Chitale Milk | New Identity | Ad 04
0:31
Chitale Milk | New Identity | Ad 03
0:21
Chitale Milk | New Identity | Ad 02
0:11
Chitale Milk | New Identity | Ad 01.
0:12
आपली माणसं...
0:59
Пікірлер
@jyotivora9952
@jyotivora9952 12 сағат бұрын
Every AD is touching
@sachinpotdar391
@sachinpotdar391 3 күн бұрын
वैभवाच्या सरांची भूमिका केलेल्या कलाकाराचे नाव काय आहे कोणाला माहीत असेल तर कृपया सांगा.
@adiraje_99
@adiraje_99 Күн бұрын
सतीश आळेकर
@ankitashinde4659
@ankitashinde4659 3 күн бұрын
khup chan nehmipramane authenticity japat kela gelela prayatna 😍😍
@GaneshRaymal-he8hi
@GaneshRaymal-he8hi 5 күн бұрын
😢😢
@vaishnavizile4949
@vaishnavizile4949 6 күн бұрын
भरमसाठ अभ्यास.. तोही engineering cha😂😂
@jyotsnavaidya4961
@jyotsnavaidya4961 7 күн бұрын
सुंदर जाहिरात. पण पुर्वी सारखी चव नाही.
@aartideshpande8312
@aartideshpande8312 7 күн бұрын
चितळ्यांना बाकरवडी ची जाहिरात करण्याची गरजच नाही
@Sr_Sr777
@Sr_Sr777 8 күн бұрын
काल तुमची ही advertisement बघितली आणि ह्या साठी मात्र एक feedback द्यावासा वाटतो. आपण हॉस्टेल मधल्या मुलांची गोष्ट दाखवतात, की कसे ते सगळे परीक्षांच्या वेळी रात्रभर जागून अभ्यास करतात, तो पर्यंत ठीक होतं, पण मला असं वाटतं की तुम्ही दाखविल्या प्रमाणे एवढ्या young मुलांनी जर एवढा strong चहा घेतला तर त्यांना लहान वयात ॲसिडिटी वगेरे खूप अश्या medical conditions ला फेस करावं लागणार किंवा अजून काही. मी एक आजोबा (आणि डॉक्टर)असून माझा स्वतःचा experience share करतो आहे. माझ्या नातवालाही, रात्री अभ्यास करताना चहा घेण्याची सवय लागली होती आणि त्याच्या मुळे त्याला hyper-acidity चा त्रास होऊ लागला आणि नेमकं परीक्षेच्या वेळी तो आजारी पडला. Moral is, why do we need such external addictive things to keep ourselves going? अश्या encouragement ची मी कल्पना ही करू शकत नाही ज्याच्यात मुलांना त्रास होणार, त्यांच्या हेल्थ वर परिणाम होणार. ह्यात refreshment सारखं काय आहे ? एवढं तर आपल्या सगळ्यांना माहीत आहेच, that tea is in essence, caffeine. So it's really not right to show such things that such young children, who are the foundation of our country, should be encouraged to rely on or resort to such practices for enthusiasm. त्याच्या पेक्षा फक्त अभ्यासातून नॉर्मल ब्रेक घेतलेली दाखवा, किंवा अभ्यास लवकर करून, फ्रेश व्हायला चांगली झोप घ्या. म्हणजे मुलांना जे खरंच परीक्षेसाठी उपयोगी होणार अस काही दाखवा, which will help them maintain calmness and improve their focus on studies. त्यांना अथर्वशीर्ष म्हणायला शिकवा. I can give you numerous experiences of students who used to fail, but have passed with flying colours by reciting अथर्वशीर्ष 11 times - 21 times and I know all of these people personally. This does not imply that one can pass without studying just by reciting अथर्वशीर्ष, but it helps them to calm their minds down and improve concentration,when you recite it by sitting at one place and with concentration. Because as the name says it is ' अथर्व ' + ' शीर्ष ' , which helps remove the fickleness of the mind and helps to focus on what is important. I can give you guarantee that you will definitely see improvement in their studies! And talking about focus, Srimad Bhagwat Gita says - व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन | बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् || 