खूप छान सर, तुमची शिकवण बघून वाटतं शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या आता कमी होणार नाही. सर्व मुले हुशार आहेत फक्त चांगल्या शिकवणीची गरज आहे जी तुम्ही आल्यामुळे पूर्ण होणार ही अपेक्षा. 🙏
@ZPPSMORGAON11 ай бұрын
Thank you very much🙏 सर्वांचे सहकार्य असेल तर काहीही अशक्य नाही👍