Dada gavche vlog khup chan astat mumbai mdhe te majja nahi
@KokankarAvinash14 сағат бұрын
Ho. Office kama mule mumbait yave lagtey. lawakarch janar aahe
@KaranHanwate-iz9if14 сағат бұрын
@@KokankarAvinash खास करुण तुमचे पार्टी चे ब्लॉग आनी तुमच मित्र परिवार खप छान जेव्हा तुमि त्यांचा सोबत असाता तेव्हा लव यू दादा
@KokankarAvinash14 сағат бұрын
@@KaranHanwate-iz9if Thank you. Love you too Bro
@santoshmahajan836014 сағат бұрын
Bhava nusti majja re tuzi, Raja peksha pan bhari jivan. Nisrgachya kushit n Aaichya hatche J1
@KokankarAvinash14 сағат бұрын
Thank you.
@santoshmahajan836014 сағат бұрын
@@KokankarAvinash we really appreciate if you bring us such more beautifu videos
@KokankarAvinash14 сағат бұрын
@@santoshmahajan8360 sure.
@shanukudalkar337415 сағат бұрын
Avinash bhai ami yenar26july mumbaila Tumi Amala betu sakata
@KokankarAvinash14 сағат бұрын
26 Mostly mi gavi asnar
@prashantchaudhari727115 сағат бұрын
चालू व्हिडिओ पाहण्यासाठी मजा येते कारण हे व्हिडिओ निखिल चे ब्लॉग मध्ये बगून पाच सहा दिवस झाले
@KokankarAvinash14 сағат бұрын
गावावरून आलोतर ऑफिस कामे राहिलेली करण्यात वेळ गेला. त्यात राहिलेल्या विडिओ आणि अलिबाग ट्रिप. त्यामुळे थोडा उशीर झाला. Sorry for Delay
@prashantchaudhari72715 сағат бұрын
Ok
@bhartidalal184415 сағат бұрын
Tata steel company samor
@bhartidalal184415 сағат бұрын
Ha. Bhaau mi Rajendra Nagar la rahte😂
@KokankarAvinash15 сағат бұрын
Chala konitari aahe
@bhartidalal184414 сағат бұрын
@@KokankarAvinash 🤣
@shantidalvi56415 сағат бұрын
Masat hota video
@KokankarAvinash15 сағат бұрын
Thank you
@learningchurning15 сағат бұрын
अविनाश, ओढ्यातले मासे आणि आईच्या हातचे जेवण... वा, एकदम मस्तच. तुझे १-२ व्हिडिओज पाहण्यात आले काल. कदाचित १-२ वर्षांपूर्वीचे असावेत बहुतेक. एका विडिओ मध्ये तुझ्या मित्राची हळद होती; दुसऱ्या विडिओ मध्ये बहुतेक तुझी एनिवर्सरी होती. ते व्हिडिओज पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे गावातल्या लोकांची आपुलकी आणि प्रेम. सर्वजण एकत्र येऊन काम करत होते. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. एका विडिओ मध्ये काही लोक जेवण करत होते. तेव्हा तू एक वाक्य बोलला होतास... कोणताही हॉटेल मॅनॅजमेण्ट चा कोर्स नाही, पण फक्त अनुभवाने आणि प्रेमाने बनवलं जाणार जेवण... ते अगदी अचूक टिपलस तू तुझ्या विडिओ मध्ये. फाईव्ह स्टार ला लाजवेल असे ते जेवण होते माझ्या मते. मी विडिओ पाहत होतो पण मला असं वाटलं कि मी तिथे प्रत्यक्ष आहे आणि त्या जेवणाचा अनुभव घेत आहे. जरा मुंबई चे पण काही व्हिडिओज शूट कर... ऑफ कोर्स त्या व्हिडिओज ला गावच्या व्हिडिओज ची मजा नाही. Just for a change...
@KokankarAvinash15 сағат бұрын
नक्कीच. गावच्या कार्यक्रमात सर्वांचा सहभाग हा वाखाणण्याजोगे असतो. जे जमेल ते काम प्रत्येकजण करतो. ना कसली कमी वाटता. हो नक्कीच मुंबईचे पण विडिओ येतील हळू हळू आपल्या चॅनेल वर.
