रमणबाग शाळेने विद्यार्थ्यांवर केलेले संस्कार हे त्यांना खरोखरच पुढे आयुषयभरासाठी उपयोगी पडतात.समाजासाठी काहीतरी करणे ,भारतीय संस्कार जपणे आणि पुढील पिढी पर्यन्त पोहोचविणे हे काम तुम्ही करत आहात ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे.तुमच्या पुढील वाटचाली करिता शुभेच्छा
@KhichdiTV3 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🚩
@sharadkulkarni44403 ай бұрын
"रमनबाग " पुण्यातील एक जुनी व पावित्र्य तसेच उच्य संस्कार व हिंदू परंपरा जोपासून पुढील पिढीला आदर्शवत शिकवणूक देणारी संस्था . त्यात सहभाग हीच भाग्याची गोष्ट . पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
@KhichdiTV3 ай бұрын
नक्कीच.. रमणबाग ही एक फक्त संस्था नव्हे तर पिढ्या घडवणारी eco system आहे..
@veenamanerikar66243 ай бұрын
खूप खूप अभिनंदन... व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@KhichdiTV3 ай бұрын
धन्यवाद 🙏🚩
@sushilkumarpatil25393 ай бұрын
Jay Ganesh❤🙏
@KhichdiTV3 ай бұрын
जय गणेश 😊🙏
@sahildesarda3 ай бұрын
Jay Ganesh ❤
@KhichdiTV3 ай бұрын
जय गणेश 😊🙏
@ingaleshripad3 ай бұрын
Jay Ganesh ❤️🙏🏻🙏🏻❤️
@KhichdiTV3 ай бұрын
जय गणेश 😊🙏
@akshaypalkar89253 ай бұрын
आजच्या तंत्रज्ञांच्या काळात परंपरेशी जोडण्याचे काम श्री गजलक्ष्मी अणि पथक परंपरा करते 🙏🙏🙏
@KhichdiTV3 ай бұрын
पूर्णपणे सहमत 🚩🚩
@sohamculer19873 ай бұрын
आवाजा राजा 🧡श्री गजलक्ष्मी 🧡
@KhichdiTV3 ай бұрын
जय गणेश 😊🙏
@kunalsuryawanshi31223 ай бұрын
जय गणेश 🚩 धरतो ताल...ढोलाच्या ठोक्याने ,ताशाच्या काडीने, झाजाच्या वेड़ाने,टोलाच्या धड़ाडीने, ध्वजाच्या भरारीने,मनाच्या उमेदिने, अभेद मैत्रीने,तरुण्याच्या एकीने,बाप्पाच्या भक्तिने,
@KhichdiTV3 ай бұрын
जय गणेश 😊🙏
@UGCZYNX3 ай бұрын
Jay Ganesh ❤
@KhichdiTV3 ай бұрын
जय गणेश 😊🙏
@rushikumbhar5003 ай бұрын
जय गणेश ❤
@KhichdiTV3 ай бұрын
जय गणेश 😊🙏
@mahajanrahuld3 ай бұрын
जय गणेश माझे पथक... वाजवतो, गाजवतो आणि समाजभान पण राखतो आणि गर्वाने सांगतो मी वादक श्री गजलक्ष्मीचा १४ वर्षे वादन रुपी सेवेची
@KhichdiTV3 ай бұрын
जय गणेश 😊🙏
@sagargogate70453 ай бұрын
संस्कृती, शिस्त आणि कलेचा सन्मान करायला एका पथका शिवाय बाकी कोणी एवढं छान शिकवणार नाही आवाजाचा राजा श्री गजलक्ष्मी जय गणेश 🙏🏻🙏🏻
@KhichdiTV3 ай бұрын
नक्कीच 😊🙏
@vishal26893 ай бұрын
जय गणेश धन्यवाद team KhichdiTV पथक संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ❤
@KhichdiTV3 ай бұрын
जय गणेश 😊🙏 धन्यवाद..
@rushikeshchavan63353 ай бұрын
आवाजाचा राजा श्री गजलक्ष्मी पथक
@KhichdiTV3 ай бұрын
🚩🚩
@nishigandhlashkare59473 ай бұрын
फक्त आवाज काढणारे पथक नाही तर शिस्तबद्ध, तालबद्ध स्वरूपाने वादन करून मने जिंकणारे पथक म्हणजे श्री गजलक्ष्मी. त्यात त्यांनी केलेली समाजसेवा हा जरी खारीचा वाटा वाटत असला तरी तितकाच अमूल्य आहे.
@KhichdiTV3 ай бұрын
नक्कीच.. पूर्णपणे सहमत
@prasadkhatate43663 ай бұрын
Chan experience shared by both …. mastach Jai Ganesh🙏🏻
@KhichdiTV3 ай бұрын
जय गणेश 😊🙏
@NinadVaidya-m8v3 ай бұрын
Jay Ganesh✨✨✨
@KhichdiTV3 ай бұрын
जय गणेश 😊🙏
@nileshbabar95253 ай бұрын
Jay Ganesh😍
@KhichdiTV3 ай бұрын
जय गणेश 😊🙏
@nikhil.k37283 ай бұрын
Jay ganesh ❤
@KhichdiTV3 ай бұрын
जय गणेश 😊🙏
@Sunnybhalerao143 ай бұрын
Jay Ganesh🙏
@KhichdiTV3 ай бұрын
जय गणेश 😊🙏
@sudhanvakelkar663 ай бұрын
Jay Ganesh ❤❤❤
@KhichdiTV3 ай бұрын
जय गणेश 😊🙏
@omkarshinde57873 ай бұрын
Jay Ganesh 🙏🏻
@KhichdiTV3 ай бұрын
जय गणेश 😊🙏
@ushasoni78513 ай бұрын
Jay ganesh
@KhichdiTV3 ай бұрын
जय गणेश 😊🙏
@aniketarkhade74923 ай бұрын
Jai Ganesh 🙏🏻
@KhichdiTV3 ай бұрын
जय गणेश🚩🚩
@aramousmil3 ай бұрын
Great platform to express 🎉🎉🎉
@KhichdiTV3 ай бұрын
Thank you so much 😊🙏
@chetanpatil95283 ай бұрын
Jay Ganesh 🙇♂️🤍
@KhichdiTV3 ай бұрын
जय गणेश 🙏🙏
@ashishmulmandkar35143 ай бұрын
Jay Ganesh 🙏❤️
@KhichdiTV3 ай бұрын
जय गणेश 🙏🙏
@akhileshkulkarni6733 ай бұрын
वादन, संस्कृती,सेवा यांचा परफेक्ट मिलाप = श्री गजलक्ष्मी💕🚩