Пікірлер
@rahimhawaldar8945
@rahimhawaldar8945 3 күн бұрын
पॉली हाऊस मध्ये कांदा लागवड करू शकतो का ?
@kalebappasaheb619
@kalebappasaheb619 22 күн бұрын
कडधान्य पिके ज्वारी बाजरी गहू यासाठी यांचा वापर कसा करण्यात यावा याची सविस्तर माहिती द्यावी
@pratapmarkad5079
@pratapmarkad5079 24 күн бұрын
छान ,मी पण पिकवतो🎉
@शेतकरीपुत्र_श्रीराम
@शेतकरीपुत्र_श्रीराम 13 күн бұрын
दादा न द्या तुमचा
@adinathchavan2995
@adinathchavan2995 27 күн бұрын
मिल्कीकिंग मशिन नळ्या चेंज करून घ्या.
@akshayjamdade1500
@akshayjamdade1500 Ай бұрын
तुमच्या मार्गदर्शनाणे US 1517 या व्हरायटी चा शेतकऱ्यांना खूपच फायदा झाला यावर्षी😆
@harishchandraghare2914
@harishchandraghare2914 Ай бұрын
Nice
@Jaguargaming9671
@Jaguargaming9671 Ай бұрын
1 ekar sathi kamit Kami kharch kiti
@AltafShaikh-g1r
@AltafShaikh-g1r Ай бұрын
Shetkari 5 kg10 kg nahi det
@ARYANPATIL31
@ARYANPATIL31 Ай бұрын
जेव्हा विचारेल तेव्हा यांच्याकडे बियाणे नसते. काय उपयोग😮
@jeevanfopasemarathivlogs3335
@jeevanfopasemarathivlogs3335 Ай бұрын
@mohitesagar6892
@mohitesagar6892 Ай бұрын
Ouctombar mdhi
@mohammadpardawala7073
@mohammadpardawala7073 Ай бұрын
Aap ghee bechte hai kya khillar gai ka? Price kya hai 1kg ghee ka
@JivanMore-w6g
@JivanMore-w6g Ай бұрын
कसली वेवसता.काय करायचं ते सागा नहीती सगताय.सेंद्रीय मध्ये काय करायचं
@dhanyakumarpatwa5691
@dhanyakumarpatwa5691 Ай бұрын
खूप सत्य सत्यामध्ये उतरणारी माहिती आपल्याला या मीडियाच्या माध्यमातून मिळाली या मीडियाचे आणि या पशुपालकाचे मनापासून खूप खूप शुभेच्छा आज काळाची गरज आहे आम्हाला अशा गोपालकाला करणाऱ्या देशी गाईचे यातूनच आमचे आरोग्य आमच्या परिवाराचे आमच्या गावाचे आमच्या राज्याची आमच्या देशाचे आरोग्य टिकेल आमच्या काळी आईचे शेतीचे आरोग्य टिकेल काळी आईची माती सुपीक होईल देशी गाय म्हणजे चालता-फिरता वैद्य आहे शक्ती आहे बुद्धी आहे आरोग्य आहे या देशी गाई मध्ये हे पाहून सर्वांनी आपण प्रत्येक शेतकऱ्याने पाच दहा पाच दहा गाई देशी सांभाळल्या पाहिजे व देशी गायीचे गोवंश म्हणजे नंदी शेती कामासाठी उपयोगात आणले पाहिजे हे पर्यावरणाची साथ आहे पर्यावरणाचे रक्षण आहे प्रदूषणापासून मुक्तता आहे देशी गाईचा नंदी पाळल्यामुळे आपले वजन चे काम देखील हे सर्व करू शकतात शेतातले काम करू शकतात आपल्या हाताला एक आपल्या कामाला बिझनेस म्हणून याची जोड आहे धन्यकुमार राजमल पटवा प्राणिमित्र अऍनीमल वेल्फेअर ऑफिसर महाराष्ट्र राज्य बारसी बार्शी जिल्हा सोलापूर. खूप खूप शुभेच्छा मीडियाला व या पशुपालकांना आपण सर्वांनी आशा पशुपालकांकडे जावे देशी गाईचे गोठा पहावे देशी गाई पहाव्यात व त्याचा अनुभव कथन करून ऐकून त्यावर आपण आचरण करावे आधी प्रत्यक्ष करावे मग बोलावे हाच परिस्थिती आज आम्हाला तुमच्यातून पाहायला मिळाली आहे अनेक लोक आता देशी गाईचे पालन पोषण करत आहेत देशी गायीच्या गोमूत्र सेना पासून उत्पादन करत आहे देशी गायीच्या दुधापासून सर्व उत्पादने घेत आहेत
@AniketTarase
@AniketTarase Ай бұрын
दुधाला दर किती आहे
@jayhind..2406
@jayhind..2406 Ай бұрын
Thank you Dada guidance kelya Badal..❤🙏🙏
@chalobamohite1222
@chalobamohite1222 2 ай бұрын
शेतकरी मित्राचा फोन नंबर मिळेल का आम्ही पण रताळी करतो
@krushnaJadhao94
@krushnaJadhao94 2 ай бұрын
घेवड्या मध्ये कोणते प्रकार असतात कोणता घेवडा लावला पाहिजेत
@sachinkatkar8168
@sachinkatkar8168 Ай бұрын