@learningchurning15 сағат бұрын
@@KokankarAvinash अगदी खरं... आणि ते जाणवून येत तुझ्या विडिओ मधून. आता हेच बघ ना... तू जेव्हा व्हिडिओज बनवतोस तेव्हा अगदी हक्काने मित्रांच्या घरांमध्ये तुझा वावर असतो. मित्रांच्या घरातील सगळी मंडळी पण छान संभाषण करत असतात. असं आपण शहरात क्वचितच अनुभवतो. तुझ्या रेसिपीज पण साध्या आणि सोप्या असतात. तू माझ्यापेक्षा वयाने लहान आहेस म्हणून मी थेट अरेतुरे पर्यंत पोहोचलो. पण तुझ्या व्हिडिओज मध्ये आपुलकी सुद्धा जाणवते हे त्या मागचे दुसरे कारण. Keep it up...
@KokankarAvinash15 сағат бұрын
@@learningchurning Thank you.
@lavendarshelar273215 сағат бұрын
अविनाश तुझा विडिओ लेट का येतो निकिल चा विडिओ येऊन जुना झाला आणि तुझा विडिओ आता आला हा
@KokankarAvinash15 сағат бұрын
Actually after village trip I was busy in my official work. sorry for delay.
@msantosh122015 сағат бұрын
This video is too delayed, saw this same trip on Satish n other folks channel a week back. Request you upload ur video on priority as we are addicated to see the beauty of ur village and ur folks
@KokankarAvinash15 сағат бұрын
Actually after village trip I was busy in my official work. sorry for delay.
@msantosh122015 сағат бұрын
Plz don't say sorry , your like a family member to us now, my family enjoys to watch ur videos. I Understand ur struggle of life.
@sandeept751815 сағат бұрын
अविनाश गावचे व्हिडियो खुप मस्त होते.
@KokankarAvinash15 сағат бұрын
Thank you.
@sandeept751815 сағат бұрын
रोहितचे जास्त व्हिडिओ का नसततात नुसता फिर या चॅनलला व्हिडियो टाकत जा ना रोहित
@swapnilparab294616 сағат бұрын
तुमच्या 3 च्या पण व्हिडिओत काय आहे एकच सगळं बाकी काय आहे तुम्ही मज्जा केली ती बग्याची काय आम्ही
@@KokankarAvinash karlekhind mde alibaug swimming pool pan hota plz yaa amchya kde ...mala khupch video avdtat tuzhya Dada 🥰 karlekhind right la ahe villa..D&G jungle resort
@KokankarAvinash13 сағат бұрын
नक्किच next time visit देईन
@tejas42life7313 сағат бұрын
@@KokankarAvinash vaat pahin me dada...Ani khrch aik divash nakki bheten me tula 🥰...tu gavala gela ki mala khup avdta Ani ha yaa veli pan punha fhrshan party zhali pahije
@KokankarAvinash13 сағат бұрын
@@tejas42life73 हो नक्किच
@snehalkatkar727416 сағат бұрын
Dada vasai west la pn milat kilo vrch 1
@KokankarAvinash16 сағат бұрын
Exact Kuthe
@snehalkatkar727416 сағат бұрын
@@KokankarAvinash near by station
@KokankarAvinash16 сағат бұрын
@@snehalkatkar7274 ohk. Visit करतो लवकरच
@snehalkatkar727416 сағат бұрын
Nalasopara kuthe rahtat
@KokankarAvinash16 сағат бұрын
Chheda Nagar
@msantosh122015 сағат бұрын
Would love to meet you in-person some day and will bring some goodies for ur daughter.
@KokankarAvinash15 сағат бұрын
@@msantosh1220 Sure 😊
@AMBILWADE116 сағат бұрын
🙏
@omnig00716 сағат бұрын
नायगाव बीच वर ऑईल मुळे चिखल झाल्या सारखे वाटते. तेलकट अशी वाळू आहे तिथे.
@KokankarAvinash16 сағат бұрын
May be
@AjayBorse-sl5zk17 сағат бұрын
अवि दादा की जय ❤❤❤❤
@SandeepChauhan-lb9tp17 сағат бұрын
मला खूप आठवण येते
@swatipradhan683919 сағат бұрын
तुमची पेरणी करतानाचा कोणता व्हिडिओ आहे का?
@KokankarAvinash19 сағат бұрын
kzbin.info/www/bejne/p4ezZIaCaNGVkKs
@swatipradhan683919 сағат бұрын
@@KokankarAvinashहा बघितला होता. यंदाचा नाहीये का?
@KokankarAvinash19 сағат бұрын
नाही. यंदा मी उशीरा गेलो आमची पेरणी झाली होती तेव्हा.... आता लावणी साठी जाणार