एकच नंबर बापूसाहेब संस्कृतीनं दर्शन सें तुम्हना लिखाणम्हा सुंदर आसं गीत 👌👌👌👌👌👌 अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐
@rimajimarkad11693 күн бұрын
सांस्कृतिक वारसा व सण उत्सवातील गायीचं महत्त्व अन् पावित्र्य छान अधोरेखित केलंय , 👌👍 पण फक्त जर्सी जनावर दाखवलेली प्रतिमा खटकतेय, जर्सी ही आपल्या पवित्र देशी गायींच्या वर्गीकरणातील गाय नाही, ते क्रॉसबीड प्राणी आहे, ते आपल्या भारतीय परंपरेतील गाय नाही
दादा आपला संस्कृती आणि परंपरा यांचा अभ्यास सखोल आहे तो तुम्ही टिकून ठेवला आहे नवीन पिढीला उपयोग होईल छान माहिती पर गीत
@aayeshahake73 күн бұрын
Bapu gan khud chhan aahe
@bhatuchaudhari73 күн бұрын
फारच सुंदर अर्थपूर्ण विवेचन 🙏
@bapuraoonkarbhise64383 күн бұрын
गाय, देवाचा देव महादेव आहे मस्त वर्णन केलं .the gret बापूसाहेब.
@ramdastule87093 күн бұрын
मस्त
@madhavkhalanekar5583 күн бұрын
गाय भिंगरी गाय भिवरी गीताचे संदर्भासह माहिती दिल्याने सविस्तर माहिती मीळाली.खुप खुप छान गीत. माधव खलाणेकर.
@sangeetashinde-m9o3 күн бұрын
👌👌👌👌
@DevidasHatkar-d6e3 күн бұрын
मस्त 🎉🎉❤
@Soham-rc9yz3 күн бұрын
❤
@kiransonawane33835 күн бұрын
Bapusaheb salam
@Basantleelaproduction5 күн бұрын
एक नंबर बापू साहेब 🎉🎉🎉
@sonamhatkar30405 күн бұрын
Sundar Bapu saheb
@DevidasHatkar-d6e5 күн бұрын
मस्त 🎉🎉
@punakumbhar13535 күн бұрын
श्रीमान बापूसाहेब, साऱ्या देवतांची उल्लेखीत शब्द माधुर्य, लयबद्ध गायन सूर आणि गाणं नृत्य😅
@punakumbhar13535 күн бұрын
फक्त अलंकरणामध्ये गुजराती वेशभूषेऐवजी मराठी खानदेशी वेशभूषा असती तर आणखी सुंदर वाटले असते!. अतिसुंदर ! सर्व देवतांचा उल्लेख केला तो, सुंदर रचना नृत्य...
@ShivajiSalunke_kiran9 күн бұрын
बापूसाहेब खूपच बढिया!
@ashokjanrao95049 күн бұрын
सुंदर खुपच छान
@sanjaysonar144110 күн бұрын
गाण्याची चाल , ताल , सूर , सौंदर्य , ठेका , गाण्यातील अर्थ , खूपच अप्रतिम , संगीत छान.👌👌💐🙏🙏🙏
@ShivajiSalunke_kiran11 күн бұрын
क्या बात है!
@sudhirtribhuvan13413 күн бұрын
बापूसाहेब,सर्वच व्हिडिओ अभ्यासपूर्ण आहेत ... KZbin चॅनल वरील
@dr.narendrabapujikhairnars764714 күн бұрын
बापूसाहेब, ब-याच गोष्टी नवीन कळी -हायन्यात.
@jstunes402216 күн бұрын
👌🌹💕
@DnyaneshwarPardeshi111119 күн бұрын
जय खानदेश बापूसाहेब
@kailaspatil470221 күн бұрын
Ekadam mast
@aheervani433823 күн бұрын
🙏🙏🙏
@SachinPatil-ij9lk23 күн бұрын
खुप छान 🎉🎉🎉
@varunkamble697023 күн бұрын
kya baat he
@DevidasHatkar-d6e23 күн бұрын
भारी 🎉
@madhavkhalanekar55823 күн бұрын
बापुसाहेब,खानदेशी कानबाई, कानबाई देवतांची नांवे गीतात गुंफून गीताला अधिक धार आली.गीत, संगीत आणि सादरीकरण सर्व सर्व चांगले.माधव खलाणेकर.धुळे.
@vanmalapatil115323 күн бұрын
दादाश्री नमस्कार अतिशय सुरेख भावार्थ, आवाज खूप छान ऐकून फार वाटले😂
@dnyaneshwarshinde190823 күн бұрын
खूप सुंदर लेखन आहे बापू साहेब गाणं मस्त झालंय.👌👌👌👍
@MahiPatil_5224 күн бұрын
खूपच छान साधी करण आहे आणि असंच कार्य करत रहा बापूसाहेब तुम्ही माझ्यातर्फे आणि तमाम खानदेश बांधवांतर्फे तुम्हाला खूप खूप तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏😊
@DevidasHatkar-d6e24 күн бұрын
🎉🎉❤
@samadhanpatil568724 күн бұрын
खूपच छान
@ShivajiSalunke_kiran25 күн бұрын
उदे उदे गं अंबाबाई गं क्या बात है!
@shitalpawar-mr8sc25 күн бұрын
Monika tai khup chhan ❤
@ushaghagas275325 күн бұрын
Chan 👌
@vijayaphulsundar912525 күн бұрын
खूपच छान
@babitahalwai943025 күн бұрын
Great work Monica👌🎉🎉🎉 keep it up nd grow best opportunity 💐
@VishalSalekar-u7n25 күн бұрын
Khup chhan Monika mam
@sunilpatil.840725 күн бұрын
खूपच छान आहे अल्बम मोनिका मॅडम तुमचा डांस खूप छान
@kailasmaharnavar215025 күн бұрын
मा.बापुसाहेब ... सविनय नमस्कार.... आपण अस्सल खान्देशी/ऐहराणी ग्रामीण संस्कृतीचे जतन करून ते आजच्या काळात नवीन पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत.... पण., कार्यक्रमाचे संचालन खुप खुप सुंदर , मनमोहक वेशभुषा , चालीरीती मस्त ढंगात साकारलीय.....