सांस्कृतिक लोककलेचे अप्रतिम प्रदर्शन, खास करून विध्यार्थाना काढून! खूपच छान !!
@pravinsspl123 күн бұрын
सिंधुदुर्ग सैनिक शाळा आंबोली, Dear Channel Operator, आपणास नम्र विनंती येत्या २२ - २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या वर्धापन दीना निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचे थेटप्रक्षेपण आपल्या युट्युब चॅनल च्या माध्यमातून करावे, जेणे करूनकार्यक्रमास उपथित नसणाऱ्या पालकांना कार्यक्रमाचे आनंद गेहता येईल.