сағат бұрын
Ok thank u
@vijayraut62332 сағат бұрын
एक रुपया आला नाही त्यांच काय
@thepreciseacademypune98112 сағат бұрын
हो अगदी बरोबर आहे तुमचा फॉर्म कधी मंजूर झालेला आहे आणि डीबीटी कधी केलेली आहे सोबत जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर एकदा जाऊन वेबसाईटवर फॉर्म स्टेटस पण चेक करा
@omkarpohekar71605 сағат бұрын
Mala ajun 1 hafta bhela nahi sir
@ShahinNadaf-c9j5 сағат бұрын
एक रुपयाही आला नाही ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरला आहे अप्रोल ऑगस्ट महिन्यात झालाय
@Nazu2376 сағат бұрын
September main form bhara tha ek rupya nahi aaya aisa kyun??
@syonshinde-ez4qp6 сағат бұрын
Mala sudha hi ek hi rupaya milala naahi
@ManishaGhodake-es7dn7 сағат бұрын
Sir mi 1/8/24 la dbt link kel ani form 8/8/24 la bharla ani aproove 23/8/24 la zala ani 29/824 la 3000 cancelled dakahavt ahe ani 29/9/24 la 4500 cancelled dakahavt ahe ani 7/10/24 la 7500 cancelled dakahavt ahe ani banificiary name ani bank name Ani account number disat nahi fakt date ani sanjay Gandhi ch no disat ahe transaction status cancelled disat ahe
@ShrutiGawande-m2k7 сағат бұрын
Sir mala paise cancelled dakhvt ahe😢.... Account block or frozen dakhavt age remark mdhe😢... Pn maz bank account chaluch ahe bank mdhe v4rl tr
@sandipshirsath76136 сағат бұрын
Adhar card seeding karun ghya,
@ShrutiGawande-m2k4 сағат бұрын
@sandipshirsath7613 adhar linkch ahe maz tari pn
@sandipshirsath761350 минут бұрын
@@ShrutiGawande-m2k Tumche अकाऊंट तात्पुरते बंद केलेले आहे, नियम आणि अटी मध्ये तुम्ही बसत नसेल. Kiva kahi दिवसासाठी अकाऊंट transaction block kelele asel.
@ShrutiGawande-m2k32 минут бұрын
@@sandipshirsath7613 nhi approve ahe maza form tr..... Tari pn kasakay block dakhvt Or frozen dakhavt ahe account
@ManishaGhodake-es7dn7 сағат бұрын
Sir maz ippb ch account ahe Ani mi post office madhe jaun vicharle tar boltat ippb ch account seeded ahe Kay karav lagal atta
@thepreciseacademypune98117 сағат бұрын
@@ManishaGhodake-es7dn सध्या तुमचं पोस्टाचं खातं ॲक्टिव दाखवत आहे का आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही डीबीटी कधी केले आहे तारीख सांगा यापूर्वी तुमचे खाते डीबीटी होतं का खरं तर असं व्हायला नाही पाहिजे पण वितरण सुरू झाल्यावर नक्कीच तुमचा प्रॉब्लेम सुटेल
@thepreciseacademypune98117 сағат бұрын
@@ManishaGhodake-es7dn वितरण सुरू झाल्यावर यासंबंधीत अंगणवाडी सेवेकडे पण तुम्ही हे संपूर्ण मांडा त्या संबंधित अधिकाऱ्याला सांगून यासंबंधीत उपाययोजना कराव्या सांगतील पण सध्या तरी तूर्तास वितरण सुरू होईपर्यंत थांबावे लागेल असे वाटते आहे
@ManishaGhodake-es7dn7 сағат бұрын
Sir mi dbt kel ahe uidai la bank seeding active ahe Ani npci la mapping status enable for dbt dakhvat ahe tarihi mazya ladaki bahin yojneche website var status madhe as dakhvat ahe ki adhar number not mapped to acount number as ka zal paise cancelled zale maze form bharaychaya agodar dbt kel Ani nantar form bharla tarhi as ka zal ani sanjay gandhi cha red madhe no al ahe
@thepreciseacademypune98117 сағат бұрын
जर होत नसेल तर पोस्ट बँक मध्ये खाते खोलून परत डीबीटी करा कदाचित मग होऊन जाईल परंतु हे सर्व तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करा कधी कधी डीबीटी जर नसेल होत तर पोस्ट बँक चा पर्याय चांगला असू शकतो🙏 संजय गांधी योजनेचा तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही मूळ मुद्दा डीबीटी संबंधितच आहे आणि हा टेक्निकल प्रॉब्लेम पण असू शकतो त्यामुळे एकदा वितरण सुरू झाल्याच्या नंतर तुम्ही पोस्ट बँक ला खाते जोडण्याचा विचार करू शकता
