व्हिडिओ पाहता येईल का ? भाऊंना गाताना पाहायला सुद्धा आवडते.
@patankarbhupendraАй бұрын
खूप भावपूर्ण गायन. गुरुजी शेंबेकर भाऊ यांना नमस्कार.😊
@anujajoshi71253 ай бұрын
विलक्षण !!! अप्रतिम ....
@shirishpatankar3793 ай бұрын
क्या बात है, राजाभाऊ 🎉🎉
@jayantparnaik78983 ай бұрын
खूप छान
@satishdeshpande94433 ай бұрын
सुंदर रचना आणि तितकेच दमदार गायन
@rajendradixit16866 ай бұрын
अप्पासाहेब म्हणजे कोण? अप्पा जळगावकर की अन्य कोण? बाकी गायन अप्रतिम. अप्पासाहेबांची शिजवलेली जागा खूप छान आणि नाविन्यपूर्ण जाणवली. हीच शास्त्रीय संगीताची ताकत आहे. आपल्या सादरीकरणाला शतशः प्रणाम. 🙏
@rajendradixit16866 ай бұрын
शिकवलेली
@prakashpotadar54136 ай бұрын
अगदी सुंदर,,, समाधी लागण्यासारखे गायन, सुरेख साथ संगत, एकदा live ऐकायची संधी कधी मिळतेय याची गुरुजी मी आतुरतेने वाट बघतोय.
@prafulldeshmukh52716 ай бұрын
Great sir❤
@BhupendraPatankar-k9h7 ай бұрын
भाऊ नमस्कार. खूप छान झाले आहे गाणे.
@dnyaneshrajeshirkethane59447 ай бұрын
Khup sunder dada..
@jayshreepatankar76658 ай бұрын
संगीत व गायन फार छान.
@Pratikshaoak8 ай бұрын
Rajabhau khup Chan keep it up skoak
@avinashapte1888 ай бұрын
छान रंगलाय अभंग.श्रोता संपन्न👏
@mahadevbhosale37549 ай бұрын
Apratim Dada.
@mahadevbhosale37549 ай бұрын
Apratim Dada
@mahadevbhosale37549 ай бұрын
Ahe Vishswas Purvipssunach Dada.
@arunmahabal20889 ай бұрын
खूप छान
@Sanjay-gm9qw11 ай бұрын
Great rajabhau
@pralhadkanhere885811 ай бұрын
बुवा खूप सुंदर ,
@prachipatankar5375 Жыл бұрын
जेव्हा शक्य असेल तेव्हा पांडुरंग त्राता पांडुरंग दाता हे गाणं अपलोड कराल का 💐🙏💐 पांडुरंग त्राता पांडुरंग दाता अंतीचा नियंता पांडुरंग दयेचा सागर मायेचे आगर आनंदाचे घर पांडुरंग भक्तीचा ओलावा दृष्टीचा दृष्टावा श्रद्धेचा विसावा पांडुरंग तप्तांचे चंदन दिप्तांचे इंधन प्रकाश वर्धन पांडुरंग अंगसंगे त्याच्या झालो मी निःसंग देहीचा साष्टांग पांडुरंग
@prachipatankar5375 Жыл бұрын
जेव्हा शक्य असेल तेव्हा पांडुरंग त्राता पांडुरंग दाता हे गाणं अपलोड कराल का 💐🙏💐 पांडुरंग त्राता पांडुरंग दाता अंतीचा नियंता पांडुरंग दयेचा सागर मायेचे आगर आनंदाचे घर पांडुरंग भक्तीचा ओलावा दृष्टीचा दृष्टावा श्रद्धेचा विसावा पांडुरंग तप्तांचे चंदन दिप्तांचे इंधन प्रकाश वर्धन पांडुरंग अंगसंगे त्याच्या झालो मी निःसंग देहीचा साष्टांग पांडुरंग
@prachipatankar5375 Жыл бұрын
कोकण रत्न .. ... अतिशय सुंदर सूर ही दैवी देणगी आहे... आपणास व आपल्या परिवारास 💐🙏🏻💐सस्नेह नमस्कार....
@drsanjaypant Жыл бұрын
खूप छान श्री दत्त प्रेमलहरी, पंत महाराज लिखित पद क्र ३५६
@pradipskadam Жыл бұрын
वाह.... वा 🙏🙏
@mitalimarine Жыл бұрын
दिवसातून एकदा तरी कृपया एका प्रसन्न वाटते
@govindsukerkar1627 Жыл бұрын
अप्रतिम, भावपूर्ण अभंग गायन
@Swapneeel Жыл бұрын
सर आपला नंबर मिळेल का??
@neeladeshpande1305 Жыл бұрын
Gaan chaan Phakt thekach wajayala hava hota
@gurudathkamath1038 Жыл бұрын
Kindly inform RAAG
@subhashpatankar1956 Жыл бұрын
अप्रतिम खरेच दिवे लागले
@Opt-t9i Жыл бұрын
🙏🙏
@mitalimarine Жыл бұрын
मस्तच
@mitalimarine Жыл бұрын
वाड्याचा आवाज जास्त येतो जरा सेट करा
@pralhadkalane5202 Жыл бұрын
राग कोनता आहे गुरुजी
@jagdishkamath2360 Жыл бұрын
Kindly arrange to mail me the lyrics of this abhang with vinatthi
@pranalipatwardhan9939 Жыл бұрын
खूप छान भावपूर्ण
@prakashvagal4797 Жыл бұрын
4RR4rrrrrrrr
@prakashjoshi78092 жыл бұрын
राजाभाऊ केवळ अप्रतिम.क्या बात है.मन प्रसन्न झाले
@swarmegh80642 жыл бұрын
हरी भजनाविण काळ चा व्हिडिओ टाकाल का?
@subodhakanhere53782 жыл бұрын
फार सुंदर अणि अतिशय सुरेल असे काही गयक आहेत जान्या योग्य प्रसिदी मिळली नाही पण ते ही काही कमी नव्हेत