दादा तुम्ही एप्रिल मध्ये टोमॅटो ची आर्यमान जात लावली होती ती एप्रिल मध्ये सक्सेस आहे का? काही अडचणी आल्या होत्या?
@SandipSontakke-if5lz4 күн бұрын
Kadhi lagvad keli ahe te saga
@islamicstatus78044 күн бұрын
Bhesal dose mqdhe konti khate vapravi
@gangadharsomase96145 күн бұрын
Super
@rudramore30736 күн бұрын
मी अर्धा एकर वटाणा लागवड केला होता परंतु सर्वच्या सर्व प्लॉट मर या रोगामुळे निकामी झाला आणि संपूर्ण प्लॉटमधून मला जास्तीत जास्त तीन ते चार किलो चे उत्पन्न मिळालं
@balunagve38187 күн бұрын
मर रोग निंत्रणासाठी काय करावे
@PrakashKokate-jm2wz9 күн бұрын
Ok
@Laboratoryguruji9 күн бұрын
Janewari mahinyat
@shubhamhedau39969 күн бұрын
दोन दिवस झालं टमाठी लागवड केली आहे या वर नियोजन सगा सर
@RohitPatilSuryawanshi10 күн бұрын
सर मी १ ऐकर लागवड केली पहिली आवळणी कोनती करावी
@babakharade11 күн бұрын
रेन पाईप सतत ब्लॉक होत आहे उपाय सांगा
@vijaytarte607512 күн бұрын
मी गेली पाच ते सहा वर्षांपासून रेनपाइप वापरतो मला भरपूर फायदे झाले आहेत, औषधे फवारणी व खतांची बचत होते, मेहनत कमी लागते व उत्पन्नात वाढ होत आहे 🇮🇳 जय जवान जय किसान 🇮🇳🙏
@KrishnaDhayatadak-o8q12 күн бұрын
Aata perla ter chalel ka January madhe
@RameshwarAde-ts1jr12 күн бұрын
फार सुंदर आहे 2500 कलमाला बांबु किती लागले
@Balajikondamangal-p7g15 күн бұрын
पहली आलवणी कोणती कराची आहे
@vedantshinde285515 күн бұрын
Very nice food🍲 and your video
@ajitadhav77116 күн бұрын
एकरी किती अवरेज निघत कमीत कमी जास्तीत जास्त
@artistbharatdalvi602116 күн бұрын
सर डुक्कर खातात का? डुकराचा त्रास खुप आहे आमच्या कडे
@kalesaudagardamodar314018 күн бұрын
Chan idea
@tushardeore241218 күн бұрын
किती average आले. .
@ramudhanavat-hp8fz19 күн бұрын
भाऊ.ऐकरी.बि.10.किलु.बिलागता
@chalashetikaru21418 күн бұрын
@@ramudhanavat-hp8fz 20kg
@babanmulik586820 күн бұрын
मल्चिंग पाहिजे होते ऊनाळ्यात करपा भुरी कमीच आसते
@maheshpujari60920 күн бұрын
दुसरी आळवणी कोणती करावी
@chalashetikaru2148 күн бұрын
19.19.19 + humic + IBA
@mayur-gaming915920 күн бұрын
Nice 👍
@SureshGhadage-is1bk20 күн бұрын
Ek number Dada
@chetanbankar630320 күн бұрын
5 hp च्य motar vr kiti pipe chalel 120 antar takun
@Durgeshzehenrider21 күн бұрын
Grafted hai ya non grafted please batawo
@chalashetikaru21421 күн бұрын
@@Durgeshzehenrider non grafted varayti hai
@Durgeshzehenrider21 күн бұрын
❤❤❤❤
@vandanabagal291721 күн бұрын
Nice 👍
@SwapnilMali-k5c23 күн бұрын
ऐक नंबर दादा
@birajusolankar592324 күн бұрын
Must amhipan asech karto dada
@PranjalShewale-e5p26 күн бұрын
Mhiti Chan ahe brobr ahhe
@gunjalshivaji399826 күн бұрын
बियाणं कुठे मिलेल
@chalashetikaru21426 күн бұрын
@@gunjalshivaji3998 आपला तालुका कोणता आहे जवळच्या औषध दुकानात विचारा..
@dilipkengar988727 күн бұрын
गव्हाला कोणती रेन पाईप किती फुटला बोरवेल वर
@dilipkengar988727 күн бұрын
धन्यवाद🙏 छान माहिती दिली त
@BaluTupe-pr3fl28 күн бұрын
तू बकवास करतो जास्त हेडिंग टाकतो वेगळी सांगत काहीच नाही इकडे तिकडे गप्पा मारतोय चूप
@sandip-bankar29 күн бұрын
भेसळ नाही हो बेसल बाकी माहिती छान
@rahultarale61629 күн бұрын
Thanks
@shriram7703Ай бұрын
खुप छान माहिती दादा धन्यवाद
@vikasgaikwad3200Ай бұрын
🌹🌹👌🌹🌹
@OmkarMarlewadАй бұрын
एवढं करायचं गरज नही स्प्रे पंप च्या फुटबॉल ला नाली लावा आणि टाकीत टाका चांगल काम करते मी स्वतः वापरतो
@pramodrasankar1497Ай бұрын
20Mm रेन पाईप ची जाडी ही इनलाईन सारखी असायला हवी कारण पेप्सी सारखी लवकर खराब होत आहे
@pramodrasankar1497Ай бұрын
सर २० mm Ren pip chi jadi hi inline pip sarkhi milalyala pahije 20mm Ren pip usat chalate
@akashgavit9481Ай бұрын
छान माहिती दिली दादा❤🎉🙏🏼
@satishharde7318Ай бұрын
टोमॅटो पिक लागन केल्या नंतर किती दिवसाने पुढील पिकाला रान मोकळं होतं
@chalashetikaru214Ай бұрын
@@satishharde7318 170 divsachya pudhe
@santoshpandharmise5647Ай бұрын
खारुताई पिकांचं नुकसान करतात उपाय आहे का
@chalashetikaru214Ай бұрын
@@santoshpandharmise5647 पिकाच्या बाजूने कार्पेट बांधून घ्या, ज्याने आवाज होईल, तसेच छोटे भुज गावणे लाऊन घ्या..
@babakharade11 күн бұрын
लगत असलेल्या बांधावरची झाडे असतील त्या सर्व झाडांना मच्छरदानी किंवा मासे पकडण्याची खराब झालेली जाळी गोल बांधा म्हणजे झाडांवर चढता येत नसल्यामुळे ती त्या ठिकाणी येणार नाही कारण तिला पाटला केल्यानंतर जवळ झाड असले पाहिजे त्यामुळे जवळच्या झाडांना जाळी गुंडाळल्यानंतर तिथे खारुताई येणार नाही
@shrikantkokate5239Ай бұрын
रेन पाईप ने किती दिवस पाणी द्यावे, म्हणजे फुल आल्यावर पाणी देऊन नाही जमणार रेन पाईप ने...
@chalashetikaru214Ай бұрын
@@shrikantkokate5239 चालते दादा काही होत नाही
@royal336raАй бұрын
Khup chan
@yogendra2778Ай бұрын
दादा काळी मोटर आहे तिचा इनलेट चुकीचा जोडला आहे तो चेंज कर अजूनआऊटपुट भेटलं