2.41 - "One should work with a single-pointed aim and with resolute" Since you have taken one of the best cricketers in your film, you should know that Sachin was so devoted towards his art that he left everything else, even his studies, to focus entirely on cricket and devoted his life to it, only then he was able to give us one of the best cricketers of this century! So why do students from other fields need to get involved in cricket, stay focused on your own study and give your best into that. And if you are showing such late-night tea breaks, please understand, आपल्या शास्त्रा प्रमाणे तर, चांगलं आयुष्य ठेवायला, सूर्यास्ताच्या नंतर काही खाऊ नये असे सांगितले आहे, उलट त्याच्यावर एवढ्या रात्री असले savoury स्नॅक्स घ्यायचे म्हणजे आपणच त्यांना अश्या 'late-night' च्या lifestyle मध्ये ढकलल्या सारखं आहे , कारण त्यांना रात्री उशिरा खाण्याची सवय होते, long-term मध्ये सगळ्यांची health बिघडते etc etc. check with any cardiologist, 12yrs, 14 yrs old kids have to undergo surgeries such as angiography these days. And can we really afford to take this risk especially with the young generation of our country? ह्याचा सार म्हणजे आपणच मुलांना खोट्या गोष्टीत encouragement दिल्या सारखं आहे. त्याच्या पेक्षा आपण आपली मुलं असं मानून, त्यांच्यासाठी श्रेय काय आहे ह्याची advise दिली पाहिजे. Also, as mentioned in Srimad Bhagwat Gita - न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम् | जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्त: समाचरन् || Adhyay 3, Shlok 26 - Do not play with the minds of people who are ignorant, into believing something to be right. So kindly don't try to impress such unproven theories on young minds. Don't just seek your 'swarth' in everything. जसं मी सांगितलं तुमचा ब्रँड हा आज घरा - घरात सर्वांना ज्ञात असा आहे. खरं म्हणजे तुमच्या सारख्या brands ना अश्या मोठ - मोठ्या advertisement ची काही गरजच नाही आहे, because I am sure, ही प्रतिष्ठा तुम्हाला मौखिक म्हणजेज mouth-publicity मुळे मिळाली आहे आणि आज 75 years तुम्ही ती brand-loyalty भोगत आहात, कारण आधी कुठे advertisements होते? म्हणून मला असं वाटतं की advertisement मध्ये spend करण्या पेक्षा जर तुम्ही हेच funds लोकांच्या मदतीसाठी वापरले किंवा कोणाला शिक्षणा साठी मदत केली किंवा गाव - खेदेत शाळांची चांगली व्यवस्था करून दिली, तर तुम्हाला कित्येक आशीर्वाद मिळणार. And I can guarantee you, those blessings will help your brand grow multifold!! मला ही सगळी मुलं माझ्या नातवासारखी वाटतात आणि म्हणून मी अगदी निर्हेतुक भावनेने हे तुम्हाला सांगत आहे, कारण तुमच्या ब्रांडचे advertisements, खूप घरात पाहिल्या जातात आणि खूप लोकं त्याचा अनुसरण ही करतात. म्हणून तुम्ही केलेलं प्रयत्नांचा impact, लोकांवर, समाजावर चांगला असुदे एवढ्याच आशेने मी हे लिहीत आहे. परत एकद्या आमच्या आवडत्या चितळे बंधूंना 75th year ची हार्दिक शुभेच्छा. नमस्कार 🙏🏻 Hari Om Tat Sat 🙏🏻🙏🏻
@saurabhdandavate7337
@saurabhdandavate7337 8 күн бұрын
Classic Rao 👏👏
@RavindraKuchar
@RavindraKuchar 8 күн бұрын
Heart touching
@tusharrahultushar
@tusharrahultushar 9 күн бұрын
I feel still something is missing in this adv. Somewhere right emotional quotient is missing. But offcourse well tried and not to take credit away. Adv. is nice.
