होमगार्ड ते सुद्धा महाराजांनी नाव घेतली त्याबद्दल धन्यवाद
@IYDARK94-GAMING_69Күн бұрын
पक्ष फोडायला आमदार फोडायला डोकं लागत नाही
@PralhadAaglave-x9uКүн бұрын
टिपणी टाकुन काही फायदा नाही कारण महाराज टिपणी नाही वाचत य चैनल आहे 🙏🙏
@malaghatol1741Күн бұрын
खरी गोष्ट आहे महाराज बरोबर बोलले तुम्ही
@sanjayharsh3564Күн бұрын
इंदोरीकर महाराजांच किर्तन ऐकायला मिळण म्हणजे एक पर्वणीच असते महाराज खरोखरच महाराष्ट्रात जन्माला आले हे महाराष्ट्राचे भाग्य आहे अनमोल रत्न वास्तवावर किर्तन करून प्रबोधन करणारे एकमेव किर्तनकार
@roshanmurekar2323Күн бұрын
Kai nehmi ekch vyakhyan ...htttt
@Rushabh-mv2ucКүн бұрын
😂😂😊😊😊
@SandipMalode-hb4dyКүн бұрын
मागचा टाळकरी तर पूर्ण कीर्तन होईपर्यंत मोबाईल फोन मध्ये बीजी आहे ईतका आणि कीर्तनात तर बोलत आहेत महाराज की मोबाईल चा वापर कमी करा म्हणजे तुम्ही शिकवा आम्हाला आणि मग तुमच्या माणसाला कोण शिकवणार मग
@omkarsai1Күн бұрын
मी कॉमेंट्स बघायला आलो होतो बघूया मागच्या मोबाईल मध्ये बघतो त्याचे विषयी कोणी कोणी कमेंट्स केले ते बघितले तर काय सर्व कमेंट्स त्याचे विषयीच आहेत 😂
@laxmankshirsagar7188Күн бұрын
ठाकरे यांचे मुळे मोठं झाल्यावर अनेक जण गेले ते काही दिवसांनी संपतात हा इतिहास आहे हे लक्षात ठेवा
@sachinkhapre40712 күн бұрын
Jay hari
@kumarthorat96082 күн бұрын
जय महाराष्ट्र महाराज
@dineshchavan44472 күн бұрын
जाम अनुभव घेतलाय महाराजांन.हे अनूभवाचे बोल आहेत. हे
@ganeshshinde25482 күн бұрын
17:02 absolutely correct😅👌🏻👌🏻😁🤣
@bhageshkarveer32662 күн бұрын
❤kbk
@GaneshKhadake-dc8ck2 күн бұрын
Ram krishna hare ❤
@sachinjagdale91183 күн бұрын
जय महाराष्ट्र महाराज जय जिजाऊ माऊली जय शिवराय जय शंभुराजे जय बाळासाहेब ठाकरे
@nareshkedare46563 күн бұрын
Very good
@SahajiShendage3 күн бұрын
Natmast
@ankushrale9023 күн бұрын
वास्तव कीर्तन mhanje इंदोरीकर महाराज
@NageshAherkar3 күн бұрын
भाऊ किंग हाय किंग👑
@NageshAherkar3 күн бұрын
❤😂
@anilgopale93513 күн бұрын
जय महाराष्ट्र 👍छान किर्तन 👍
@ChandrakantGaikwad-s3f3 күн бұрын
चालू काळामध्ये या कीर्तनाची गरजच आहे
@subhashdeshmukh97313 күн бұрын
He Sarv B J P Sarkarla Saga . He Hakigat आहे
@OmBhosale-z1d4 күн бұрын
😂😂
@sunderarekar73504 күн бұрын
किर्तनापासून चांगला बोधमिलतो
@AmolChoramale-l6j4 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना जय बाळासाहेब
@SandeepMore-b4x4 күн бұрын
Hou dya.
@SandeepMore-b4x4 күн бұрын
Mhanus mhanun jivanacha sarthak
@SandeepMore-b4x4 күн бұрын
Ashirvad Ashu dya.
@SandeepMore-b4x4 күн бұрын
Non veg daru cigarette kahich yede chale nahi.
@SandeepMore-b4x4 күн бұрын
Maharaj dawal malik bhabhancha sevak ahy.
@varshadhamdhere48404 күн бұрын
खूपच छान किर्तन
@RamdasTayde-j9x4 күн бұрын
very Intalli gent and Sharp man.
@RamdasTayde-j9x4 күн бұрын
C.M. Covercurrfect the other Party Leader It is not good .and there fore Nitim atta gone.
@AmolDeshmukh-uv1fx4 күн бұрын
😅😮😅😅😅😢😢
@MahipatraoJagdalePatil4 күн бұрын
नाद नाय करायचा इंद्रूरकर महाराज यांचा किर्तन कोणत्याही विषयावर असूदेत ते जनतेला हसत ठेवतात