PANKAJ AHIRE FIMLS
अहिराणी गाण्यांचे अधिकृत आणि तुमच्या हक्काचे चॅनेल 🎶
आम्ही अहिराणी संगीताचे प्रेमी आहोत, जे महाराष्ट्रातील अनेक कलाकारांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी संगीताचे रंगमंच उपलब्ध करून देत आहोत. आमचे ध्येय संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी कलाकारांना सक्षम बनविणे आणि प्रामाणिकपणाने अशा होतकरू कलाकारांना स्वतंत्रपणे मदत करणे हे आहे.
तर चला मग, आमच्या परीवारात सामिल होऊन अहिराणी भाषेला साता समुद्रापार नेऊन तीचा गौरव वाढवुया..
𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 𝐮𝐬 :
𝐄𝐦𝐚𝐢𝐥:
[email protected]Contact no. :+91-9081938782
instagram.com/mr_ipanku