@ManishaGhodake-es7dn7 сағат бұрын
@thepreciseacademypune9811 sir maz ippb ch account ahe Ani mi post office madhe jaun vicharle tar boltat ippb ch account seeded ahe Kay Karu mi
@ManishaGhodake-es7dn7 сағат бұрын
Remark madhe adhar number not mapped to acount number as disat ahe
@artipathak18708 сағат бұрын
मला एकही पैसा मिळाला नाही
@LilaKudale-qy4ff8 сағат бұрын
बँक डीबीटी बडोदा बँकेला आहे का
@thepreciseacademypune98117 сағат бұрын
Yes हो आहे आणि जर तुम्ही आतापर्यंत डीबीटी केली नसेल तर पोस्ट बँक ला केली तरी चालेल पण यापूर्वीच केलेली असेल तर काही काळजी करू नका
@LilaKudale-qy4ff8 сағат бұрын
सर मी 15 ऑक्टोबरला फॉर्म भरला नाही माझे कागदपत्र सगळे ओके आहे बँकेला आधार कार्ड लिंक आहे तरी मला एकही रुपया आलेला नाही मिळतील का नाही ते सांगा रोज रोज वाट बघण्याची लागते
@thepreciseacademypune98117 сағат бұрын
रोज रोज वाट पाहत बसू नका ज्यावेळेस वितरण सुरू होईल म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यावेळेस पैसे मिळतील🙏
@LilaKudale-qy4ff8 сағат бұрын
सर मी 15 ऑक्टोबरला फॉर्म भरला आहे तरी पर्याय सांगा
@thepreciseacademypune98118 сағат бұрын
15 ऑक्टोबर म्हणजे खूप उशिरा फॉर्म भरलेला आहे तरी पण काही काळजी करायची आवश्यकता नाही या मधल्या काही दिवसांमध्ये तुम्ही डीबीटी करून घ्या जर केली नसेल तर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे मिळतील🙏😊
@Travelwith_piyush8 сағат бұрын
सर मला एक रुपये भेटले नाहीत माझ सगळे बरोबर आहे त
@PunamPatil-dl9tb9 сағат бұрын
Sir tumi khup chan mahiti sangtat post chya katyath paise padnar nahi ase sangth ahe te khar ahe ka
@thepreciseacademypune98119 сағат бұрын
पोस्टाचे खाते पण चालते त्यामुळे जर पोस्टाच्या खात्यामध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर राहू द्या
@PunamPatil-dl9tb9 сағат бұрын
Sir post che kathe band honar ahe ka
@thepreciseacademypune98119 сағат бұрын
नाही अफवा वर विश्वास ठेवू नका🙏
@Travelwith_piyush9 сағат бұрын
सर कळवा ना
@thepreciseacademypune98119 сағат бұрын
वितरण सुरू झाल्यावर मिळतील एक 10 ते 12 दिवसांमध्ये वितरण सुरू होईल परत अशी अपेक्षा आहे
@SunitaGavande-e6f9 сағат бұрын
मला कोणीही नाही मी निराधार आहे सर
@thepreciseacademypune98119 сағат бұрын
तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो का जर नसेल तर मग लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला नक्की मिळेल
@AshwiniDurgude10 сағат бұрын
सर मला अजून एक ही हफ्ता मिळालेला nahi
@thepreciseacademypune981110 сағат бұрын
वितरण सुरू झाल्यावर मिळेल नक्की तत्पूर्वी तुम्ही तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल तर डीबीटी करून घ्या
@rkeditff251711 сағат бұрын
Mala ajun 1 hafta bhetla nahi sir
@thepreciseacademypune981110 сағат бұрын
तुमचा फॉर्म कधी मंजूर झालेला आणि डीबीटी कधी झालेली आहे
@rkeditff251710 сағат бұрын
Maza farm 24 October approved zala dbt 26 zala
@thepreciseacademypune981110 сағат бұрын
@rkeditff2517 तुमचा फॉर्म खूप उशिरा अप्रोड व डीबीटी झालेला आहे त्यामुळे पैसे आलेले नाही वितरण सुरू झाल्यावर मिळतील
@SaniyaKhan-j7v18 сағат бұрын
Sir mai 18 August ko form Bhari thi 24 ko approve hua 23 September ko ki aur DBT mai 7 October ko ki to kya mera paisa ayega abhi ek rupya nahi mila hai
