सुंदर मी गेली होती कारण माझ गाव वाघेरी,तुम्ही पूजेला आला होता
@yogeshshetye6314Күн бұрын
शिडवणे गावात जावा 1934 सालातले जुने माडीचे घर आहे तीथेच पोस्ट कार्यालय आहे तसेच राष्ट्रपती पुरस्कार विजेते पोलिस विजय टक्के साहेब आहेत, माऊली वारकरी संप्रदायात मंडळ शिडवणे आहे अजून तुम्हाला चांगली माहिती गावात गेल्यावर मिळेल नक्की भेट द्या
@lifeartkonkanКүн бұрын
हो नक्की लवकरच जाईन
@harshadatakale1636Күн бұрын
My native place ❤😊 u can also explore sati bandar 👌🏻
@lifeartkonkanКүн бұрын
👍
@user-oz6uq4yy1hКүн бұрын
झक्कास
@Wandering_HutКүн бұрын
🚩
@nandkumarkarmbelkar4762Күн бұрын
Khup chhan ❤❤❤
@nandkishorsalaskar75Күн бұрын
खूपच सुंदर..❤
@mamtabondre2452Күн бұрын
नांदगाव येथील मंदिरची माहिती द्या.मुख्य म्हणजे श्री कोळबा देव प्रसन्न
@lilas4396Күн бұрын
mast
@smartboy-el5bpКүн бұрын
Good
@smartboy-el5bpКүн бұрын
❤ zakkas
@lilas2991Күн бұрын
mastch
@subhashpadwal5428Күн бұрын
त्यांचा तुम्ही लाईव्ह दाखवत आहेत त्याबद्दल मला काही असं वाटत नाहीहे 2019 च्या निवडणुकीमध्ये विरार मध्ये प्रचाराला आले होतेत्याने प्रचाराला आले होते त्यावेळेला त्यांनी मागचा पुढचा विचार नाही केलाजनतेचा विचार नाही केलाआज जनता या प्रचाराच्या मते लोकांनी मतं दिली त्यांच्या सांगूनपरंतु ते निवडून आलेले आज व्यवसाय तालुक्यामध्ये त्यांनी जरा येऊन फिरून परत बघावं पाणी भरते किती लाईटीचा काय प्रॉब्लेम आहे रस्त्याचा काय प्रॉब्लेम आहेप्रचार करतेवेळी येणाऱ्या माणसानेप्रमुख पाहुणे म्हणून कोण येतात प्रचार करायला त्यांनी पहिला इतिहास सगळा बघावा आणि तेव्हाच प्रचार करायला यायचं असे माझी एक विनंती आहे जय जनता जनार्दन
@deepakpashte625Күн бұрын
khupach chaan video 👌
@alkajathar6148Күн бұрын
Very nice manche
@sureshjoshi76842 күн бұрын
तरळं पासुन किती जवळ आहे मणचे
@lifeartkonkan2 күн бұрын
25km
@sureshjoshi76842 күн бұрын
ईतका सुंदर, स्वर्गात गेल्याचा आनंद द्विगुणित होतो 😂
@sureshjoshi76842 күн бұрын
सुंदर
@lilas29912 күн бұрын
mast
@shravanighadi86842 күн бұрын
👌माज कोकण
@tukaramghadi9732 күн бұрын
Nice
@rutujaghadigaonkar-og3fp2 күн бұрын
Prajatantra beta
@lilas29912 күн бұрын
apratim nisargramy
@lilas29912 күн бұрын
mast
@lilas43962 күн бұрын
अप्रतिम सुंदर व्हिडिओ
@DeepakToraskar-p2p2 күн бұрын
अप्रतिम व्हिडिओ मन प्रसन्न झाले धन्यवाद आपण आमच्या मनचे गावची सर्व माहिती लोकांपर्यंत पोहोचवली असेच व्हिडिओ आपण करत राहा जेणेकरून महाराष्ट्रातील पर्यटक आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतील जेणेकरून पर्यटन या ठिकाणी वाढेल व रोजगार मिळेल
@kiranrane74332 күн бұрын
खूप सुंदर
@MahadevKokate-iz3cn2 күн бұрын
मन प्रसन्न करणारे निसर्गरम्य मणचे गाव खूप छान व्हीडिओ
@swapnildevrukhkar12152 күн бұрын
🥰🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌👌
@dips24732 күн бұрын
Ohhhh.... अप्रतिम
@smartboy-el5bp2 күн бұрын
So elegant So beautiful Just looking like a wow...... lavish atmosphere
@smartboy-el5bp2 күн бұрын
Good
@smartboy-el5bp2 күн бұрын
Awesome farming
@sarveshs49602 күн бұрын
Mast👌👌
@smartboy-el5bp2 күн бұрын
Khup chhan
@dips24733 күн бұрын
Mast
@nayanmangaonkar803 күн бұрын
माझे College 91 92
@sundarkokanbhumi30563 күн бұрын
आदर्श शाळा स्तुत्य उपक्रम उत्कृष्ट नियोजन❤❤❤😢😢😢
@dips24733 күн бұрын
Mast
@dips24733 күн бұрын
मस्त वाटल चिखल पाहून बालपणीच आठवन आली
@smartboy-el5bp2 күн бұрын
Hi
@dips24732 күн бұрын
@@smartboy-el5bp ?
@lilas43963 күн бұрын
mast
@lilas43963 күн бұрын
sundar
@vijayrajaram82803 күн бұрын
माझे विद्यालय(मे-1978)
@surendratalekar-es8oe3 күн бұрын
माझी शाळा सुंदर शाळा
@surendratalekar-es8oe3 күн бұрын
Khup chan
@swapnildevrukhkar12153 күн бұрын
👌👌👌👌👌👌👌
@magicpiemagicpie3 күн бұрын
उत्तम फार सुंदर ! जठार साहेबांना सांगा मेहरबानी करून बिल्डरांना या गावापासून लांब ठेवा 🙏 नाहीतर विकास विकास करता करता या स्वर्गाचा नरक होईल.