🙏 नमस्कार जय हिंद भावांनो 🙏
तुमच सर्वांच सहर्ष स्वागत आहे. माझी नोकरी कॉर्नर. या चॅनल वर हे चैनल तुमच च आहे सर्व गोर गरीब विद्यार्थ्यांच हे चॅनल आहे. या चॅनल सर्व नोकरी विषयी माहिती मिळणार केंद्रसरकार व राज्यसरकार , सर्व भरतीची अपडेट व माहिती मिळणार व मार्गदर्शन, जास्त करून 10 वी आणि 12 वी पास नोकरी ची माहिती मिळणार
या चैनल वर आर्मी भरती, MSF भरती, पोलीस भरती, SSC GD, वनरक्षक भरती, सुरक्षा रक्षक, RPF भरती, होमगार्ड भरती, अग्निशामक, BSF,CISF,ITBB, CRPF , Aasam rifles,SSB, या सर्व नोकरीची विषयी
माहिती व अपडेट व मार्गदशन केल जाणार तर चॅनल ला आताच SUBSCRIBE करुन ठेवा 🙏 धन्यवाद 🙏
Business enquiry -
[email protected]🙏 आपलाच- गोपाल वानखडे
I am gopal wankhade