एक हेक्टर मध्ये 80 किलो बियाणे पेरून 27 क्विंटल हरभरा झाला साहेब
@tusharmhaske14852 күн бұрын
चॅनल हवामान अंदाज साठी आहे की बियाणांची जाहिराती साठी काही कळेना
@ManojShinde-se2em2 күн бұрын
हरबरा कोणते वान आहे
@YourajHambarde2 күн бұрын
Nasul chalay ki harbhara duck saheb
@vijaychore44452 күн бұрын
माझ्या रानात एकरी 30 किलो पेरून एकरी दहा क्विंटल होते
@shivajiraymule80782 күн бұрын
डख साहेब हरबरा एक्करी 60 की पेरला तरी 10 क्विंटल होतो आणि एकरी 30 की पेरला तरी 10 क्विंटल होतो मग शिल्लक 30 की काय जमीन मध्ये पुरून ठेवला का तुम्ही 😂 काय सांगायचं म्हणून सांगायचं उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला 😂
@JagdishPatil-x4p3 күн бұрын
👌👌
@Morale_Meghraj28733 күн бұрын
धन्यवाद सर ❤
@amitgadade99563 күн бұрын
डक साहेब हवामानाचा अंदाज तर काय बरोबर येईना आपला..आपण ते सोडून हरबऱ्याची च माहिती द्या शेतकऱ्यांना
@vilasshinde40752 күн бұрын
Dipak jadhav chandvad khara andaj
@ganeshnagre11232 күн бұрын
Tuzi layki ahe ka
@अमर_पाटील_50763 күн бұрын
हरभरा या पिकावर मार्गदर्शनपर व्हिडिओ टाका सर🙏🏻💐
@अमर_पाटील_50763 күн бұрын
खूप खूप धन्यवाद सर....
@pranavmali97333 күн бұрын
नियोजन सांगा सर शेतकर्यांना हिच अपेक्षा आहे बाकी वान नाही सांगितले तरी चालेल
@SharadNagargoje-hn4xg3 күн бұрын
सर. हरभरा. एकरी. वीस.किवटल.होणार.
@sachinkukde55413 күн бұрын
कोणत बियाणे
@sushilrathod19193 күн бұрын
हरबरा कोणता आहे साहेब
@GulabAryaАй бұрын
❤❤
@Raghav40125Ай бұрын
खोट्या माहिती पसरवून जनतेत संभ्रम निर्माण करणाऱ्या U tube चॅनल वर सरकार नवीन वर्षात चाप लावणार आहे. #स्वयंघोषित_हवामानतज्ज्ञ 😂😂😂
@manojvyawahare5672Ай бұрын
Jet च्या प्रभावाने २८ डिसेंबर ला संपूर्ण महाराष्ट्रासह देशात वातावरण खराब होईल
@SayaliboutiquektalerАй бұрын
He srv mahiti khoti ahe
@ashishsuryawanshi3126Ай бұрын
गावातली माणसं दाखविली भारी वाटलं
@radhakrushnanirmal3868Ай бұрын
शिर्डी
@ajayjadhav1356Ай бұрын
Nashik Yeola LasLgaon manmad la paus ahe
@madhavdhage9552Ай бұрын
धन्यवाद साहेब हरभरा एक नंबर आहे नांदेड जिल्हा उमरी तालुका कसा असेल अंदाज 25/30 डिसेंबर
@dinkarlondhe6329Ай бұрын
🙏🙏🙏राहुरी अहमदनगर
@nileshjadhao2467Ай бұрын
Saheb til lavayaci ahe perani kadhi karayaci
@samadhanbachhav3746Ай бұрын
लबाड माणूस आहे हा,खोटं बोलतो,१९ ते २६ विजांच्या कडकडाटासह पाऊस सांगितला होता ,कांदे झाका काळजी घ्या सांगत होते 😂
@amitgadade9956Ай бұрын
😂😂😂😂😂 फेकू शेठ आहे
@TukaramZunjareАй бұрын
Dak saheb tumche andaj barabar aahe paus hingoli aani nanded la kasa aahe karpaya saga
@babasahebkedar5754Ай бұрын
खुपच छान 👍👌🌷⚘🤝🙏🌻🌲🌱🐢
@Morale_Meghraj2873Ай бұрын
धन्यवाद डक साहेब
@najeemshaikh4834Ай бұрын
Saheb unhali bajri lawaychi ahe kadhi lau sanga rao
@parmeshwarshinde6304Ай бұрын
आता पेरू शकता Hytech. 4242 varity खूप छान आहे
@uuuuiii916Ай бұрын
भाऊ तुम्ही बोलण्यावर ठाम राहत नाही , आभाळ दिसले की पाऊस येईल
@DhirajDhru-vh1efАй бұрын
खोट खोट
@manojvyawahare5672Ай бұрын
बयाड्या २८ पासून पाऊस मध्य प्रदेश विदर्भातुन मराठवाडा कडे येईल
@sandipkardel5366Ай бұрын
सिन्नर ला पडलं का साहेब
@nikhilkochar3430Ай бұрын
Panjab dakh la ulta tanga
@PrafulKandalkarАй бұрын
तुम्ही अंदाज देणे बंद करा,,,,,,
@prashantdaspute8940Ай бұрын
बोगस आहे आहे हा शेतकऱ्याची दिशाभूल करतो
@vijaykamble2173Ай бұрын
Devdut dak saheb
@avinashthakre5319Ай бұрын
उत्तर महाराष्ट्रात आहे का साहेब 🤔
@Raghav40125Ай бұрын
21 तारखेला जर चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस नाही आला तर उलटा टांगतो तुला.😂😂😂
@vishalshinde89Ай бұрын
😂
@bharatbhoye4685Ай бұрын
Tenche andaj te sangtat tuza bapcha pan andaj navta ki tu Paida hoshil ..
@Raghav40125Ай бұрын
@@bharatbhoye4685 तुझ्या बापाचा पण अंदाज खोटा ठरला, जन्म बापाने दिला पण पोरगा दुसऱ्यालाच बाप मानायला लागला.😂😂😂 21 तारखेला दिलेला अंदाज खोटा ठरला आता तुझ्या मानलेल्या बापाला उलटा टांगायचा का? #स्वयंघोषित_हमामानतज्ज्ञ
@Raghav40125Ай бұрын
@@bharatbhoye4685 तुझ्या बापाचा पण अंदाज खोटा ठरला, जन्म बापाने दिला पण पोरगा दुसऱ्याला बाप मानायला लागला.😂😂😂😂 21 तारखेला दिलेला अंदाज खोटा ठरला आता तुझ्या मानलेल्या बापाला उलटा टांगायचा का? #स्वयंघोषित_हवामानतज्ज्ञ
@changdevmhaske797Ай бұрын
Tumchymule me aparipakva kanda kadhala faltu havaman abhyasak ahat tumhi
@shubhamkale8285Ай бұрын
पूर्व विदर्भात पाऊस येणार आहे का
@tatyasaheb1974Ай бұрын
सर,काल दिलेला अंदाजात मराठवाड्यात तुम्ही पाऊस दाखवला नाही
@ShashankKingre-c9eАй бұрын
खर काय आहे साहेब काल म्हणजे बुधवारला म्हणत होते की आपल्याला पाऊस पडणार नाही आणि आज अशी काय अचानक जादू झाली आहे