Vagha
@shrikantdeshmukh2925
@shrikantdeshmukh2925 2 ай бұрын
मी लावली होती। रोपे विकली। नंतर गायब झाले। मोठे नुकसान झाले।
@shamkumaryesare2822
@shamkumaryesare2822 2 ай бұрын
एकच नंबर👏✊👍 भाऊ
@ShashikantShinde-mm9qw
@ShashikantShinde-mm9qw 2 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली
@basavrajbabanagare7148
@basavrajbabanagare7148 2 ай бұрын
Taiwan pink good
@vish5718
@vish5718 2 ай бұрын
lay barik gaddi ahe
@sandipmali5371
@sandipmali5371 2 ай бұрын
Mastttttttttttttt
@trishullatke3594
@trishullatke3594 2 ай бұрын
Contact no द्या
@profpradipshelar6929
@profpradipshelar6929 2 ай бұрын
Mobile number ani address kay ahe. Sir
@shilpakadam1721
@shilpakadam1721 2 ай бұрын
. हर्षल जगताप यांचा फोन नंबर मिळेल का
@VaibhavGunware
@VaibhavGunware 2 ай бұрын
नाही मिळत राव
@agri.corner
@agri.corner 2 ай бұрын
tan nashak kont tonik kont ?
@vijaybhamare4414
@vijaybhamare4414 3 ай бұрын
दादा 25 26 दिवसात प्लॉट येतच नाही
@kisaandhansheti
@kisaandhansheti Ай бұрын
बरोबर 30 ते 35 दिवसात पक्का माल येतो
@SamarthDhumal-1130
@SamarthDhumal-1130 3 ай бұрын
❤❤
@goukrnabiradar20
@goukrnabiradar20 3 ай бұрын
ताई तुम्ही खूप नशीबवान आहेत राजीव भाई चे शब्द प्रत्येक्ष कानांनी येइकले,, राजीव भाई ना तुम्ही जेवण वाढलं,, इतकं नशीब मला प्राप्त नाही झालं पण तुम्हाला येईकण्याचं नशीब मिळालं,, खूप आनंद झाला,, 🇮🇳
@AnjaliAdagale
@AnjaliAdagale 3 ай бұрын
जय गोमाता कि जय
@AmanWagmare014
@AmanWagmare014 3 ай бұрын
Malappuram Shri palang kare chai December mein antar
@amar9225601952
@amar9225601952 3 ай бұрын
1972 ला द्राक्ष 20 रुपये किलो होती असे जे म्हणत आहेत , ते चुकीचे आहे , ओघात असे विधाने टाळली पाहिजेत
@svghaisas
@svghaisas 3 ай бұрын
एच टेक बायो ऑर्गॅनिक फार्मिंग काय आहे, कुठे माहिती मिळेल ह्याची सर. मला माझे रान (आंब्याची बाग) आपण वर्णन केल्याप्रमाणे भुसभुशीत करण्याची तीव्र इच्छा आहे. कॄपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
@RamGhadge-s9r
@RamGhadge-s9r 3 ай бұрын
छान मुलाखत उत्तम माहिती
@TanajiKhirsagar-l2o
@TanajiKhirsagar-l2o 3 ай бұрын
Congratulations 😊
@jothikadam4672
@jothikadam4672 3 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली
@deepaskitchen8755
@deepaskitchen8755 3 ай бұрын
जगताप साहेबांचा फोन नंबर मिळू शकेल का
@AnkushKamthe-pr6xm
@AnkushKamthe-pr6xm 3 ай бұрын
अंकुश कामठे यमाई शिवरी रिटायर पोस्ट मास्तर
@harshaldambhare9660
@harshaldambhare9660 3 ай бұрын
Dada ghevadychi variety konti ah
@CinemaVibes7450
@CinemaVibes7450 3 ай бұрын
कुठल्या महिन्यात लागवड करायची.
@pravinkanade4575
@pravinkanade4575 3 ай бұрын
Bhau Shtkri cha Number dyaaa na
@guruprasadguruprasad8862
@guruprasadguruprasad8862 4 ай бұрын
Plz tell variety name....I need to know them
@guruprasadguruprasad8862
@guruprasadguruprasad8862 4 ай бұрын
Brinjal variety name?
@rajuchormare6771
@rajuchormare6771 4 ай бұрын
हया. धंदा. शिवाय. मजा.नही.भावा
@vishalnikam70
@vishalnikam70 4 ай бұрын
खूप छान माहिती आहे
@sunilithape9966
@sunilithape9966 4 ай бұрын
मस्त माहिती सांगितली दादाने❤❤
@pankajkakade1532
@pankajkakade1532 4 ай бұрын
अगदी छान लहान वयात शेतीमधून संसार फुलवणारा शेतकरी राजा 💐