Пікірлер
@chayanaik5295
@chayanaik5295 9 минут бұрын
Tai narl ch kay krayche
@swapnalipatil2630
@swapnalipatil2630 37 минут бұрын
Tai dadar la kabhutrkhana javal varlaxmi pooja chi pothi milate
@adityadhekle3315
@adityadhekle3315 38 минут бұрын
नमस्कार ताई पूजा छान झाली पण एक विचारायचं होत ...आमचा कोल्हापूर साईड ला काही घरण्यान मध्ये हे व्रत करतात पण त्याचा नियम आहे ....प्रामुख्याने हे कोल्हापूरचा अंबाबाई चे व्रत म्हणून प्रसिद्ध आहे ...कारण हे व्रत अंबाबाई चा गाभाऱ्यात पार पडते आणि हे व्रत घेण्याची एक रीत आहे जर आपल्याला हे व्रत करायचे असेल तर खुद्द देवी ची परवानगी घ्यावी लागते ..म्हणजे ज्यांचा कडे हे व्रत आहे तिथे जाऊन देवी चा विडा घ्यावा तो ही कत चुना विरहित आणि देवी ला मनोभावे नमस्कार करून तो घरी आणावा आणि मग तो चाऊन एका फडक्यात बांधून ठेवतात. ..जर विडा दुसऱ्या दिवशी रंगला तर त्याला देवी ची या व्रताला परवानगी आहे असं समजतात .....तर तुम्ही अस काही केलं का कारण हा एक खूप महत्त्वाचा विधी आहे या व्रताचा...एकवीस घाऱ्याचा नैवेद्य लागतो एक सुवासिनी ला एक कुमारला एक कुमरिकेला आणि एक ब्राह्मणाला...असे खूप नियम असल्यामुळे हे व्रत आपल्या इथे मोजक्याच घरात केलेलं दिसत...देवी ची सोळा उपचारी पूजा करावी लागते ...पत्री पूजा करावी लागते...अस काही केलेलं दिसत नाही म्हणून कुतूहल म्हणून विचारलं ...तुम्ही स्वतःच सुरुवात केली का ...कारण हे व्रत अस स्वतः करता येत नाही
@Rupali_helwatkar1983
@Rupali_helwatkar1983 42 минут бұрын
हो ताई पुढच्या वर्षी नक्की करू आम्ही पन..धन्यवाद तुम्ही आम्हांला पण प्रेरित करत असता अशा प्रकारे सुन्दर धार्मिक कार्य करून....
@Rupali_helwatkar1983
@Rupali_helwatkar1983 44 минут бұрын
खुप सुंदर पुजा केली आहे ताई तुम्ही...देवी आई ला दंडवत प्रणाम..मला एक सुचवायचे अहे आहे ताई की ते जे सुंदर पावलं आहे त्याचा अर्धा भाग आई च्या साडी खाली ठेवा..जो उंच सा मागचा भाग जो आहे..तसे आपले पाय सुधा असतात..राग मानू नका
@user-bk7zj9yo9p
@user-bk7zj9yo9p Сағат бұрын
मेघा ताई मला लक्ष्मी पावले हवीत तू कोठूण घेतले सांग ❤
@ASDscornerKon
@ASDscornerKon Сағат бұрын
Happy birthday Niasta
@SarikaMetkari-bp9hs
@SarikaMetkari-bp9hs Сағат бұрын
ताई नवीन घर दाखव ना आणि प्लस खर्च पण सांग
@AnitaBelorkar-wo4hc
@AnitaBelorkar-wo4hc 2 сағат бұрын
खूप छान पुजा झाली मण प्रसन्न झाले ❤