राजीवजी...... फार जुन्या आणि माझ्या बाबतीतही घडलेल्या वस्तुस्थिती वर बेब सिरीज बनवली तुम्ही... डोळ्यात पाणी आलं....पण स्वच्छ नियत ठेवली तर तो विघ्न नक्की दुर करतो... म्हणुन तर आपण त्याला विघ्नहर्ता म्हणतो... माझ्या बाबतीत घडलेली सत्य घटना चित्रित केल्या बद्दल अनेक धन्यवाद... सर्वांचेच अभिनय उत्कृष्ट.... राजवीर तुला खुप खुप शुभेच्छा बाळा...
@mohammadshaikh2582 Жыл бұрын
स्टोरी 10 मिनिटाची आहे पण डोळ्यात पाणी आले गणपती बाप्पा मोरया
@neelamkhatpe6451 Жыл бұрын
👌👌👌👌👍👍🌟🌟💐🌹
@neelamkhatpe6451 Жыл бұрын
खूप छान पिक्चर मन भरून आले
@arshcouriers6134 Жыл бұрын
तू सुखकर्ता ह्या शॉर्ट फिल्म द्वारे आपण समाजातील भीषण वास्तव्य दाखवायचा जो प्रयत्न केला आहे तो कौतुकास्पद आहे. समाजात एकीकडे गरीबी आहे तर दुसरीकडे गरीबाच्या भावना जाणणारा वर्ग दोन्ही गोष्टींची सांगड फक्त १० मिनिटाच्या शॉर्टफिल्म द्वारे दाखवण्यात यशस्वी झाला आहात.
खूप छान मांडणी केली उत्तम दिग्दर्शन शुभम भाऊ भारी❤
@ips_chaitanya Жыл бұрын
खूप सुंदर संकल्पना होती.!! अतिशय मनाला भावली❤❤❤- गणपतीबप्पा मोरया🙏🏻 बप्पा करो तुमचा नवा लघुपट लवकरात लवकर येऊदे आणि सर्वांना आशेच प्रेम मिळो😇🥰 ~नाट्य प्रेमी🎭