नमस्कार माझे नाव वैशाली जोशी आहे तुम्हाला या यूट्यूब चैनल मध्ये वास्तुशास्त्र सिविल इंजीनियरिंग आणि आपले जीवन सुखकर होण्यासाठी काही घरगुती तोडगे आणि उपाय सांगण्यात येतील
आपल्याकडे असणाऱ्या पारंपारिक पद्धतीबद्दल सांगण्यात येईल आणि त्याचे वैज्ञानिक कारण सुद्धा विस्तृतपणे सांगण्यात येईल.
[email protected] तुम्हाला तुमच्या घराचा प्लॅन म्हणजेच नकाशा पाठवायचा असेल तर वरील मेल आयडी वरती पाठवू शकता
तसेच घराशी संदर्भ कुठलेही काम असेल तर वरील मेल आयडी वरती संपर्क करू शकता.
श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
वास्तुसंवाद आणि समाधान