@Marathi-Audiobooks
@Marathi-Audiobooks 9 күн бұрын
youtube.com/@marathi-audiobooks?feature=shared
@vasudhasaraf5430
@vasudhasaraf5430 9 күн бұрын
खूप सुंदर जाहिरात...
@idatta123
@idatta123 9 күн бұрын
The campaign brings out the strong emotional connect between the teacher and the student where the brand plays a pivotal role through its heritage of quality and assurance. The presence of a well known celebrity in the campaign makes it even more compelling. The same communication can roll out to pan India level with a proper language edit.
@poojavirkar8484
@poojavirkar8484 10 күн бұрын
Abhinandan
@manishagogate1061
@manishagogate1061 10 күн бұрын
माणुसकी ची जपणूंक विठ्ठल दादांच्या रूपात.... खूप छान चितळे बंधू ❤ तुम्ही ही असेच माणसांना जवळ केले आहे.... अशा संदेश लोकांपर्यंत उत्तम रित्या पोहचवला आहे ❤
@blitzkrieg8088
@blitzkrieg8088 10 күн бұрын
मराठीत पण करा की .
@SujitJagtap99
@SujitJagtap99 10 күн бұрын
विठूराया 🎉🎉
@nancysharma1974
@nancysharma1974 10 күн бұрын
@vaishalicthakur571
@vaishalicthakur571 10 күн бұрын
Heart touching ❤
@atharvahardikar
@atharvahardikar 10 күн бұрын
डोळ्यात पाणी आलं! च्यायला आम्ही विडिओ बनवतो किंवा अनेक लोक सिनेमा बनवतात, जाहिराती बनवतात पण हा असला मास्टरपीस कधीतरीच जमतो 😍 थेट हृदयात हात घालणारा 💯
@sanjn179
@sanjn179 11 күн бұрын
खुपच सुरेख सादरीकरण, चितळे नेहमीच सरस👍🏻👏🏻👏🏻
@amitkadlaskar9832
@amitkadlaskar9832 11 күн бұрын
जसे तुमचे सर्वच पदार्थ दर्जेदार असतात तश्याच ब्रँड films देखील
@chabdrachief777
@chabdrachief777 11 күн бұрын
Kada panawlya
@makarandgaidhani295
@makarandgaidhani295 11 күн бұрын
अप्रतिम आहे जाहीरात. आजी-आजोबांचे expressions फारच छान आहेत. सुंदर !
@beenakylkarni5895
@beenakylkarni5895 11 күн бұрын
सुंदर ऍड
@beenakylkarni5895
@beenakylkarni5895 11 күн бұрын
खूपच सुंदर आणि पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा मी कोल्हापुरी असून पण चितळे बाकर वडी खूप खूप आवडते
@swaradabhingare4091
@swaradabhingare4091 11 күн бұрын
खूप सुंदर...❤
@MaduDeshpande
@MaduDeshpande 11 күн бұрын
Sachin bakarvadi purchase karu shakto -- garib lokana bakarvadi vatun bagha - tyancha to pot bharlyacha aanand 🙏🙏🙏🙏
@dietldrkrantikulkarni7013
@dietldrkrantikulkarni7013 11 күн бұрын
खूप छान
@VastuRang
@VastuRang 11 күн бұрын
Heart touching... Lovely....All the best Chitale Bhandu
@ganeshmungase4895
@ganeshmungase4895 11 күн бұрын
Sachin ... New brand ambessedor for Chitale
@Cobbraaaa
@Cobbraaaa 11 күн бұрын
Good ❤❤❤❤❤
@manasikachare5910
@manasikachare5910 11 күн бұрын
चितळे बंधू, हार्दिक अभिनंदन आणि निरंतर वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा
@Shamballa1
@Shamballa1 11 күн бұрын
पाणी आले डोळ्यात पण काही काही बॉक्स मध्ये करपलेली येते बर का पण नाव खराब नाही झाले पाहिजे विचार करून आणि पैसे दिलेत म्हणून गपचूप खातो आ इ पुनः चितलेच घेतो😂 भावना सोबत चवही आहेच जोडलेली आंबा बर्फी बाकरवडी