@SaniyaKhan-j7v18 сағат бұрын
23 September ko KYC hua hai
@thepreciseacademypune981112 сағат бұрын
डीबीटी 7 ऑक्टोबर लेट क्यू किया है नही तो अब तक आपको पैसे मिल जाते लेकिन कोई बात मे आपको सब पैसे मिलेंगे 7500 हजार रुपये तक वितरण सुरू होने के बाद
@SaniyaKhan-j7v9 сағат бұрын
Sir mai 23 September ko KYC ki to DBT ka bhi form Bhari thi lekin bank walo ki galti se hua hai wo log nahi kiye the DBT to mai 7 October ko check karne gayi thi paisa aya hai ya nahi to wo log DBT hi nahi kiye the phir 7 October ko kiye 😢@@thepreciseacademypune9811
@SaniyaKhan-j7v8 сағат бұрын
Sirai 23 September ko hi KYC ke saath hi form Bhari thi DBT ke liye bhi lekin bank walo ne nahi kiya DBT aur phir mai bank gayi check kar ne ke liye to phir 7 October ko aadhar link kiye 7 October ko DBT hua hai to kya Paisa mil sakta hai jab 7 October ko DBT hua hai to@@thepreciseacademypune9811
@AasiyaGause19 сағат бұрын
Sar mere ko ek hi hafta nahin mila hai August mein form bhara tha approval bhi August mein aaya lekin ek bhi rupya abhi tak nahin mila
@thepreciseacademypune981112 сағат бұрын
डीबीटी शायद लेट हुई होंगी इसी लिये नही मिले होंगे वितरण स्टार्ट होने के बाद मिलेंगे🙏🙏
@AnitaShilwant-cq9yh20 сағат бұрын
Sir majhaya pahilya bank account madhey paise nahi aale karan link nahvta mahnun me dusrya bank madhey account open kela ani link suddha jhala 15 oct la tar tyachya madhey paise yetil ka ani kadhi paryent yetil te suddha sanga sir please......🙏🙏
@thepreciseacademypune981120 сағат бұрын
तुम्ही आधार शेडिंग का केले नव्हते? म्हणजेच लिंक का केला नव्हत 15 ऑक्टोबर मध्ये खूप उशीर झालेला आहे तरीपण काळजी करू नका वितरण सुरू झाल्यावर येतील आणि ज्या अकाउंट मध्ये तुम्ही नवीन डीबीटी लिंक केलेली आहे त्यामध्ये येतील
@Travelwith_piyush8 сағат бұрын
सर मला एक रुपये भेटले नाहीत सर आपुरोड झाले आहे त तर पैसे आले नाही
@jyotijadhav448421 сағат бұрын
Mala pan paise aale nahi
@thepreciseacademypune981120 сағат бұрын
तुमचा फॉर्म कधी मंजूर झालेला आहे आणि डीबीटी कधी झालेली आहे
@VandanaShedge-c2m21 сағат бұрын
Sir mala gas che paise aale cha nahi
@thepreciseacademypune981120 сағат бұрын
नक्की येथील वितरण सुरू झाल्यावर डिसेंबर मध्ये येतील
@ZahedaLukade21 сағат бұрын
Sir mala 1rupaya sudha milale nahe form 17 ogast la apparud zala ahe postatle khate hai
@thepreciseacademypune981120 сағат бұрын
डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर काळजी करू नका नक्की येतील वितरण सुरू झाल्यावर
@ravichavan708421 сағат бұрын
Sir mi August mde form bhrly pn dbt October made kely 1 pn rupy ale nay tr paise yetil ka ata
@thepreciseacademypune981120 сағат бұрын
तुम्ही डीबीटी 15 तारखेच्या आसपास केली आहे का जर असे असेल तर पण नक्की येतील मात्र वितरण सुरू झाल्यावरच 👍👍
@ravichavan708420 сағат бұрын
@@thepreciseacademypune9811 ho sir 10 tarkhela zaly
@ravichavan70844 сағат бұрын
Ho 10 la ch zalel aahw sir🥰@@thepreciseacademypune9811
@ravichavan70844 сағат бұрын
Zalel aahe 10 tarkhela
@alkagaikwad720321 сағат бұрын
मी अलका गायकवाड मी28जूलै मध्ये फार्म भरलेला आहे पण मला एक रूपया आला नाही सर्व काही बरोबर आहे मी घर काम करते मी विधवा आहे
@thepreciseacademypune981121 сағат бұрын
तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो का? जर सरकारी योजनेचा कोणताही लाभ 1500 पेक्षा अधिक मिळत असेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही पण जर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसेल तर लाडकी बहिणीचा नक्की मिळेल सर्वप्रथम म्हणजे तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे का ते तपासा आणि त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे डीबीटी झालेली आहे का हे तपासा
@FarahSayyad-z3y22 сағат бұрын
Hp ges kyc calel
@thepreciseacademypune981121 сағат бұрын
Yes
@ShabanaShaikh-r7r22 сағат бұрын
🙏👍
@thepreciseacademypune981121 сағат бұрын
🙏
@Travelwith_piyush22 сағат бұрын
पैसे दाखवता पण बँक मध्ये आले नाही तर कस कळेल ते चेक कस कळेल
@thepreciseacademypune981121 сағат бұрын
तुमच्या फॉर्म स्टेटस मध्ये तुम्हाला पैसे क्रेडिट झाले की नाही हे समजेल कोणत्या बँकेत आले आहे हे समजेल
@suhasiniingulkar23722 сағат бұрын
सर मला तीन हप्ते मिळालेत बाकीचे येणार का हडपसर
@thepreciseacademypune981121 сағат бұрын
आतापर्यंत तुम्हाला 7500 मिळाले आहेत का मग अर्थ तुम्हाला मग सहावा हप्ता येणे बाकी आहे का मग जरासा असेल तर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येतील
@vijayadumbre666522 сағат бұрын
काय माहीती देणार आहे कीनाही
@thepreciseacademypune981122 сағат бұрын
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात
@vijayadumbre666522 сағат бұрын
@thepreciseacademypune9811 नकी देणार आहे का नाही फक्त फसवले जात नाही ना
@mausamijaiswal465422 сағат бұрын
28,29,30 tarkheparent milel ka sir 6 hapta ?
@thepreciseacademypune981122 сағат бұрын
👍👍
@MadhuriJare-d6n23 сағат бұрын
सर सिलेंडरचे पैसे एकाही आलेले नाही जिल्हा ठाणे
@thepreciseacademypune981122 сағат бұрын
वितरण सुरू झाल्यावर मिळतील सध्या आचारसंहितेमुळे तात्पुरती स्थगिती आहे
@आसावरीवझे23 сағат бұрын
मला अजूनही एकही हप्ता मिळाले नाही साहेब माझं सगळं ओके आहे आधारकार्ड लिंग केलं आहे
@thepreciseacademypune981122 сағат бұрын
वितरण सुरू झाल्यावर मिळतील नक्की
@dattatrayghadage47823 сағат бұрын
डिसेंबर चे पैसे डिसेंबर मध्येच मिळाले पाहिजे
@SarikaSakore-q5d23 сағат бұрын
Sarika sakore malaपैसेआले नाही
@thepreciseacademypune981122 сағат бұрын
वितरण सुरू झाल्यावर मिळतील तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल आणि डीबीटी झाली असेल तर नक्की मिळतील
@ManishaShewale-tq5qp23 сағат бұрын
Sir mala yekhi hapta milala nahi tyache kay jyana pahile bhetle tyanna parat denare jyanna nahich bhetle tyancyasathi kahitari kara sir please 🙏🙏
@thepreciseacademypune981123 сағат бұрын
तुम्हाला पण मिळतील वितरण सुरू झाल्याच्या नंतर काळजी करू नका🙏🙏
@Travelwith_piyushКүн бұрын
पैसे दाखवत नाही बँक ऑफ इंडिया
@thepreciseacademypune981122 сағат бұрын
फार्मच्या अप्रूवल स्टेटस मध्ये चेक करा तिथे तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये क्रेडिट झाले आहे हे सर्व दिसते
@Travelwith_piyushКүн бұрын
म्यासेज तेरा ऑक्टोबर पण म्यासेज आलेला आहे तीस ऑगस्ट महिन्यात बरलेले आपुरोड पण तो म्यासेज आलेला आहे तर लिंक
@thepreciseacademypune9811Күн бұрын
13 ऑक्टोबर मध्ये खूप उशिरा डीबीटी झालेली आहे त्यामुळे पैसे मिळाले नाहीत आत्तापर्यंत वितरण सुरू झाल्यानंतर मिळतील🙏
@Travelwith_piyushКүн бұрын
मला एक रुपये भेटले नाहीत सर आपुरोड झाले आहे
@thepreciseacademypune981122 сағат бұрын
कधी भरलेला आहे फॉर्म आणि डीबीटी कधी झालेली आहे
@VanitaKamble-j6tКүн бұрын
होय झाला आहे 25सब्टेंबर ला पोस्ट बँक la आदार लींक आहे