@supriya-gg4mz
@supriya-gg4mz 11 күн бұрын
चहा आणि बाकर वडी आम्ही पण खातो. खूप आवडते.❤
@adityasolanke5538
@adityasolanke5538 11 күн бұрын
What a wonderful advertisement! All the praise should go to the writer. chitle bandhu should have given credit to writer in post script/ description. ❤️🙏
@satyavratdas
@satyavratdas 12 күн бұрын
छान चितळे बंधू ची पॅकिंग वाली मिळणारी भाकरवडी जी सर्व दुकानांमध्ये उपलब्ध असते आणि जी चितळ्यांच्या दुकानात ओपन असते त्यांच्या चवीमध्ये खूप फरक आहे पॅकिंग मधली सर्वत्र मिळणारी भाकरवडी च्या तुलनेत दुकानात ओपन असलेली भाकरवडी चवीला जबरदस्त आहे
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 12 күн бұрын
सुंदरच 💖💖💖💖💖💖
@avimango46
@avimango46 12 күн бұрын
आता बाकरवडी संपूर्ण स्वयंचलित साधनाद्वारे बनवली जाते पण त्यास कारागिराच्या हातांची चव येईल का हीच शंका येते! म्हणून घरगुती पद्धतीने बनवलेली बाकरवडी ची चव एकदा घ्यावीशी वाटते! मग त्यात मानसिकता वा सायकॉलॉजी चा भाग असेल तरी चालेल!
@mpk77734
@mpk77734 12 күн бұрын
Sachin बघून जाम भारी वाटले
@umakantpawar007
@umakantpawar007 12 күн бұрын
जाहिराती मध्ये सचिन तेंडुलकर असून सुद्धा सचिन वर कॅमेरा फोकस न ठेवता ही उत्तम सादरीकरण.
@badrinath.shenoy
@badrinath.shenoy 12 күн бұрын
May your Brand become bigger and better. Many Congratulations on entering the 75th Year. 🎉👏
@ojasbhadsavle9222
@ojasbhadsavle9222 12 күн бұрын
Simply superb..... All the best for future endeavours...... I am a die heart fan of Chitale Products..... All the products are simply amazing....
@sujatabaldota1790
@sujatabaldota1790 12 күн бұрын
Chitle food is very testy I love you❤
@jaidandekar665
@jaidandekar665 12 күн бұрын
चितळे products चांगले असतात पण हल्ली जरा बघून घ्यावं लागतं. Palm oil cha सर्रास वापर आहे products मध्ये. क्वालिटी शी तडजोड फक्त करु नये म्हणजे आमच्यासारखे ग्राहक नि:संकोच पणे product विकत घेऊ शकतील.
@savitadhanu
@savitadhanu 12 күн бұрын
सुंदर जाहिरात. सतीश आळेकर सर- द बेस्ट ... चितळे ब्रॅंड ला 75 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. बाकरवडी फक्त मराठी जनांमध्ये च नको, जगभर पोहोचू दे
@ashvinijadhav5112
@ashvinijadhav5112 12 күн бұрын
Dole bharun aale maze... Thank you so much... Sachin kay aahe mazya sathi shabdat dekhil mandata yenar nahi ❤
@prasadkulkarni6582
@prasadkulkarni6582 12 күн бұрын
सुंदरच, पण राहून राहून सारखं त्या ताटलीतल्या बाकरवड्यांवर लक्ष जात होत. आता एवढ्यात इतका मोठा आकार मी नाही पाहिला परत. थोडी मऊ जास्त कुरकुरीत नाही. आता जी बाकरवडी मिळते ती त्या ताटलीतली नक्की नाही
@shurtimoghe2057
@shurtimoghe2057 12 күн бұрын
असे उत्तम संस्कार करणारे गुरू आणि तितकेच संस्कारक्षम विद्यार्थी, हे दुर्मिळ दृश्य आहे. चितळे कुटुंब आणि व्यवसायास मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏👌🎁